Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

no helmet, no petrol: नाशकात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहीम सुरू; मंत्री छगन भुजबळ म्हणाले…

हायलाइट्स:नाशिक शहरात आजपासून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम सुरू. ‘सर सलामत तो हेल्मेट पचास’ यानुसार स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरीकांनी हेल्मेट वापरून या उपक्रमास सहकार्य करावे-…
Read More...

सांगलीत राष्ट्रवादी आणि भाजपा आमने-सामने; एकाच प्रकल्पाचे दोन वेळा भूमिपूजन

हायलाइट्स:राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रंगलीदोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलं प्रकल्पाचं भूमिपूजनतणावामुळे पोलिसांना वाढवावा लागला बंदोबस्तसांगली : सांगलीत…
Read More...

जगभरातील मराठी उद्योजकांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद; तरुणांसाठी केलं खास आवाहन

हायलाइट्स:आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स (आमी) परिवारासमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ई-संवाद'विदेशातील मराठी उद्योजक, व्यावसायिक, तज्ज्ञ यांच्या समवेत महाराष्ट्र शासन…
Read More...

coronavirus latest updates: एकीकडे दिलासा, दुसरीकडे चिंता; राज्यात ‘अशी’ आहे करोनाची…

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ७९७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ हजार ७१० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण १३० करोना…
Read More...

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांबाबत केले ‘हे’ वक्तव्य

हायलाइट्स:'माझे नेते अजित पवार आहेत. मुख्यमंत्र्याचं काय ? जाऊ दया, मरू दया तिकडं '- सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वक्तव्य.पालकमंत्री भरणे यांच्या या वक्तव्याचा…
Read More...

रेशन धान्याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी केलं महत्त्वपूर्ण आवाहन

हायलाइट्स:'धनिकांनी स्वत:हून रेशनचे धान्य सोडावे''ज्यांच्या घरात वाहने आहेत, ज्यांच्याकडे एसी आहे, नोकरदार आहेत त्यांनी रेशनिंगच्या धान्याचा मोह टाळावा'सांगलीत बोलताना जयंत पाटील…
Read More...

vaccine supply: काही जिल्ह्यांत कमी लसपुरवठा का?, राष्ट्रवादीच्या मंत्र्याने सांगितले कारण

हायलाइट्स:करोना रुग्णांचे प्रमाण जास्त असूनही अहमदनगरसह काही जिल्ह्यांत लशीचा पुरवठा कमी होत आहे. सुरवातीच्या काळात अनेक जिल्ह्यांत नागरिक लस घेण्यासाठी पुढे आले नाहीत. गैरसमज…
Read More...

‘१२ आमदारांची नियुक्ती रखडवण्याची भाजप नेत्यांची योजना होती’

हायलाइट्स:आमदार नियुक्तीप्रश्नी राज्यपालांवर महाविकास आघाडीचा निशाणामहाविकास आघाडी सरकारची राज्यपालांवर टीकाहसन मुश्रीफ यांनी केला मोठा गौप्यस्फोटम. टा. प्रतिनिधी, नगरः 'विधान…
Read More...

राज ठाकरेंकडून जातीय राजकारणाचा आरोप; जयंत पाटील स्पष्टच बोलले…

हायलाइट्स:राज ठाकरेंची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीकामंत्री जयंत पाटील यांचे प्रत्युत्तरराज ठाकरेंचे विधान लोकांचे लक्ष वेधण्यासाठीम. टा. प्रतिनिधी, सांगली:राष्ट्रवादी काँग्रेस…
Read More...

नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबईः राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसेनेच्या (Shivsena) स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तेक्षप वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून कामे रखडली असल्याचा आरोप पत्राच्या माध्यमातून…
Read More...