Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबई अग्निशमन दल हळहळले! प्रशिक्षण घेऊन घरी परतलेल्या अधिकाऱ्याचे झोपेतच निधन

हायलाइट्स:मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी उत्कर्ष बोबडे यांचं झोपेतच निधनप्रशिक्षण घेऊन परतल्यानंतर विश्रांती घेत असताना हृदयविकाराचा झटकाबोबडेंचा मृत्यू कर्तव्य कालावधीतील समजण्यात…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील भडकले

हायलाइट्स:चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश करणार?मुख्यमंत्र्यांनी टोला लगावल्यानंतर चंद्रकांत पाटलांचा पलटवारशिवसेना-भाजप युतीबाबतही केलं भाष्यकोल्हापूर :…
Read More...

corona latest update: दिलासा! राज्यात आज नव्या करोना रुग्णांची संख्या घटली; मात्र ‘ही’…

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ५८६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४ हजार ४१० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण ६७ करोना…
Read More...

…तेव्हा PM मोदींनी फोन करून माझं अभिनंदन केलं; राज्यपालांनी सांगितला किस्सा

हायलाइट्स:पुण्यातील कार्यक्रमात राज्यपालांची फटकेबाजीपंतप्रधान मोदींचं केलं तोंडभरून कौतुकशिवनेरी किल्ल्याबाबतचाही सांगितला किस्सापुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अहर्निश काम करत…
Read More...

पवनचक्कीला अचानक लागली भीषण आग; परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

हायलाइट्स:गमेशा कंपनीच्या पवनचक्कीला आग लागलीपरिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरणवाऱ्यामुळे पवनचक्कीला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केलेसांगली : जत तालुक्यातील खोजनवाडी येथे…
Read More...

‘केंद्र सरकार एका झटक्यात सरकारी कंपनी विकू शकते, महाराष्ट्राचं काय?’

हायलाइट्स:पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा केंद्राचा विचारराज्यातील नेत्यांचा सरकारच्या संभाव्य निर्णयाला तीव्र विरोधरोहित पवारांनी सांगितले या निर्णयातील…
Read More...

Weather Alert : ‘या’ तारखेपासून पुन्हा राज्यात मुसळधार पाऊस, वाचा कोणत्या जिल्ह्यांना…

हायलाइट्स:'या' तारखेपासून पुन्हा राज्यात मुसळधार पाऊसवाचा कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जारीपरतीचा पाऊस लांबणीवर...मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला मुसळधार पावसाने हजेरी…
Read More...

राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्या कामाची गाडगेबाबांशी तुलना; अमोल मिटकरी म्हणाले…

हायलाइट्स:पारनेर मतदारसंघात विविध विकास कामांचे भूमिपूजनअमोल मिटकरी यांनी केला नीलेश लंके यांच्या कामाचा गौरवनीलेश लंके यांच्या कामाची गाडगेबाबांच्या कामाशी तुलनाअहमदनगर: करोना…
Read More...

‘संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार’

हायलाइट्स:संजय राऊत- चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्धसंजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर खोचक टिप्पणीचंद्रकांत पाटलांचा राऊतांवर पलटवार मुंबईः 'चंद्रकांत पाटील (Chandrkant…
Read More...

अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे शहरात कडक निर्बंध; फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

पुणे: करोना संसर्गामध्ये वाढ होऊ नये म्हणून अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात येणार आहेत. विसर्जनाच्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील,'…
Read More...