Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘राजीव गांधींच्या नावानं ‘खेल रत्न’ चालत नाही, मग मोटेरा स्टेडियमला क्रिकेटपटूऐवजी…

हायलाइट्स:राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदललेमोदी सरकारच्या निर्णयावर काँग्रेसची जोरदार टीकागांधी-नेहरू द्वेषातून निर्णय घेतल्याचा काँग्रेसचा आरोपमुंबई: 'राजीव गांधी खेल…
Read More...

अनिल देशमुखांविरोधात ईडी पुन्हा अॅक्शन मोडवर; नागपुरातील एनआयटी महाविद्यालयावर छापे!

हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणारईडीकडून चारवेा बजावण्यात आले समन्सनागपुरात तीन ठिकाणी छापेमारीनागपूरः राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख…
Read More...

निवडणुकांसाठी अनोखी आयडिया; गटारीनिमित्त शिवसेनेकडून अल्प दरात चिकन

विरारः अवघ्या काही दिवसांमध्ये श्रावण महिना सुरू होईल. श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी खवय्यांना वेध लागतात ते गटारी अमावस्येचे. गटारी अमावस्येची संधी साधत विरार शिवसेनेनं…
Read More...

Will there be MNS-BJP alliance?: भाजप-मनसे युती खरेच होणार का?; बाळा नांदगावकर म्हणाले…

हायलाइट्स:चंद्रकांत पाटील- राज ठाकरे भेटीनंतर भाजप-मनसे युती होणार का, अशी चर्चा सुरू. या भेटीबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनसे आणि भाजप…
Read More...

गडचिरोलीत आणखी एका हत्तीचा मृत्यू, एकाच आठवड्यात दुसरी घटना

हायलाइट्स:गडचिरोलीत आणखी एका हत्तीचा मृत्यूएकाच आठवड्यात दुसरी घटनामृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजूनही कळू शकले नाहीगडचिरोली : महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या…
Read More...

भाजप-मनसे एकत्र येणार; राज भेटीनंतर चंद्रकांत पाटलांनी मांडली भूमिका

मुंबई: राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष व मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. ही चर्चा असताना आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मनसे…
Read More...

Rail Bharo: लोकल ट्रेनसाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्यावर दंडाची कारवाई

हायलाइट्स:लोकल ट्रेन सुरू करण्यासाठी भाजपचे 'रेल भरो' आंदोलनप्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली चर्चगेट रेल्वे स्थानकावर आंदोलनप्रवीण दरेकर यांना २६० रुपयांचा दंडमुंबई: करोनाची दुसरी…
Read More...

युवासेनेला मिळणार नवा अध्यक्ष; वरुण सरदेसाईंचं नाव चर्चेत?

हायलाइट्स:आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणीयुवासेनेच्या प्रमुखपदासाठी वरुण सरदेसाईंचं नाव चर्चेतपक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? मुंबईः राज्याचे पर्यावरण मंत्री…
Read More...

संतापाचा भडका! लोकल ट्रेन सुरू करण्याच्या मागणीसाठी मुंबई, ठाण्यात आंदोलन

हायलाइट्स:मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याची जोरदार मागणीभाजप कार्यकर्त्याचं मुंबई, ठाण्यात आंदोलनरेल्वे स्थानकांमध्ये घोषणाबाजी, काही कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यातमुंबई/ठाणे: राज्यात…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ फोटोची राज्यभर चर्चा

हायलाइट्स:उद्धव ठाकरेंचा 'तो' फोटो सोशल मीडियात व्हायरलमुख्यमंत्री ठाकरेंनी कोणासमोर जोडले हात?सांगली दौऱ्यात नेमकं काय घडलं? राज्यभर चर्चामुंबई: पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या…
Read More...