Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आदिवासी विभागातील कथित घोटाळा; हिंगोलीतून आणखी एकाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात

हायलाइट्स:१०० कोटी रुपयांचा कथित भ्रष्टाचारईडीने चौकशीसाठी आणखी एकाला घेतलं ताब्यातचौकशीनंतर होणार महत्त्वाचा खुलासा?वाशिम : यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांची १००…
Read More...

राष्ट्रवादीच्या आमदाराकडून मोठी चूक; नीलेश राणेंचं अजित पवारांना थेट आव्हान

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे (NCP MLA Raju Navghare) यांच्याकडून मोठी चूक झाली. त्याबाबतचा…
Read More...

MHADA Lottery 2021 : म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर; ‘अशी’ पाहा विजेत्यांची यादी

हायलाइट्स:म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८ हजार ९४८ घरांची सोडत जाहीरकाशिनाथ घाणेकर सभागृहात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते निघाली सोडत८ हजार ९४८ सर्वसामान्य नागरिकांचे…
Read More...

महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत असं मला वाटत नाही: रणजीत सावरकर

हायलाइट्स:सावरकरांविषयी राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानावर चर्चा सुरूचआता रणजीत सावरकर यांनी राष्ट्रपिता शब्दाला घेतला आक्षेपगांधीजी राष्ट्रपिता आहेत असं मला वाटत नाही - रणजीत…
Read More...

आनंदराव अडसूळ यांच्यावर ED चौकशीची टांगती तलवार कायम; कोर्टानं फेटाळली याचिका

हायलाइट्स:आनंदराव अडसूळ यांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्काईडी चौकशीविरोधातील याचिका फेटाळलीअटकपूर्व जामिनासाठी सेशन कोर्टात जाण्याची सूचनामुंबई: शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांना…
Read More...

नवाब मलिक यांनी जाहीर केलेला ‘तो’ मोबाइल नंबर कोणाचा? चर्चेला उधाण

हायलाइट्स:नवाब मलिक यांनी घेतली मुंबईत पत्रकार परिषदव्हॉट्सअॅप संभाषण आणि मोबाइल नंबर केला जाहीरतो मोबाइल नंबर कोणाचा?; चर्चेला उधाणमुंबई: 'एनसीबीसारखी एक मोठी तपास यंत्रणा ठरवून…
Read More...

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ‘शूर्पणखा’ नको; चित्रा वाघ यांचा चाकणकरांना टोला

हायलाइट्स:राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती होण्याची शक्यताचाकणकर यांच्या नियुक्तीआधीच भाजपकडून टीकाचित्रा वाघ यांनी चाकणकरांना दिली शूर्पणखेची…
Read More...

एक दिवस आधी रेकी; अल्पवयीन कबड्डीपटू मुलीची हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

म. टा. प्रतिनिधी, पुणे: एकतर्फी प्रेमातून झालेल्या अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणाचा बिबवेवाडी पोलिसांनी बारा तासांतच छडा लावला आहे. बिबवेवाडी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या…
Read More...

महागाई कमी झाली म्हणे, सगळी गंमतच सुरू आहे: शिवसेना

हायलाइट्स:महागाई कमी झाल्याचा केंद्र सरकारचा दावाशिवसेनेनं उडवली सरकारी दाव्याची खिल्लीमहागाईची जुमलेबाजी तरी करू नका - शिवसेनेचा टोलामुंबई: 'सामान्य माणूस महागाई आणि रोजच्या इंधन…
Read More...

परिस्थिती नियंत्रणात?; महाजनकोत एका दिवसात ६०० मेगावॉटची वाढ

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः राज्य सरकारच्या 'महाजेनको'च्या औष्णिक वीजनिर्मितीत एकाच दिवसांत ६०० मेगावॉटची मोठी वाढ झाली आहे. यावरूनच कोळसा टंचाईवर झपाट्याने मात केली जात असल्याचे…
Read More...