Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘राहुल गांधींना रोखण्यासाठी भाजपसोबत आतून हातमिळवणी करतात हे पक्के झाले’

हायलाइट्स:पंजाब काँग्रेसमध्ये गोंधळअमरिंदरसिंग पक्ष सोडण्याच्या तयारीतशिवसेनेनं व्यक्त केली प्रतिक्रियामुंबईः 'जुने वतनदार नव्या लोकांना संधी मिळू देत नाहीत. वाडा पडका झाला असला…
Read More...

IPLच्या मॅचवर सट्टा: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पोलिसांची कारवाई; ६ जण अटकेत

हायलाइट्स:सट्टेबाजांच्या सिटी चौक पोलिसांनी मुसक्या आवळल्या आरोपींकडून मुद्देमाल जप्तक्रिकेट मॅचवर ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशनद्वारे सट्टाऔरंगाबाद : इंडियन प्रिमिअर लीग (IPL) क्रिकेट…
Read More...

Anil Deshmukh Case: देशमुख प्रकरणात मोठे अपडेट्स; ‘या’ २ प्रमुख अधिकाऱ्यांना CBIने…

हायलाइट्स:अनिल देशमुख प्रकरणी सीबीआय तपासाला वेग.सीताराम कुंटे, संजय पांडे यांचा जबाब नोंदवणार.सीबीआय कार्यालयात हजर राहण्यास सांगितले.मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि…
Read More...

Police nab doctor kidnappers: ५ कोटींच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण करून लुटले; पोलिसांनी ४ दिवसात…

हायलाइट्स:डॉक्टर अनिल व्यंकटेश कुलकर्णी यांचे खंडणीच्या उद्देशाने अपहरण करून लुटणाऱ्या सात आरोपींना बेड्या.या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीला सोलापूर ग्रामीण एलसीबीच्या पथकाने चार…
Read More...

साताऱ्यात दोन्ही राजेंना पुन्हा आव्हान? राष्ट्रवादीच्या गोटात नव्या हालचाली

हायलाइट्स:साताऱ्यात दोन्ही राजेंच्या विरोधात राष्ट्रवादी दंड थोपटणार?पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी तयारीलवकरच निर्णय होण्याची शक्यतासातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीत…
Read More...

महावितरणलाच शॉक! वीजबिल न भरल्यास गावागावात अंधार, पाणीही होणार बंद

हायलाइट्स:पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य गावांची पथदिवे आणि सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची बिले थकली. या गावांची वीज बिलांची थकबाकी १६१७ कोटीवर पोहोचली आहे. यामुळे महावितरणने…
Read More...

अनोखा विक्रम! शिवदुर्गच्या शिलेदारांनी सर केलं हिमालयातील खडतर ‘शोशाला पिक’ शिखर

लोणावळा : लोणावळ्यातील 'शिवदुर्ग मित्र'च्या गिर्यारोहण पथकाने आतापर्यंत सह्याद्रीच्या पर्वत रांगासह राज्यातील अनेक क्लायंबिंग (गिर्यारोहण) मोहिमा यशस्वी केल्या आहेत. त्यानंतर आता…
Read More...

Pune Crime पुणे: पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा; विवाहित असूनही…

हायलाइट्स:पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आरोप.लग्नाच्या आमिषाने केली तरुणीची फसवणूक.पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.पुणे: विवाहित असूनही वाहतूक विभागातील एका पोलीस…
Read More...

MPSC च्या विद्यार्थ्याची आत्महत्या; रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत रंगल्या होत्या गप्पा!

हायलाइट्स:तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या सुसाईड नोट पोलिसांच्या हातीछळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेखऔरंगाबाद : एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या…
Read More...

भीषण अपघात: १५० फूट खोल दरीत कोसळला मालवाहू ट्रक; चालकाचा मृत्यू

हायलाइट्स:कुंभार्ली घाटात भीषण अपघातखोल दरीत मालवाहू गाडी कोसळलीदुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यूरत्नागिरी : चिपळूण-कराड मार्गावर कुंभार्ली घाटात भीषण अपघात झाला आहे. आयशर ट्रक दरीत…
Read More...