Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुण्यातील बाणेर परिसरात बँकेत पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या तरुणाला लुटणाऱ्या गुन्हेगारावर‘मोक्का ‘…

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख पुणे दि १९ :- पुणे शहरात जबरी चोऱ्या करणाऱ्या दोघांवर पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई करत या दोघांची रवानगी पुणे
Read More...

कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचे दागिने लंपास

म. टा. प्रतिनिधी, पुणेः करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यानं डल्ला मारला आहे. पुण्यातील एका कोविड…
Read More...

तरच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु होणार; महापौरांनी दिली माहिती

हायलाइट्स:मुंबईतील करोना संसर्ग आटोक्यात सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार?महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहितीमुंबईः करोना संसर्गाचा मुंबईभोवती असलेला विळखा आता सैल होऊ…
Read More...

नाना पटोलेंचा सूर बदलला; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर म्हणाले…

हायलाइट्स: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुण्यातउद्धव ठाकरे यांच्या नाराजीवर दिली प्रतिक्रियाकेंद्र सरकारच्या कारभारावर कडाडून टीकामुंबई: स्वबळाच्या घोषणेवर मुख्यमंत्री…
Read More...

पक्ष वाढवताना मित्रपक्षाचं मन दुखवू नका; अजित पवारांचं पदाधिकाऱ्यांना सांगणं

म. टा. प्रतिनिधी, पुणे'सरकारवर कोणी टीका केली किंवा मित्रपक्षातील कोणी काही बोलले, तर शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी उत्तर देऊ नये. त्याबाबतची अधिकृत भूमिका वरिष्ठ नेते घेतील.…
Read More...

मुंबईतून २१ वर्षीय तरुणाला १० पिस्तूलांसह अटक, संपूर्ण कुटुंबच करतं होतं धक्कादायक व्यवसाय

हायलाइट्स:मुंबईतून २१ वर्षीय तरुणाला १० पिस्तूलसह अटकसंपूर्ण कुटुंबाच करतं धक्कादायक व्यवसायगुन्हे शाखेच्या युनिट 7 ची मोठी कारवाईमुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने शस्त्राचा…
Read More...

धक्कादायक! १० वीत शिकणाऱ्या मुलीला पळवून थेट मुंबईला नेलं आणि….

हायलाइट्स:दहावीतील मुलीला फुस लावून पळवलंमुंबईतील खारघर परिसरातून आरोपीला अटकपोलिसांनी दाखल केला बलात्काराचा गुन्हाअकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट येथील दहावी इयत्तेत शिकणाऱ्या…
Read More...

Maharashtra Congress Update: काँग्रेसची स्वबळाच्या दिशेने वाटचाल!; टिळक भवनात झाला ‘हा’…

हायलाइट्स:राहुल गांधी यांच्या वाढदिवीशीही स्वबळाचा सूर.महाराष्ट्रात काँग्रेस नंबर वन करण्याचा निर्धार.नाना पटोले यांच्या भूमिकेचे नेत्यांकडून समर्थन.मुंबई:काँग्रेस नेते राहुल गांधी…
Read More...

समन्वयाने टाळणार पुराचा धोका; महाराष्ट्र-कर्नाटकच्या संयुक्त बैठकीत निर्धार

हायलाइट्स:कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक पार पडली.महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक…
Read More...

‘पाणीवाले बाबा’ हरपले; ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप देशमुख यांचे निधन

हायलाइट्स:अॅड. प्रदीप गोविंदराव देशमुख (वय ६७) यांचे शुक्रवारी (१८ जून) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. पाण्यासाठी दिलेल्या लढ्यामुळे त्यांची ‘पाणीवाले बाबा’ अशीही…
Read More...