Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवो - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 05 Dec 2024 01:52:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवो - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 तांबड्या मातीला भगवा ‘शेला’, VIP व्यक्तींसाठी गुबगुबीत सोफे, शपथविधीसाठी आझाद मैदान सजले https://tejpolicetimes.com/?p=111275 https://tejpolicetimes.com/?p=111275#respond Thu, 05 Dec 2024 01:52:39 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111275 तांबड्या मातीला भगवा ‘शेला’, VIP व्यक्तींसाठी गुबगुबीत सोफे, शपथविधीसाठी आझाद मैदान सजले

Devendra Fadnavis Chief Minister Oath Ceremony: फॅशन स्ट्रीटच्या बाजूला एक मोठा मंच उभारण्यात आला आहे. फॅशन स्ट्रीटसमोरील फाटकातून महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवेशाची सोय करण्यात आली आहे. हायलाइट्स: तांबड्या मातीला भगवा ‘शेला’ शपथविधीसाठी आझाद मैदान सजले पोलिस बंदोबस्तात आझाद मैदान महाराष्ट्र टाइम्सदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शपथविधी मुंबई : क्रिकेटपटूंच्या धावपळीने, आंदोलकांच्या पायांनी दरदिवशी उसळणारी तांबडी माती दोन दिवसांपासून […]

The post तांबड्या मातीला भगवा ‘शेला’, VIP व्यक्तींसाठी गुबगुबीत सोफे, शपथविधीसाठी आझाद मैदान सजले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
तांबड्या मातीला भगवा ‘शेला’, VIP व्यक्तींसाठी गुबगुबीत सोफे, शपथविधीसाठी आझाद मैदान सजले

Devendra Fadnavis Chief Minister Oath Ceremony: फॅशन स्ट्रीटच्या बाजूला एक मोठा मंच उभारण्यात आला आहे. फॅशन स्ट्रीटसमोरील फाटकातून महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवेशाची सोय करण्यात आली आहे.

हायलाइट्स:

  • तांबड्या मातीला भगवा ‘शेला’
  • शपथविधीसाठी आझाद मैदान सजले
  • पोलिस बंदोबस्तात आझाद मैदान
महाराष्ट्र टाइम्स
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री शपथविधी

मुंबई : क्रिकेटपटूंच्या धावपळीने, आंदोलकांच्या पायांनी दरदिवशी उसळणारी तांबडी माती दोन दिवसांपासून हिरव्या-पांढऱ्या गालिच्याखाली दडली आहे. मैदानात उभारलेल्या भव्य मंडपाच्या बाह्य पांढऱ्या कपड्याला आतून भगवे अस्तर देत या तांबड्या मातीला साजेसा भगवा ‘शेला’ मैदानावर चढला आहे. महत्त्वाच्या व्यक्तींसाठी गुबगुबीत सोफे आपली जागा घेऊन आहेत. आझाद मैदानात सगळी सज्जता झाली असून आता प्रतीक्षा आहे ती फक्त आज, गुरुवारी होणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची! या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीने उपस्थित राहणार असल्याने या सर्व तयारीला सुरक्षेचे कणखर कवचही लाभले आहे.विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झाले. या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण, याची चर्चा काही काळ रंगली. विद्यमान आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले गाव गाठल्याने या चर्चेला रंग चढला. मात्र, या सगळ्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवरही आझाद मैदानात शांतपणे तयारी सुरू होती.

फॅशन स्ट्रीटच्या बाजूला एक मोठा मंच उभारण्यात आला आहे. फॅशन स्ट्रीटसमोरील फाटकातून महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवेशाची सोय करण्यात आली आहे. पुद्दुचेरी येथे आलेल्या चक्रीवादळमुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचा विचार करत संपूर्ण मंडप आच्छादित करण्यात आला आहे. या मंडपाचे छत आतून भगव्या रंगाच्या कपड्याने सजवले आहे. त्याशिवाय खाली पांढऱ्या-हिरव्या रंगाचे कापडही घातले आहे.
फडणवीसच मुख्यमंत्री! मुंबईत आझाद मैदानावर आज महायुतीचा शपथविधी सोहळा, मंत्रिमंडळात संधी कोणाला?

आंदोलक मैदानाबाहेर

आझाद मैदानातील एक कोपरा आंदोलकांसाठी राखून ठेवलेला आहे, मात्र गुरुवारी शपथविधी होईपर्यंत त्या कोपऱ्यात एकही आंदोलक दिसणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. ज्या ठिकाणी आंदोलन होते, ती जागा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याशिवाय जिथे आंदोलक बसतात, त्या ठिकाणी पोलिस पथाऱ्या पसरून बसल्याचेही चित्र होते.

आझाद मैदानात चोहूबाजूंनी कडेकोट पोलिस बंदोबस्त आहे. शपथविधीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी महापालिकेसमोरील मार्ग आणि इतर मार्ग उपलब्ध असतील. मात्र, बुधवारी या सर्व मार्गांवर, आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर पोलिस होते. मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांना आझाद मैदानात ड्युटी लावल्याचे काही पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या श्वान पथकातील स्फोटके शोधणारे दोन श्वानही या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. काही पोलिस गुरुवारच्या मुख्य कार्यक्रमाआधी आराम करत होते. वरिष्ठ अधिकारी काही पथकांना सूचना देत गुरुवारच्या कार्यक्रमाची रूपरेषा, सुरक्षेची व्यवस्था आदींबाबत सांगत होते.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

The post तांबड्या मातीला भगवा ‘शेला’, VIP व्यक्तींसाठी गुबगुबीत सोफे, शपथविधीसाठी आझाद मैदान सजले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111275 0
राज्याचे नवे कारभारी फडणवीस! मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते काही आमचं…’ https://tejpolicetimes.com/?p=111210 https://tejpolicetimes.com/?p=111210#respond Wed, 04 Dec 2024 14:04:28 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111210 राज्याचे नवे कारभारी फडणवीस! मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते काही आमचं…’

Manoj Jarange Patil Commented on Devendra fadnavis CM: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे पत्र देत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राज्याला आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार मिळणार आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम जालना : १० दिवसांनंतर उद्या अखेर उद्या नवे सरकार राज्याच्या सत्तेत विराजमान […]

The post राज्याचे नवे कारभारी फडणवीस! मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते काही आमचं…’ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राज्याचे नवे कारभारी फडणवीस! मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते काही आमचं…’

Manoj Jarange Patil Commented on Devendra fadnavis CM: देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे पत्र देत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राज्याला आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार मिळणार आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जालना : १० दिवसांनंतर उद्या अखेर उद्या नवे सरकार राज्याच्या सत्तेत विराजमान होणार आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. महायुतीतील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे पत्र देत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राज्याला आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार मिळणार आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी प्रथमत: देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मराठा आंदोलनाचा लढा आणखी तीव्र करणार असल्याचेही जरांगेंनी म्हटले आहे. जरांगे पाटील म्हणाले, ‘शुभेच्छा न द्यायला ते काही आमचे शत्रू नाहीत त्यामुळे त्यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय कोणालाच सुट्टी नाही. या महाराष्ट्रात आमची ती संस्कृती आहे, विरोध केला जातो आणि मोठ्या मनाने शुभेच्छाही दिल्या जातात. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला काहीही अडचण नाही.’

जरांगे पाटील पुढे म्हणाले, सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सामूहिक आमरण उपोषण करणार असून, मरेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. आंदोलनाची पुढची दिशाही तशीच राहणार आहे. यावरुन जरांगे पाटील नव्या सरकारसमोर पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरणार असल्याचे दिसते.

यासोबतच जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आपली मागणी पुन्हा मजबूत केली आहे. ‘सत्ता आली बहुमताने निवडून आलात, पण मराठ्यांशिवाय सत्तेत कोणीही बसू शकत नाही. मराठे जोपर्यंत शांत राहतात तो पर्यंत शांत राहतात. अन्यथा ते कोणाच्याही बापाला घाबरत नाहीत. एकदा जर मराठा रस्त्यावर उतरला तर तुमचं काही खरं नाही, असा इशारा जरांगेंनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणे हे नव्या सरकारसाठी आव्हानात्मक ठरु शकते.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post राज्याचे नवे कारभारी फडणवीस! मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘ते काही आमचं…’ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111210 0
Ajit Pawar: दोन दिवस दिल्लीत, पण शाहांची भेट नाही; अजितदादांचे हात रिकामेच; ‘त्या’ मागण्यांचं काय होणार? https://tejpolicetimes.com/?p=111260 https://tejpolicetimes.com/?p=111260#respond Wed, 04 Dec 2024 09:14:09 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111260 Ajit Pawar: दोन दिवस दिल्लीत, पण शाहांची भेट नाही; अजितदादांचे हात रिकामेच; ‘त्या’ मागण्यांचं काय होणार?

Ajit Pawar Delhi Visit: अजित पवार हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत होते. ते अमित शाहांच्या भेटीसाठी गेले होते. पण, दोन दिवस थांबूनही त्यांची अमित शाहांसोबत भेट झाली नाही. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: राज्यात महायुतीला बहुमत तर मिळालं पण सत्ता स्थापनेच्या वाटेत काही अडथळेही आले. मात्र, या सर्वांवर मात करत भाजपने अखेर आज देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळाच्या गटनेतेपदी […]

The post Ajit Pawar: दोन दिवस दिल्लीत, पण शाहांची भेट नाही; अजितदादांचे हात रिकामेच; ‘त्या’ मागण्यांचं काय होणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Ajit Pawar: दोन दिवस दिल्लीत, पण शाहांची भेट नाही; अजितदादांचे हात रिकामेच; ‘त्या’ मागण्यांचं काय होणार?

Ajit Pawar Delhi Visit: अजित पवार हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत होते. ते अमित शाहांच्या भेटीसाठी गेले होते. पण, दोन दिवस थांबूनही त्यांची अमित शाहांसोबत भेट झाली नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: राज्यात महायुतीला बहुमत तर मिळालं पण सत्ता स्थापनेच्या वाटेत काही अडथळेही आले. मात्र, या सर्वांवर मात करत भाजपने अखेर आज देवेंद्र फडणवीसांची विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड केली आणि ५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री कोण होणार यावर अजूनही निर्णय झालेला नाही. एकनाथ शिंदे गृहमंत्रिपदासाठी आग्रही होते. पण, भाजपने त्यांना गृहमंत्रिपदाऐवजी आणखी दोन महत्त्वाची खाती देण्याचा प्रस्ताव दिला. तर, अजित पवार सध्या महत्त्वाची खाती मिळावी या आशेने भाजप वरिष्ठांच्या भेटीसाठी फिरत आहेत.

अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत होते. अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राष्ट्रवादीलाही महत्त्वाची खाती मिळावी अशी मागणी करणार होते. पण, अजित पवार आणि शाहांची भेट झालीच नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. दोन दिवस दिल्लीत थांबूनही अमित शाहांची भेट न झाल्याने अजित पवार रिकाम्या हाताने आज दिल्लीहून मुंबईच्या दिशेने निघाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पत्नी सुनेत्रा पवार, सुपुत्र पार्थ पवारही दिल्लीला होते.

मंगळवारी देवेंद्र फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी जात एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर आज शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये बैठक होणार आहे. थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल. वर्षा बंगल्यावर या तिन्ही नेत्यांची बैठक पार पडेल. त्यासाठीच अजित पवार दिल्लीतून आज मुंबईत आले.

शिवसेनेला जेवढी मंत्रिपदं मिळणार तेवढीच राष्ट्रवादीला द्या, अशी मागणी घेऊन अजितदादा दिल्ली दरबारी पोहोचले होते. पण, अमित शाहांसोबत भेट न झाल्याने या मुद्द्यावर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे आता महायुतीच्या होणाऱ्या या बैठकीत अजित पवार काय मागण्या करतात, शिंदे फडणवीसांचं ऐकणार का, अशा अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत.

राष्ट्रवादीच्या मंत्रिपदाच्या शर्यतीतील संभाव्य चेहरे कोणते?

  • आदिती तटकरे
  • छगन भुजबळ
  • धनंजय मुंडे
  • दत्ता भरणे
  • नरहरी झिरवाळ
  • संजय बनसोडे
  • इंद्रनील नाईक
  • संग्राम जगताप
  • सुनील शेळके
नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post Ajit Pawar: दोन दिवस दिल्लीत, पण शाहांची भेट नाही; अजितदादांचे हात रिकामेच; ‘त्या’ मागण्यांचं काय होणार? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111260 0
माझ्याच गाडीने भरदुपारी गेलो म्हणजे… बाळ्यामामांनी फडणवीसांसोबत भेटीचं गुपित उलगडलंच https://tejpolicetimes.com/?p=111154 https://tejpolicetimes.com/?p=111154#respond Wed, 04 Dec 2024 01:51:02 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111154 माझ्याच गाडीने भरदुपारी गेलो म्हणजे… बाळ्यामामांनी फडणवीसांसोबत भेटीचं गुपित उलगडलंच

Balya Mama Mhatre meets Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनी देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीविषयी स्पष्टीकरण दिले आहे महाराष्ट्र टाइम्स मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची थेट सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याने चर्चेचा विषय ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनी या […]

The post माझ्याच गाडीने भरदुपारी गेलो म्हणजे… बाळ्यामामांनी फडणवीसांसोबत भेटीचं गुपित उलगडलंच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
माझ्याच गाडीने भरदुपारी गेलो म्हणजे… बाळ्यामामांनी फडणवीसांसोबत भेटीचं गुपित उलगडलंच

Balya Mama Mhatre meets Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनी देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीविषयी स्पष्टीकरण दिले आहे

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची थेट सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतल्याने चर्चेचा विषय ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनी या भेटीविषयी स्पष्टीकरण दिले आहे. फडणवीस यांची मी वैयक्तिक कारणांसाठी भेट घेतली असून त्यात कुठलाही राजकीय विषय नव्हता, असेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे

शपथविधीच्या तोंडावर भेट

राज्यात सत्तास्थापनेचे वारे जोरात वाहत असून शपथविधी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अनेक नेते आपल्याला मंत्रिपद मिळावे किंवा सरकारची कृपा राहावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेत आहेत. त्यातच सोमवारी दुपारी राजकारणातील ‘जम्पिंग जॅक’ अशी ख्याती असलेले राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडीचे खासदार बाळ्यामामा यांनीही फडणवीस यांची भेट घेतली होती. महायुतीतील घटकपक्षांचे आमदार आणि खासदार देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी घेत असताना अचानक महाविकास आघाडीचा नेता भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या होत्या.
Uddhav Thackeray : हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरपणे पोहोचवा, विधानसभा पराभव ठाकरेंनी झटकला, ‘मातोश्री’वरुन महत्त्वाचे आदेश

भेटीचं कारण काय?

अखेर, बाळ्यामामा यांनी याविषयी मंगळवारी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, मी वैयक्तिक कारणांसाठी फडणवीस यांची भेट घेतली. त्याला कुठलाही राजकीय संदर्भ नव्हता. मला राजकीय किंवा इतर कारणांसाठी भेट घ्यायची असती तर माझ्याच गाडीतून, भर दुपारी मी त्यांची भेट घ्यायला कशाला जाईन, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Balya Mama Mhatre : माझ्याच गाडीने भरदुपारी गेलो म्हणजे… बाळ्यामामांनी फडणवीसांसोबत भेटीचं गुपित उलगडलंच

Maharashtra CM : सहा दिवसांनी समोरासमोर, ‘वर्षा’ निवासस्थानी अर्धा तास चर्चा, शिंदे-फडणवीसांमध्ये बंद दाराआड काय ठरलं?

कोण आहेत सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे?

बाळ्यामामा म्हात्रे हे पक्षांतरासाठी प्रख्यात मानले जातात. त्यांनी आतापर्यंत एक-दोन नव्हे, तर तब्बल सात वेळा पक्ष बदललेले आहेत. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गट असे सतत पक्ष बदलणाऱ्या बाळ्यामामा यांचा हा आठवा पक्ष. बाळ्यामामा राज्यातील पाचही प्रमुख पक्ष फिरुन झालेले आहेत. त्यात शिवसेनेत तर ते तीन वेळा गेलेले आहेत. सध्या खासदारकीसोबत त्यांचा हा आठवा पक्ष कालावधी सुरु आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

The post माझ्याच गाडीने भरदुपारी गेलो म्हणजे… बाळ्यामामांनी फडणवीसांसोबत भेटीचं गुपित उलगडलंच first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111154 0
राष्ट्रपती राजवट आवश्यक होती, काळजीवाहू मुख्यमंत्री नेमणं घटनाबाह्य, कायदेतज्ज्ञांचं मत https://tejpolicetimes.com/?p=110898 https://tejpolicetimes.com/?p=110898#respond Mon, 02 Dec 2024 02:08:53 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110898 राष्ट्रपती राजवट आवश्यक होती, काळजीवाहू मुख्यमंत्री नेमणं घटनाबाह्य, कायदेतज्ज्ञांचं मत

President Rule : राज्यपालांनी राज्य घटनेला अनुसरून कृती करावी. ते केंद्र सरकारचे नोकर नाहीत,’ अशी प्रतिक्रिया घटना अभ्यासकांनी रविवारी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली. महाराष्ट्र टाइम्स मुंबई : ‘विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपल्याने राज्यात त्याआधी नवीन सरकार सत्तेत येणे आवश्यक होते. निकाल लागल्यापासून एकाही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. या स्थितीत २६ नोव्हेंबरनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट […]

The post राष्ट्रपती राजवट आवश्यक होती, काळजीवाहू मुख्यमंत्री नेमणं घटनाबाह्य, कायदेतज्ज्ञांचं मत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राष्ट्रपती राजवट आवश्यक होती, काळजीवाहू मुख्यमंत्री नेमणं घटनाबाह्य, कायदेतज्ज्ञांचं मत

President Rule : राज्यपालांनी राज्य घटनेला अनुसरून कृती करावी. ते केंद्र सरकारचे नोकर नाहीत,’ अशी प्रतिक्रिया घटना अभ्यासकांनी रविवारी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.

महाराष्ट्र टाइम्स

मुंबई : ‘विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपल्याने राज्यात त्याआधी नवीन सरकार सत्तेत येणे आवश्यक होते. निकाल लागल्यापासून एकाही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. या स्थितीत २६ नोव्हेंबरनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक असताना राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री नेमणे घटनेला धरून नाही. राज्यपालांनी राज्य घटनेला अनुसरून कृती करावी. ते केंद्र सरकारचे नोकर नाहीत,’ अशी प्रतिक्रिया घटना अभ्यासकांनी रविवारी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.

कायदेतज्ज्ञांचं मत काय?

‘महाविकास आघाडीचे सरकार येण्याआधी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. सभागृहाची मुदत संपल्यानंतर सरकार अस्तित्वात येत नसताना आता राज्यात राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही?’ असा प्रश्न माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. याबाबत, घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट आणि ॲड. असीम सरोदे यांनी राज्यपालांची कृती राज्यघटनेला धरून नाही, याकडे लक्ष वेधले.

राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायला हवी

‘राज्य घटनेतील १७२व्या कलमानुसार सभागृहाची पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर सभागृह आपोआप विसर्जित होते. महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरपर्यंत होती. त्याआधी नवीन सरकार स्थापन होणे आवश्यक होते. तोपर्यंत एकाही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. राज्यपालांनी २६ नोव्हेंबरनंतर राष्ट्रपतींकडे कलम ३५६ नुसार राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे न करता काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची नेमणूक केली. सभागृहाची मुदत कायम असताना मुख्यमंत्र्याने राजीनामा दिल्यास नवीन सरकार स्थापन होईपर्यंत त्याच मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री नेमण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. मात्र, सभागृहाची मुदत संपल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री नेमता येत नाही,’ असे बापट यांनी सांगितले.

‘विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर या ‘संविधान दिनी’ संपला. संविधान दिन साजरा झाला. मात्र, राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याचा कोणी दावा केला नाही. तरीही राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीसाठी राष्ट्रपतींकडे सल्ला मागितला नाही. त्याऐवजी काळजीवाहू मुख्यमंत्री नेमले. ही कृती कायदेशीर नाही,’ असे असीम सरोदे यांनी सांगितले.
Eknath Shinde : सगळ्या मागण्या ऐकू, पण चौघांना मंत्रिपद नाही म्हणजे नाही! भाजपची अट, शिवसेनेतून कुणाचा पत्ता कट?
पदावर बसलेल्या लोकांनी घटनेप्रमाणे चालायचे नाही, असे ठरवले आहे. सर्व राज्यपाल हे केवळ पंतप्रधानांचे ऐकतात, हे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. राज्यपालांनी घटनेप्रमाणे निर्णय घेणे अपेक्षित आहेत. ते केंद्र सरकारचे नोकर नाहीत, असे प्रा. उल्हास बापट म्हणाले.

‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ अशी कोणतीही संकल्पना राज्यघटनेत नाही. राज्यात ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे. राज्यघटनेचे पालन हा केवळ निवडणूक प्रचारातील मुद्दा नाही, असे, अॅड. असीम सरोदे म्हणाले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

The post राष्ट्रपती राजवट आवश्यक होती, काळजीवाहू मुख्यमंत्री नेमणं घटनाबाह्य, कायदेतज्ज्ञांचं मत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110898 0
‘शिंदेंनी लय वळवळ केली, तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ शरद कोळींचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र https://tejpolicetimes.com/?p=110725 https://tejpolicetimes.com/?p=110725#respond Sat, 30 Nov 2024 13:13:26 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110725 ‘शिंदेंनी लय वळवळ केली, तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ शरद कोळींचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

Shivsena UBT Sharad Koli Criticize CM Shinde: महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीसच पुन्हा! हे जवळपास निश्चित झाले आहे. यातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. Lipi सोलापूर : महाराष्ट्र राज्यात […]

The post ‘शिंदेंनी लय वळवळ केली, तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ शरद कोळींचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘शिंदेंनी लय वळवळ केली, तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ शरद कोळींचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र

Shivsena UBT Sharad Koli Criticize CM Shinde: महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीसच पुन्हा! हे जवळपास निश्चित झाले आहे. यातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

Lipi

सोलापूर : महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीसच पुन्हा! हे जवळपास निश्चित झाले आहे. यातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. ‘अडीच वर्षांअगोदर भाजपने एकनाथ शिंदेंचा वापर करून घेतला होता. त्यांचं एक खेळणं म्हणून उपयोग केला. आताही भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंचा वापर करून घेणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे डोंगरात जाऊन बसले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर भाजपचे देवेंद्र फडणवीसच बसतील. एकनाथ शिंदे जर लय वळवळ केले तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ अशा शब्दांत शरद कोळींनी टीकास्त्र सोडले.

शरद कोळींची पुन्हा काँग्रेसवर सडकून टीका

सोलापुरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दुरावा निर्माण झाला आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शरद कोळी व इतर शिवसैनिकांनी खासदार प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदेचा निषेध केला होता. पुन्हा एकदा शरद कोळी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. तसेच काही महत्वाची माहिती देखील दिली आहे. ते म्हणाले, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांमध्ये उद्धव सेना स्वबळावर लढणार आहे. त्याबद्दल आम्ही उद्धव ठाकरेंकडे मागणी करणार आहोत. काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणूकीत धोका दिला आहे, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही, असे शरद कोळी म्हणाले.
एकनाथ शिंदेंना भरला ताप, शरीराचे तापमान हे १०४°; सत्तास्थापना रखडणार?
राज्यात जनतेने महायुतीला मोठा कौल दिला आहे. निकाल लागून आठवडा सरत आला तरी मुख्यमंत्रीपदावरचा सस्पेन्स कायम आहे. अशातच राजकीय नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या शरद कोळींनी देखील देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर पुन्हा विराजमान होणार असे म्हणत एकनाथ शिंदेंना डिवचले आहे. दरम्यान आता मुख्यमंत्रीपदावर भाजपश्रेष्ठी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post ‘शिंदेंनी लय वळवळ केली, तर भाजपवाले त्यांची नांगी ठेचतील,’ शरद कोळींचे एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110725 0
Devendra Fadnavis: निवडणुकीनंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं, भाजप आमदाराची उपमुख्यमंत्र्यांसमोर इच्छा व्यक्त https://tejpolicetimes.com/?p=104715 https://tejpolicetimes.com/?p=104715#respond Sun, 08 Sep 2024 10:40:22 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104715 Devendra Fadnavis: निवडणुकीनंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं, भाजप आमदाराची उपमुख्यमंत्र्यांसमोर इच्छा व्यक्त

Vidhan Sabha Elections 2024: तुमचे आशीर्वाद मिळाले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्या शिवाय राहणार नाहीत, असं वक्तव्य परिणय फुके यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे, तरी इतका मोठा निधी देत आहे, जर मुख्यमंत्री झाले तर किती मोठी ताकद आपल्या देणार, असंही ते म्हणाले. Lipiदेवेंद्र फडणवीस जितेंद्र खापरे, नागपूर: आगामी निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री […]

The post Devendra Fadnavis: निवडणुकीनंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं, भाजप आमदाराची उपमुख्यमंत्र्यांसमोर इच्छा व्यक्त first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Devendra Fadnavis: निवडणुकीनंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं, भाजप आमदाराची उपमुख्यमंत्र्यांसमोर इच्छा व्यक्त

Vidhan Sabha Elections 2024: तुमचे आशीर्वाद मिळाले तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्या शिवाय राहणार नाहीत, असं वक्तव्य परिणय फुके यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे, तरी इतका मोठा निधी देत आहे, जर मुख्यमंत्री झाले तर किती मोठी ताकद आपल्या देणार, असंही ते म्हणाले.

Lipi
देवेंद्र फडणवीस
जितेंद्र खापरे, नागपूर: आगामी निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा माजी राज्यमंत्री आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी व्यक्त केली आहे. ते भगवान श्री. चक्रधर स्वामी अवतरण दिन वर्षानिमित्त आयोजित कार्क्रमात बोलत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मंचावर उपस्थित होते.

राज्यातील विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी त्याआधीच राजकारण शिगेला पोहोचले आहे. प्रत्येक पक्ष आपलाच मुखमंत्री होणार असा दावा करत आहे. यातच भाजपचे नेते आणि आमदार परिणय फुके यांचा या वक्तव्याने महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

महानुभव पंथीयांच्या मागण्या फडणवीसांनी मान्य केल्या – परिणय फुके

परिणय फुके म्हणाले, महानुभाव पंथीयांची जेही मागणी होती, ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली. ज्या वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी दोनशे एकोणतीस कोटींचे रिद्धपूरला मराठी विद्यापीठाची घोषणा केली. २३९ कोटींचा आराखडा तयार केला. मात्र, त्यानंतर सरकार बदलले आणि सर्वच कामं थांबली. त्यानंतर सरकारमध्ये परतल्यानंतर त्यांनी निधी देऊन ते कामं परत ते कामं सुरु केलं.

Devendra Fadnavis: निवडणुकीनंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं, भाजप आमदाराची उपमुख्यमंत्र्यांसमोर इच्छा व्यक्त

पुढे बोलताना फुके म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेब आता उपमुख्यमंत्री आहे, तरी इतका मोठा निधी आपल्या पंथीयांना देत आहे. साहेब मुख्यमंत्री झाले किती मोठा निधी आणि किती मोठी ताकद आपल्या देणार आहे. तसेच, आपल्या दोन्ही हातांनी त्यांना आशीर्वाद द्यावा आणि तुमचा पूर्ण ताकतीने एक कोटी महानुभाव पंथी महाराष्ट्रात आहेत. जर या एक कोटी महानुभाव पंथी यांनी देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद दिला तर पुढच्या निवडणुकीत त्यांना “मुख्यमंत्री” बनण्यापासून त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. तसेच, आधी फडणवीस साहेबांचा वेळ होता त्यांनी भरभरून दिलं, पुढल्या दोन महिन्यानंतर आपला वेळ येणार आहे. आज परतफेड करण्याची वेळ आलेली आहे, असेही माजी मंत्री परिणय फुके म्हणाले.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

The post Devendra Fadnavis: निवडणुकीनंतर फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं, भाजप आमदाराची उपमुख्यमंत्र्यांसमोर इच्छा व्यक्त first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104715 0
Chitra Wagh : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवो! भाजपच्या चित्रा वाघ यांचे गणपतीला साकडे https://tejpolicetimes.com/?p=104667 https://tejpolicetimes.com/?p=104667#respond Sat, 07 Sep 2024 17:53:25 +0000 https://tejpolicetimes.com/?p=104667 Chitra Wagh : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवो! भाजपच्या चित्रा वाघ यांचे गणपतीला साकडे

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Sept 2024, 11:23 pm maharashtra election 2024 : अमोल मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बाप्पाकडे व्यक्त केली आहे. अशातच आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : राज्यासह संपूर्ण देशभरात गणपती उत्सव […]

The post Chitra Wagh : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवो! भाजपच्या चित्रा वाघ यांचे गणपतीला साकडे first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Chitra Wagh : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवो! भाजपच्या चित्रा वाघ यांचे गणपतीला साकडे

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Sept 2024, 11:23 pm

maharashtra election 2024 : अमोल मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बाप्पाकडे व्यक्त केली आहे. अशातच आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई : राज्यासह संपूर्ण देशभरात गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सर्वसामान्य जनतेपासून तर अगदी राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी बाप्पाकडे मागणं मागितले आहे. अमोल मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बाप्पाकडे व्यक्त केली आहे. अशातच आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

चित्रा वाघ काय म्हणाल्या?

चित्रा वाघ म्हणाल्या की, ” देवेंद्र फडणवीस हे एक व्हिजन असणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने विकासकामांमध्ये आणि प्रगतीमध्ये एक नंबर गाठला आहे. जात पात बाजूला ठेऊन काम करणारा आमचा नेता आहे. त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडणून येऊ द्या. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी बाप्पाने द्यावी अशी इच्छा आमची आहे. असं मागणं चित्रा वाघ यांनी बाप्पाकडे मागितले आहे.

अमोल मिटकरींनी अजित पवारांसाठी व्यक्त केली इच्छा

चित्रा वाघ यांच्या अगोदर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा गणपतीकडे व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ”सालाबाद प्रमाणे याही वर्षी माझ्या घरी गणपतीचा उत्सव आहे. सर्व धर्म समभाव जपणारा आमचा गणपती आहे. सर्व समाजाची मुलं आमच्या गणपती उत्सवात सहभागी होतात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहाव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यामध्ये महिलांसाठी ई -पिंक रिक्षा योजना आहे. मोफत शिक्षणाची सुविधा आहे. शेतकऱ्यांना मोफत विजबील आहे. आणि सर्वात महत्वाची लाडकी बहिण योजना राबवण्यात आली आहे. याच योजनेच्या भरवश्यावर 2024 ची विधानसभा निवडणूक जिंकून अजितदादा पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होतील आणि बाप्पाची पूजा करतील.असं मिटकरी म्हणाले आहेत.

दरम्यान, थोड्याच दिवसांत राज्यात विधान सभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून दावे प्रतीदावे सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

अजित भाबड

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

The post Chitra Wagh : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होवो! भाजपच्या चित्रा वाघ यांचे गणपतीला साकडे first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=104667 0