Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
मुंबई - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Thu, 28 Nov 2024 12:04:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg मुंबई - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 राणा दाम्पत्याची औकात नाही, बच्चू भाऊंचा संताप, गोड वाटतंय का? नवनीत राणांचा ‘कडू’ टोला https://tejpolicetimes.com/?p=110479 https://tejpolicetimes.com/?p=110479#respond Thu, 28 Nov 2024 12:04:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110479 राणा दाम्पत्याची औकात नाही, बच्चू भाऊंचा संताप, गोड वाटतंय का? नवनीत राणांचा ‘कडू’ टोला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Nov 2024, 5:34 pm Navneet Rana : मी माजी सैनिकाची मुलगी आहे म्हणून माझी औकात काढतात. सैनिकाच्या मुलीची औकात काढणाऱ्यांना जनतेने दाखवून दिलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई :अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा पराभव झाला. या पराभवावर स्वतः बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या पराभवाचं श्रेय […]

The post राणा दाम्पत्याची औकात नाही, बच्चू भाऊंचा संताप, गोड वाटतंय का? नवनीत राणांचा ‘कडू’ टोला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राणा दाम्पत्याची औकात नाही, बच्चू भाऊंचा संताप, गोड वाटतंय का? नवनीत राणांचा ‘कडू’ टोला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Nov 2024, 5:34 pm

Navneet Rana : मी माजी सैनिकाची मुलगी आहे म्हणून माझी औकात काढतात. सैनिकाच्या मुलीची औकात काढणाऱ्यांना जनतेने दाखवून दिलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई :अचलपूर विधानसभा मतदारसंघातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा पराभव झाला. या पराभवावर स्वतः बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्याने घेऊ नये, संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदललं आहे. महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं व मी पडलो असतो तर राणांना श्रेय दिलं असतं असा टोला बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला लगावला. श्रेय घेण्यासाठी हपापलेले लोक आहेत हे, राणा दाम्पत्याची औकात नाहीये आहे आम्हाला पाडण्याची. कोणताही मतदारसंघ निवडा तुम्ही बिगर पार्टीचे व मी बिगर पार्टीचा” असं थेट आव्हान बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला दिलं.

दरम्यान, विधानसभेत मिळालेल्या यशानंतर नवनीत राणा या देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत आल्या असताना पत्रकारांनी, बच्चू कडूंनी केलेल्या अपमानाबद्दल विचारणा केली. यावर प्रतिक्रीया देत, “माझी औकात काढणाऱ्यांना जनतेने त्यांची औकात दाखवून दिली. हे माझ्या एकटीचे श्रेय नाही. माझ्या जनतेने बदला घेतला. जनता जनार्दन दुसऱ्याची औकात काढणाऱ्यांना त्यांची औकात दाखवून देते. मी तर वयाने, अनुभावाने लहान आहे. मी माजी सैनिकाची मुलगी आहे म्हणून माझी औकाद काढतात. सैनिकाच्या मुलीची औकात काढणाऱ्यांना जनतेने दाखवून दिलं आहे. दादा आता कसं वाटतंय? गोड गोड वाटतंय?” अशा मिश्कील शब्दांत नवनीत राणांनी बच्चू कडूंवर पलटवार केला.
तसेच संजय राऊत यांनी त्यांचे कौतुक केल्याचे त्यांना समजताच,”अरे देवा कोणी कौतुक केले संजय राऊतनी?मैंने सुना है समय देख के बहुत लोग बदलते है पर ऐसे लोगो के सुर भी बदलते है ये मैंने पहेली बार ही सुना है. प्रभू राम जसे भाजपचे एकट्याचे नाहीत, तसे बाळासाहेब एका कुटुंबाचे नाही ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत.आम्ही महायुती सरकार मध्ये आहोत. आम्ही सर्व मिळून लढणार” असेही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार असे मला वाटत आहे.असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

Source link

The post राणा दाम्पत्याची औकात नाही, बच्चू भाऊंचा संताप, गोड वाटतंय का? नवनीत राणांचा ‘कडू’ टोला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110479 0
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सापडली तब्बल 80 कोटींची चांदी, तपास सुरू https://tejpolicetimes.com/?p=108868 https://tejpolicetimes.com/?p=108868#respond Sat, 16 Nov 2024 08:21:07 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108868 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सापडली तब्बल 80 कोटींची चांदी, तपास सुरू

मुंबई पोलिसांकडून अत्यंत मोठी कारवाई करण्यात आलीये. तब्बल 80 कोटींची चांदी जप्त करण्यात आलीये. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलीये. चांदीची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचा संशय आहे. ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चाैकशी केली जातंय. आयकर विभागाकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नवी मुंबई : राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबर 2024 […]

The post निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सापडली तब्बल 80 कोटींची चांदी, तपास सुरू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सापडली तब्बल 80 कोटींची चांदी, तपास सुरू

मुंबई पोलिसांकडून अत्यंत मोठी कारवाई करण्यात आलीये. तब्बल 80 कोटींची चांदी जप्त करण्यात आलीये. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलीये. चांदीची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचा संशय आहे. ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चाैकशी केली जातंय. आयकर विभागाकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नवी मुंबई : राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार आहेत. यामुळे राज्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जातंय. अनेक ठिकाणी मोठा मुद्देमालही प्रशासनाकडून जप्त करण्यात आलाय. मुंबई पोलिसांकडून आता मोठी कारवाई करण्यात आली असून तब्बल 8, 476 किलो चांदी जप्त करण्यात आलीये. इतक्या जास्त मोठ्या प्रमाणात चांदी पाहून अधिकारी देखील चक्रावले. मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई करत एका ट्रकमधून ही चांदी जप्त केलीये.

मुंबई पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या या चांदीची किंमत बाजार भावाप्रमाणे तब्बल 80 कोटी असल्याचे देखील सांगितले जातंय. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या अनुषंगाने रोख रक्कम आणि अवैध मालमत्तेच्या वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवले जातंय. मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द वाशी चेकपोस्टवर नाकाबंदी करण्यात आलीये. पोलिस प्रशासनाकडून वाहनांची तपासणी केली जातंय. यावेळी एका ट्रकवर पोलिसांना संशय आला.
Raigad Crime: ऐन निवडणुकीत गैरप्रकार, राज्यातल्या विविध भागात लाखोंची रोकड जप्त, रायगडमध्ये तब्बल…मग त्या ट्रकची तपासणी करण्यात आली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात चांदी सापडली, अधिकारीही हैराण झाले. अधिकाऱ्यांकडून या चांदीचे वजन केले असता 8, 476 किलो चांदी असल्याचे स्पष्ट झाले. ही चांदी तब्बल 80 कोटींची असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आता पोलिसांकडून चाैकशीसाठी चालकाला ताब्यात घेण्यात आलंय. या घटनेची माहिती निवडणूक अधिकारी आणि आयकर विभागाला लगेचच देण्यात आली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सापडली तब्बल 80 कोटींची चांदी, अधिकारीही हैराण, तपास सुरू

आयकर विभागाचे अधिकारी या चांदीच्या मालकाचा शोध घेत आहेत. माहितीनुसार, ही चांदी अवैधरित्या वाहतूक करून निवडणुकीसाठी वापरली जाणार होती. निवडणूक आयोग आणि आयकर विभागाकडून याप्रकरणी आता तपास केला जातोय. या चांदीचे काही योग्य कागदपत्रे आहेत की, नाही याची पडताळणी अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. यापूर्वीही मुंबईमध्ये चांदी सापडली होती. ज्याचा तपास सुरू आहे. पळस्पे फाटा चेक नाकावर देखील काही काही दिवसांपूर्वी 3,49, 500 रुपयांची रक्‍कम जप्त करण्यात आली होती. निवडणुकीमुळे वाहण्यांची कसून तपासणी केली जातंय.

शितल मुंढे

लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

The post निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सापडली तब्बल 80 कोटींची चांदी, तपास सुरू first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108868 0
Devendra Fadnavis : अब तो तिरंगा लहराएंगे पूरे पाकिस्तान पर…! फडणवीसांनी ओवैसींना ललकारलं https://tejpolicetimes.com/?p=108326 https://tejpolicetimes.com/?p=108326#respond Tue, 12 Nov 2024 10:09:39 +0000 https://tejpolicetimes.com/?p=108326 Devendra Fadnavis : अब तो तिरंगा लहराएंगे पूरे पाकिस्तान पर…! फडणवीसांनी ओवैसींना ललकारलं

Devendra Fadnavis on Asaduddin Owaisi : मुंबईत झालेल्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांनी एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर सडकून टीका केली.ही मुंबई आहे,महाराष्ट्र आहे आणि इथे तुमचे काही काम नाही.अशा शब्दांत फडणवीसांनी ओवैसींना सुनावले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रचाराकरीता कंबर कसली आहे. प्रचारसभांच्या या जत्रेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

The post Devendra Fadnavis : अब तो तिरंगा लहराएंगे पूरे पाकिस्तान पर…! फडणवीसांनी ओवैसींना ललकारलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Devendra Fadnavis : अब तो तिरंगा लहराएंगे पूरे पाकिस्तान पर…! फडणवीसांनी ओवैसींना ललकारलं

Devendra Fadnavis on Asaduddin Owaisi : मुंबईत झालेल्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांनी एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर सडकून टीका केली.ही मुंबई आहे,महाराष्ट्र आहे आणि इथे तुमचे काही काम नाही.अशा शब्दांत फडणवीसांनी ओवैसींना सुनावले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रचाराकरीता कंबर कसली आहे. प्रचारसभांच्या या जत्रेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत सभा घेतली. फडणवीसांनी विरोधकांवर तोंडसुख घेत एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांना इशारा दिला. “आम्ही कोणत्या जाती-धर्माच्या विरोधात नाही आहोत,आम्ही कोणाच्याही विरोधात नाही आहोत,पण एक गोष्ट निश्चित सांगतो आम्ही
लांगुनचालन खपवून घेणार नाही.जर मतांची लाचारी स्विकारून हिंदूहृदयसम्राट माननिय बाळासाहेब ठाकरे यांना जर कोणी ज़नाब बालासाहब ठाकरे म्हणत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. कारण मतांकरिता लाचारी पत्करणारे आम्ही नाही” असे परखडपणे फडणवीसांनी सांगितले.

……तुमचं स्वप्न गाडून टाकू!

ओवैसींच्या मुंबई सभेनंतर “अलिकडे ओवैसी पोपटासारखा बोलायला लागलाय,पण हा हैदराबाद नाही ही मु्ंबई आहे ,महाराष्ट्र आहे.छत्रपती शिवरायांनी आपल्या तळपत्या तलवारीने मुघलांना चारोखाने चीत करून महाराष्ट्राबाहेर पळवून लावलं त्या महाराष्ट्रात,जर तुम्ही रझाकारांचं सरकार आणण्याचं स्वप्न पहात असाल तर तुमचं हे स्वप्न इथे महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकू” असा इशारा फडणवीसांनी ओवैसींना दिला.

फडणवीसांची घोषणा,ओवैसींना इशारा.

“मेरे हैदराबादी भाई उधर ही रहना,इधरकू मत आना.इधरकू तुम्हारा कोई कामा नही” अशा भाषेत खिल्ली उडवत,खरा भारतीय मुस्लिमही औरंगजेबाला हीरो मानत नाही.सुन ले ओवैसी,अब तो तिरंगा लहराएंगे पूरे पकिस्तान पर” अशी घोषणा देवा भाऊंनी दिली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

The post Devendra Fadnavis : अब तो तिरंगा लहराएंगे पूरे पाकिस्तान पर…! फडणवीसांनी ओवैसींना ललकारलं first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=108326 0
बिश्नोई गॅंगकडून ‘या’ व्यक्तीला थेट धमकी?, गुन्हा दाखल, मुंबई पोलिसांनी… https://tejpolicetimes.com/?p=107564 https://tejpolicetimes.com/?p=107564#respond Wed, 06 Nov 2024 10:55:42 +0000 https://tejpolicetimes.com/?p=107564 बिश्नोई गॅंगकडून ‘या’ व्यक्तीला थेट धमकी?, गुन्हा दाखल, मुंबई पोलिसांनी…

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एका प्रत्यक्षदर्शीला धमकीचा फोन आला असून, त्याला पाच कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे. हा फोन लॉरेन्स बिश्नोई गँगने केल्याचा संशय आहे. याआधी जीशान सिद्दीकीलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. महाराष्ट्र टाइम्स.कॉमBaba Siddiqui मुंबई : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. भर रस्त्यामध्ये गोळ्या झाडून बाबा सिद्दीकी […]

The post बिश्नोई गॅंगकडून ‘या’ व्यक्तीला थेट धमकी?, गुन्हा दाखल, मुंबई पोलिसांनी… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
बिश्नोई गॅंगकडून ‘या’ व्यक्तीला थेट धमकी?, गुन्हा दाखल, मुंबई पोलिसांनी…

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एका प्रत्यक्षदर्शीला धमकीचा फोन आला असून, त्याला पाच कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे. हा फोन लॉरेन्स बिश्नोई गँगने केल्याचा संशय आहे. याआधी जीशान सिद्दीकीलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Baba Siddiqui

मुंबई : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. भर रस्त्यामध्ये गोळ्या झाडून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेंस बिश्नोई गॅंगकडून घेण्यात आली. सलमान खान याच्या जवळचे लोक आपले शत्रु असल्याचे त्या पोस्टमध्ये म्हणण्यात आले. 14 एप्रिलच्या पहाटेच सलमान खानच्या घरावर लॉरेंस बिश्नोई गॅंगकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. सलमान खान आणि बाबा सिद्दीकी हे दोघे खूप चांगले मित्र होते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट गेल्या काही दिवसांपासून रचला जात असल्याचे देखील पोलिस तपासात उघड झालंय. या हत्येप्रकरणी पोलिसांकडून काही आरोपींना अटक देखील करण्यात आलीये. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील एका प्रत्यक्षदर्शीला धमकीचा फोन आलाय.

धमकीच्या फोन प्रकरणात आता मुंबईतील खार पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा फोन लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून करण्यात आल्याचे कळतंय. पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत. बाबा सिद्दीकीच्या हत्येतील प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले की, मला काही दिवसांपूर्वीच अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. मला त्या व्यक्तीने 5 कोटी रूपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर जीवे मारणार असल्याचे फोनमध्ये सांगण्यात आले.
जमावाचं भांडण अन् निष्पापाचा घात; कुटुंबानं तरुण मुलगा गमावला, नेमकं घडलं काय?
सध्या या प्रकरणात पोलिस तपास करत असून फोन करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे याचा शोध हा पोलिसांकडून घेतला जातोय. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर फक्त सलमान खान हाच नाही तर बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जीशान सिद्दीकी याला देखील जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. वडिलांच्या निधनानंतर जीशान सिद्दीकी याने सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या. पोस्टच्या माध्यमातून आपल्याला न्याय हवा असल्याचे देखील जीशान सिद्दीकीने म्हटले होते.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गॅंगकडून ‘या’ व्यक्तीला थेट धमकी?, गुन्हा दाखल, मुंबई पोलिसांनी…

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. हेच नाही तर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची माहिती मिळताच सलमान खान याने लीलावती रूग्णालयाकडे धाव घेतली होती. ज्यावेळी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली, त्यावेळी सलमान खान हा बिग बॉसचे शूटिंग करत होता. बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. बाबा सिद्दीकी यांनीच सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यातील वाद मिटवल्याचे देखील सांगितले जाते.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

The post बिश्नोई गॅंगकडून ‘या’ व्यक्तीला थेट धमकी?, गुन्हा दाखल, मुंबई पोलिसांनी… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=107564 0
Mumbai News : महिलेचा आधी हात पकडला, नंतर डोळा मारला, मुंबई न्यायालयाने दोषी ठरवलं, तरी आरोपीला शिक्षा का नाही? https://tejpolicetimes.com/?p=103576 https://tejpolicetimes.com/?p=103576#respond Tue, 27 Aug 2024 16:00:27 +0000 https://tejpolicetimes.com/?p=103576 Mumbai News : महिलेचा आधी हात पकडला, नंतर डोळा मारला, मुंबई न्यायालयाने दोषी ठरवलं, तरी आरोपीला शिक्षा का नाही?

मुंबई : मुंबईतील एका तरुणावर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आरोपीचे वय आणि त्याचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याची वस्तुस्थिती लक्षात घेता त्याला कोणतीही शिक्षा न देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. न्यायालयाने असा निर्णय का दिला? न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी 22 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी केली त्यांनंतर त्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे […]

The post Mumbai News : महिलेचा आधी हात पकडला, नंतर डोळा मारला, मुंबई न्यायालयाने दोषी ठरवलं, तरी आरोपीला शिक्षा का नाही? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Mumbai News : महिलेचा आधी हात पकडला, नंतर डोळा मारला, मुंबई न्यायालयाने दोषी ठरवलं, तरी आरोपीला शिक्षा का नाही?

मुंबई : मुंबईतील एका तरुणावर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आरोपीचे वय आणि त्याचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याची वस्तुस्थिती लक्षात घेता त्याला कोणतीही शिक्षा न देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.

न्यायालयाने असा निर्णय का दिला?

न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी 22 ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी केली त्यांनंतर त्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, ”आरोपी मोहम्मद कैफ फकीर (वय 22) याने केलेला गुन्हा जन्मठेपेपेक्षा कमी शिक्षेस पात्र नव्हता, परंतु त्याचे वय आणि त्याचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याची वस्तुस्थिती लक्षात घेता त्याला प्रोबेशनचा (प्रोबेशन ॲक्ट) लाभ मिळायला हवा. महिलेला होणाऱ्या मानसिक वेदना आणि छळाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, परंतु आरोपीला शिक्षा दिल्याने तिच्या भविष्यावर आणि समाजातील तिच्या प्रतिमेवर परिणाम होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने फकीरला भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (महिलेच्या विनयभंग) अंतर्गत दोषी ठरवले. तर 15,000 रुपयांचा जातमुचलक भरल्यानंतर फकीरची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच त्याला समन्स बजावल्यावर प्रोबेशन ऑफिसरसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Rajkot Fort Shivaji Maharaj Statue : पवार साहेबांनी किती देवळं बांधली सांगा, नारायण राणेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

नेमकं काय आहे प्रकरण ?

एप्रिल 2022 मध्ये दक्षिण मुंबईतील भायखळा पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, महिलेने स्थानिक दुकानातून किराणा सामान मागवला होता. आणि त्याच दुकानात काम करणारा आरोपी सामान पोहोचवण्यासाठी घरी पोहोचला होता. आरोपीने महिलेकडे पाण्याचा ग्लास मागितला आणि ती त्याला पाणी देत असताना त्याने तिच्या हाताला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि डोळा मारला. किराणा सामानाची पिशवी देताना आरोपीने दुसऱ्यांदा हाताला स्पर्श केला आणि पुन्हा डोळा मारला, असा आरोप महिलेने केला आहे. महिलेने आरडाओरडा करताच आरोपी पळून गेला. यानंतर महिलेने तिच्या पतीला घटनेची माहिती दिली आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनंतर आरोपीने चुकून महिलेच्या हाताला स्पर्श केला आणि त्याचा उद्देश तिच्या प्रतिष्ठेचा अपमान करण्याचा नव्हता असा दावा आरोपीने केला होता.

Source link

The post Mumbai News : महिलेचा आधी हात पकडला, नंतर डोळा मारला, मुंबई न्यायालयाने दोषी ठरवलं, तरी आरोपीला शिक्षा का नाही? first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=103576 0
Marine Drive : मुंबईचा कायापालट होणार! दुसरे मरीन ड्राइव्ह मिळणार, सीएम शिंदेंनी मांडला शहराचा विकास आराखडा https://tejpolicetimes.com/?p=100208 https://tejpolicetimes.com/?p=100208#respond Sat, 27 Jul 2024 18:47:33 +0000 https://tejpolicetimes.com/?p=100208 Marine Drive : मुंबईचा कायापालट होणार! दुसरे मरीन ड्राइव्ह मिळणार, सीएम शिंदेंनी मांडला शहराचा विकास आराखडा

मुंबई : मरीन ड्राइव्ह परिसराची भुरळ सर्वांनाच आहे, म्हणजे मुंबईत पहिल्यांदा पाय ठेवणार कोणताही पर्यटक मरीन ड्राइव्हला बसण्याचा, फिरण्याचा आनंद घेतोच घेतो अशातच, मरीन ड्राइव्ह सारखीच आणखी एक चौपाटी राज्य सरकार मुंबईत उभारणार आहे. नीती आयोगाच्या बैठकीत खुद्द सीएम शिंदेंनी याबद्दल माहिती दिली. शहराचे सौंदर्य आणखी वाढावे मुंबईकरांना आणखी एक पर्यटन स्थळ मिळावे यादृष्टीने दुसरी […]

The post Marine Drive : मुंबईचा कायापालट होणार! दुसरे मरीन ड्राइव्ह मिळणार, सीएम शिंदेंनी मांडला शहराचा विकास आराखडा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Marine Drive : मुंबईचा कायापालट होणार! दुसरे मरीन ड्राइव्ह मिळणार, सीएम शिंदेंनी मांडला शहराचा विकास आराखडा

मुंबई : मरीन ड्राइव्ह परिसराची भुरळ सर्वांनाच आहे, म्हणजे मुंबईत पहिल्यांदा पाय ठेवणार कोणताही पर्यटक मरीन ड्राइव्हला बसण्याचा, फिरण्याचा आनंद घेतोच घेतो अशातच, मरीन ड्राइव्ह सारखीच आणखी एक चौपाटी राज्य सरकार मुंबईत उभारणार आहे. नीती आयोगाच्या बैठकीत खुद्द सीएम शिंदेंनी याबद्दल माहिती दिली. शहराचे सौंदर्य आणखी वाढावे मुंबईकरांना आणखी एक पर्यटन स्थळ मिळावे यादृष्टीने दुसरी एक अगदी मरीन ड्राइव्ह सारखी चौपाटी बनवण्यात येणार आहे.

मुंबईत बीपीटीच्या सहा एकर जागेचा योग्य वापर करुन त्याठिकाणी मरीन ड्राइव्ह सारखी चौपाटी व्हावी असा राज्य सरकारचा मानस आहे. याच प्रक्लपासाठी राज्य शासनाला केंद्राकडून मदत मिळावी अशी मागणी मुख्यमंत्र्‍यांनी आज केंद्राच्या नीति आयोगाच्या बैठकीत केली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून तिच्या सौंदर्यकरणाला त्यामुळे बळ मिळेल असेही सीएम शिंदे पुढे म्हणाले. आता सध्या रेसकोर्सवरील जागेवर सुद्धा मुंबईकरांच्या दृष्टीने एक मोठे पार्क उभारण्यात येणार आहे. मुंबई सारख्या शहरात पर्यटकांचा कल सुद्धा वाढेल असा विश्वास शासनाला आहे.
CM Shinde : कांदा खरेदीचे धोरण करा! सोयाबीन कापसाला हमीभाव द्या, सीएम शिंदेंची PM मोदींकडे थेट मागणी

मुंबईची गती आणखी वाढणार!

पायाभूत सुविधांना अधिक वेग द्यावा ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला कॅबिनेटची अंतिम मंजूरी मिळावी तसेच लाखो रहिवाशांना दिलासा देण्यासाठी. तसेच दहिसर अंधेरीतल्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी फनेल रडार झोन शिफ्ट करावा अशी मागणीही सीएम शिंदे यांनी नीति आयोगाच्या बैठकीत केली आहे.

झोपडपट्ट्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास होणार

क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसर क्षेत्रातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास योजना सुरू केल्या आहेत. हा आशियातील सर्वात मोठा ब्राउनफील्ड प्रकल्प आहे असे सीएम शिंदे म्हणाले. ही योजना आपल्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सीएम शिंदे म्हणाले. मुंबईतील झोपडपट्ट्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास राज्य सरकारच्या संस्थांमार्फत करण्यात येणार असून या संस्थांमार्फत दोन लाखांहून अधिक घरे बांधण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Source link

The post Marine Drive : मुंबईचा कायापालट होणार! दुसरे मरीन ड्राइव्ह मिळणार, सीएम शिंदेंनी मांडला शहराचा विकास आराखडा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=100208 0
Mumbai Job Advertise :’मराठी’ माणसाला नोकरी नाही म्हणणाऱ्या आर्या गोल्ड कंपनीला दणका; मनसेने थेट मालकाला धरले https://tejpolicetimes.com/?p=99993 https://tejpolicetimes.com/?p=99993#respond Thu, 25 Jul 2024 13:07:58 +0000 https://tejpolicetimes.com/?p=99993 Mumbai Job Advertise :’मराठी’ माणसाला नोकरी नाही म्हणणाऱ्या आर्या गोल्ड कंपनीला दणका;  मनसेने थेट मालकाला धरले

मुंबई : मराठी माणसाला नोकरी देणार नाही म्हणणाऱ्या गोल्ड प्रॉडक्शन कंपनीच्या मालकाला मनसेने चांगलाच दणका दिला आहे. त्याचबरोबर कंपनीच्या मालकाने महाराष्ट्राच्या जनतेची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी देखील मागितली आहे. नेमकं काय आहे प्रकरण ? मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ एमआयडीसी येथील आर्या गोल्ड कंपनीकडून प्रोडक्शन मॅनेजर या पदासाठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली […]

The post Mumbai Job Advertise :’मराठी’ माणसाला नोकरी नाही म्हणणाऱ्या आर्या गोल्ड कंपनीला दणका; मनसेने थेट मालकाला धरले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Mumbai Job Advertise :’मराठी’ माणसाला नोकरी नाही म्हणणाऱ्या आर्या गोल्ड कंपनीला दणका;  मनसेने थेट मालकाला धरले

मुंबई : मराठी माणसाला नोकरी देणार नाही म्हणणाऱ्या गोल्ड प्रॉडक्शन कंपनीच्या मालकाला मनसेने चांगलाच दणका दिला आहे. त्याचबरोबर कंपनीच्या मालकाने महाराष्ट्राच्या जनतेची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी देखील मागितली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ एमआयडीसी येथील आर्या गोल्ड कंपनीकडून प्रोडक्शन मॅनेजर या पदासाठी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या जाहिरातीत मराठी माणसाला नोकरी देण्यात येणार नाही असा उल्लेख करण्यात आला होता. इंडिड जॉब या वेबसाइटवरून कंपनीची जाहिरात सर्वत्र व्हायरल झाली होती. मुंबईच्या मरोळ या भागात ही कंपनी आहे. कंपनीने मराठी माणसाला नोकरी देणार नाही.अशी जाहिरात दिल्यानंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते देखील कंपनीच्या मालकाविरोधात आक्रमक झाले. मनसे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन कंपनी मालकाचा चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला नोकरी का नाही? असा सवाल मनसेचे पदाधिकारी राजू पारटे यांनी कंपनीच्या मालकाला विचारला.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

मनसेचे पदाधिकारी कंपनीत गेल्यावर आजूबाजूच्या परिसरात शंभर ते दीडशे लोकांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. ठाकरे आणि मनसे अशा दोन्ही गटाचे कार्यकर्ते कंपनीत दाखल झाले होते.
लाडका भाऊ योजना : प्रत्येक शासकीय कार्यालयात उमेदवारांना इंटर्नशीपची संधी द्या, CM शिंदे यांचे आदेश

कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे केलं स्वागत

काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारने कन्नडिकांना खासगी कंपन्यामध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ पदांसाठी 100 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्या संदर्भातील विधेयक देखील मंजूर करण्यात आले आहे. याच निर्णयाचे मनसेकडून स्वागत करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिल्यापासून महाराष्ट्रातील भूमी पुत्रांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी आहे. कोणतेही उद्योगधंदे असो किंवा सरकारी नोकऱ्या असो तेथे महाराष्ट्रातील युवकांना प्राधान्य देण्यात यावे असं राज ठाकरे यांनी वारंवार म्हंटले आहे. अशातच आज मराठी माणसाला नोकरीत प्राधान्य न देणाऱ्या कंपनीला मनसेने धडा शिकवला आहे.

Source link

The post Mumbai Job Advertise :’मराठी’ माणसाला नोकरी नाही म्हणणाऱ्या आर्या गोल्ड कंपनीला दणका; मनसेने थेट मालकाला धरले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=99993 0
राम मंदिर रेल्वे स्थानकाबाहेर भीषण आग, स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद केला https://tejpolicetimes.com/?p=80132 https://tejpolicetimes.com/?p=80132#respond Wed, 24 Jan 2024 16:58:13 +0000 https://tejpolicetimes.com/?p=80132 राम मंदिर रेल्वे स्थानकाबाहेर भीषण आग, स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद केला

Mumbai Fire: मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळच्या एका इमारतीमध्ये मोठी आग लागली असून खबरदारी म्हणून स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. Source link

The post राम मंदिर रेल्वे स्थानकाबाहेर भीषण आग, स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद केला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राम मंदिर रेल्वे स्थानकाबाहेर भीषण आग, स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद केला


Mumbai Fire: मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळच्या एका इमारतीमध्ये मोठी आग लागली असून खबरदारी म्हणून स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.

Source link

The post राम मंदिर रेल्वे स्थानकाबाहेर भीषण आग, स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद केला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=80132 0
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मुंबई विद्यापीठास संशोधनासाठी अनुदान; डीएसटी-फिस्ट अंतर्गत रसायनशास्त्र विभागास ९४ लाखांचे अनुदान https://tejpolicetimes.com/?p=71760 https://tejpolicetimes.com/?p=71760#respond Wed, 08 Nov 2023 15:53:23 +0000 https://tejpolicetimes.com/?p=71760 विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मुंबई विद्यापीठास संशोधनासाठी अनुदान; डीएसटी-फिस्ट अंतर्गत रसायनशास्त्र विभागास ९४ लाखांचे अनुदान

Mumbai University News: मुंबई विद्यापीठाच्या रसायन शास्त्र (स्वायत्त) विभागास केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून संशोधनासाठी ९४ लाखांचे अनुदान मिळाले आहे. संशोधनाच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार विभागातील संशोधन आणि अनुषंगिक पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी हे अनुदान मिळाले आहे.नॅनो टेक्नोलॉजी आणि मटेरिअल सायन्स या उद्योन्मुख क्षेत्रात अधिकाधीक संशोधनावर भर दिला जाणार […]

The post विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मुंबई विद्यापीठास संशोधनासाठी अनुदान; डीएसटी-फिस्ट अंतर्गत रसायनशास्त्र विभागास ९४ लाखांचे अनुदान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मुंबई विद्यापीठास संशोधनासाठी अनुदान; डीएसटी-फिस्ट अंतर्गत रसायनशास्त्र विभागास ९४ लाखांचे अनुदान

Mumbai University News: मुंबई विद्यापीठाच्या रसायन शास्त्र (स्वायत्त) विभागास केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून संशोधनासाठी ९४ लाखांचे अनुदान मिळाले आहे. संशोधनाच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार विभागातील संशोधन आणि अनुषंगिक पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी हे अनुदान मिळाले आहे.

नॅनो टेक्नोलॉजी आणि मटेरिअल सायन्स या उद्योन्मुख क्षेत्रात अधिकाधीक संशोधनावर भर दिला जाणार असून याअंतर्गत एनर्जी स्टोरेज डिव्हाईसेस, ऑर्गेनिक लाईट इमिटींग डायोड्स, सेमी कंडक्टर मटेरिअल्स, सेन्सर्स आणि पॉलिमर नॅनो कंपोझिट अनुषंगिक विषयावर संखोल संशोधन केले जाणार असल्याचे विभागप्रमुख प्रा. शिवराम गर्जे यांनी सांगितले.

(वाचा : Mumbai University News: मुंबई विद्यापीठास सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर)

मुंबई विद्यापीठाच्या रसायन शास्त्र विभागास मिळालेल्या या अनुदानामुळे विभागातील संशोधन आणि विकासासाठी विद्यमान पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करून संशोधनाला चालना देण्यावर अधिक भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डीएसटी-फिस्ट अंतर्गत मंजूर होणाऱ्या अनुदानामुळे विद्यापीठ विभागातील संशोधन क्षमता, प्राध्यापक आणि संशोधकांच्या गुणवत्तेवर राष्ट्रीय मान्यतेची मोहोर उमटत असल्याने यांस विशेष महत्व असते.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून संशोधन आणि विकास क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करणे, नवीन आणि उद्योन्मुख क्षेत्रात संशोधनवृद्धीस चालना देणे आणि विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थामध्ये नवप्रतिभावंताना आकर्षित करण्यासाठी ५ वर्षांच्या कालावधीसाठी हे अनुदान दिले जाते.

(वाचा : ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवा’चे आयोजन; Mumbai University आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार)

Source link

The post विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मुंबई विद्यापीठास संशोधनासाठी अनुदान; डीएसटी-फिस्ट अंतर्गत रसायनशास्त्र विभागास ९४ लाखांचे अनुदान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=71760 0
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळात भरती; वरिष्ठ सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया https://tejpolicetimes.com/?p=71572 https://tejpolicetimes.com/?p=71572#respond Mon, 30 Oct 2023 01:30:00 +0000 https://tejpolicetimes.com/?p=71572 महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळात भरती; वरिष्ठ सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया

MSTCL Mumbai: महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित, मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार (वस्त्रोद्योग) पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ नोव्हेंबर २०२३ आहे.महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित, मुंबई (Maharashtra […]

The post महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळात भरती; वरिष्ठ सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळात भरती; वरिष्ठ सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया

MSTCL Mumbai: महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित, मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार (वस्त्रोद्योग) पद भरले जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ नोव्हेंबर २०२३ आहे.

महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित, मुंबई (Maharashtra State Textile Corporation Ltd., Mumbai) मधील वरिष्ठ सल्लागार या पदाकरिता कंत्राटी पद्धतीने ६ महिन्याकरिता दरमहा व्यावसायिक फी तत्त्वावर ही भरती करण्यात येणार आहे.

(वाचा : Railway Recruitment 2023: १०वी आणि आयटीआय पास ते थेट पदवीधरांसाठी नोकरीची संधी; भारतीय रेल्वेत खेळाडूंसाठी भरती)

पदभरतीचा तपशील :

संस्था : महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित, मुंबई
भरले जाणारे पद : वरिष्ठ सल्लागार (वस्त्रोद्योग)
पद संख्या : १ जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३ नोव्हेंबर २०२३
निवड प्रक्रिया : मुलाखती
नोकरी करण्याचे ठिकाण : मुंबई

असा करा अर्ज :

  • MSTCL Mumbai मधील वरिष्ठ सल्लागार (वस्त्रोद्योग) पदाच्या या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • मूळ जाहिरात वाचून उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  • मुख्य अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह उमेदवाराने ३ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ४ वाजेपर्यंत खलील पत्यावर पाठवणे (कार्यालायत) जमा असणे आवश्यक आहे.

या पत्त्यावर पाठवा अर्ज :

महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित, कार्यालय क्र. १, तळमजला, रेवा चेंबर्स, ३१, सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, न्यू मरिन लाईन्स, मुंबई ४००००१

महत्त्वाचे :

  1. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित, मुंबई येथील वरिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज करणारा उमेदवार वस्त्रोद्योग विभागातील उपसचिव पदावरील सेवानिवृत अधिकारी असून त्याचे वय ६२ वर्षांपर्यंत असावे.
  2. या भरतीच्या माध्यमातून निवड होणार्‍या उमेदवारला सुरूवातीला ६ महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने दरमहा व्यावसायिक फी दिली जाईल.
  3. प्राप्त अर्ज आणि कागदपत्रानुसार किमान अहर्ताप्राप्त उमेदवारांना मुलाखतीसाठी वेळ आणि दिनांक दिलेल्या अर्जावरील मोबाइल नंबर वर फोन करून आणि ईमेल च्या माध्यमातून कळवले जाईल.

    मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा. undefined
    अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. undefined
    undefinedundefined(वाचा : Jalsampada Vibhag 2023: सातार्‍याच्या जलसंपदा विभागात भरतीची; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड)

Source link

The post महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळात भरती; वरिष्ठ सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=71572 0