Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 85

Deprecated: Implicit conversion from float 79.9 to int loses precision in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php on line 87

Deprecated: Creation of dynamic property TwitterFeed\Builder\CTF_Feed_Builder::$ctf_sb_analytics is deprecated in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/custom-twitter-feeds/inc/Builder/CTF_Feed_Builder.php on line 23

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/class-wp-hook.php:85) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
Horriffic Accident - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Mon, 02 Dec 2024 16:35:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg Horriffic Accident - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 लग्नसमारंभासाठी मूळगावी यायला निघाले, पण वाटेत काळानं गाठलं; गुजरातमधील दाम्पत्याचा महाराष्ट्रात दुर्दैवी अंत https://tejpolicetimes.com/?p=110983 https://tejpolicetimes.com/?p=110983#respond Mon, 02 Dec 2024 16:35:43 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110983 लग्नसमारंभासाठी मूळगावी यायला निघाले, पण वाटेत काळानं गाठलं; गुजरातमधील दाम्पत्याचा महाराष्ट्रात दुर्दैवी अंत

Jalgaon News: जळगावमध्ये एका दाम्पत्यासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. ४ डिसेंबरला आयोजित नातेवाईकाच्या विवाहसोहळ्यासाठी जळगावच्या दिशेने येणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम निलेश पाटील, जळगाव : जळगावमध्ये एका दाम्पत्यासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. ४ डिसेंबरला आयोजित नातेवाईकाच्या विवाहसोहळ्यासाठी जळगावच्या दिशेने येणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. मुळचे गुजरातचे असणारे पाटील दाम्पत्य जळगावातील आपल्या […]

The post लग्नसमारंभासाठी मूळगावी यायला निघाले, पण वाटेत काळानं गाठलं; गुजरातमधील दाम्पत्याचा महाराष्ट्रात दुर्दैवी अंत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
लग्नसमारंभासाठी मूळगावी यायला निघाले, पण वाटेत काळानं गाठलं; गुजरातमधील दाम्पत्याचा महाराष्ट्रात दुर्दैवी अंत

Jalgaon News: जळगावमध्ये एका दाम्पत्यासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. ४ डिसेंबरला आयोजित नातेवाईकाच्या विवाहसोहळ्यासाठी जळगावच्या दिशेने येणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

निलेश पाटील, जळगाव : जळगावमध्ये एका दाम्पत्यासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. ४ डिसेंबरला आयोजित नातेवाईकाच्या विवाहसोहळ्यासाठी जळगावच्या दिशेने येणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. मुळचे गुजरातचे असणारे पाटील दाम्पत्य जळगावातील आपल्या मुळगावी येत असताना लोणी गावाजवळच दोन चार चाकी वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने पाटील दाम्पत्य जागीच ठार झाले आहे.

पारोळा तालुक्यातील म्हसवे गावाजवळील लोणी गावानजीकच्या वळणावर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात घडला. यामध्ये कारमधील दाम्पत्य जागीच ठार झाले आहेत. सोमवारी २ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. सुधीर देवीदास पाटील, ४८ वर्षे आणि त्यांची पत्नी ज्योती सुधीर पाटील, ४४ वर्षे या दोघांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
Crime News : गोणीत बॉडी, कपाळावर टिका… तीन दिवसांपासून बेपत्ता मुलासोबत काय घडलं? पोलिसांना वेगळाच संशय
पारोळा तालुक्यातील लोणी गावातील रहिवाशी असलेले सुधीर पाटील हे आपल्या पत्नी ज्योती पाटील यांच्यासह गुजरात राज्यात वास्तव्यास होते. दरम्यान, लोणी गावातील नातेवाईकाचे ४ डिसेंबर रोजी लग्न असल्याने पाटील दाम्पत्य हे आपल्या मुळगावी येण्यासाठी गुजरातहून रवाना झाले होते. दरम्यान सोमवारी सायंकाळी पारोळा तालुक्यातील म्हसवे गावातील फाट्याजवळ सुधीर पाटील हे राष्ट्रीय महामार्गावर आपली कार वळवण्याच्या बेतात असताना महामार्गावरील धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ऑडीने पाटील यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत पाटील दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, पाटील यांच्या कारचा पुर्णपणे चुराडा झाला आहे. तर ऑडी कारमधील जखमींना तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post लग्नसमारंभासाठी मूळगावी यायला निघाले, पण वाटेत काळानं गाठलं; गुजरातमधील दाम्पत्याचा महाराष्ट्रात दुर्दैवी अंत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110983 0
भाजप आमदाराच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात, दुचाकीवरील तरुणांना चिरडले, दोघांचा दुर्दैवी अंत https://tejpolicetimes.com/?p=103254 https://tejpolicetimes.com/?p=103254#respond Sat, 24 Aug 2024 08:20:23 +0000 https://tejpolicetimes.com/?p=103254 भाजप आमदाराच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात, दुचाकीवरील तरुणांना चिरडले, दोघांचा दुर्दैवी अंत

Edited byविमल पाटील | Authored by संतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 Aug 2024, 1:48 pm Satara MLA Jaykumar Gore Convoy car Accident: माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडीने दोन जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. सकाळी नऊच्या सुमारास दहिवडीजवळ शेरेवाडी फाटा येथे हा अपघात घडला आहे. अपघात एवढा भीषण होता की, […]

The post भाजप आमदाराच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात, दुचाकीवरील तरुणांना चिरडले, दोघांचा दुर्दैवी अंत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भाजप आमदाराच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात, दुचाकीवरील तरुणांना चिरडले, दोघांचा दुर्दैवी अंत

Edited byविमल पाटील | Authored by संतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 Aug 2024, 1:48 pm

Satara MLA Jaykumar Gore Convoy car Accident: माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडीने दोन जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. सकाळी नऊच्या सुमारास दहिवडीजवळ शेरेवाडी फाटा येथे हा अपघात घडला आहे. अपघात एवढा भीषण होता की, दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सातारा : माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडीने स्कुटीवरील दोन जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. सकाळी नऊच्या सुमारास दहिवडीजवळ शेरेवाडी फाटा येथे हा अपघात घडला आहे. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. दुर्घटनेत स्कुटीवरील दोघांचा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

वृत्तानुसार, आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडी दहिवडीनजीकच्या शेरेवाडी फाटा येथून जात असताना एका स्कूटीला जोरदार धडक दिली. यामध्ये ३० वर्षीय विवाहित रणजीत मगर आणि २५ वर्षीय अनिकेत मगर यांचा मृत्यू झाला आहे. अनिकेत व रणजीत दोघेही शेरेवाडी फाट्याहून बिदालच्या दिशेने स्कुटीवरुन निघाले होते. यादरम्यान आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ देखील भरधाव वेगात दहिवडीच्या दिशेने जात होती. यावेळी शेरेवाडी फाटा येथे स्कार्पिओ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. त्यावेळी समोरून स्कुटीवरून येणाऱ्या रणजीत व अनिकेतला चिरडून स्कॉर्पिओ ५० मीटर अंतरावर पुढे गेली. यामध्ये अनिकेत व रणजीत दोघे गंभीर जखमी झाले. एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
Satara News : महाबळेश्वरहून फिरण्यासाठी महाडला, आनंदी कुटुंबावर शोककळा; सावित्री नदीत बुडून तिघांचा मृत्यू
घटनेत आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ गाडीचा चालकही गंभीर जखमी झाला आहे. त्याला देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दहिवडी पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

अंबरनाथमध्ये कारच्या धडकेत ५ जण गंभीर जखमी

बदलापूर-अंबरनाथ मार्गावरील हॉटेल एस ३ पार्कच्या कारने अनेकांना धडक दिल्याची घटना काल मंगळवारी समोर आली होती. घरगुती वादातून ३८ वर्षीय मुलाने फिल्मी स्टाईलने कार चालवत वडिलांच्या कारचा पाठलाग करत जोरदार धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत ५ जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. ही घटना बदलापूर – अंबरनाथ मार्गावरील चिखलोली गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल एस ३ पार्कच्या समोर घडली होती. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात वडील बिंदेश्वर शर्मा (वय ६२, रा. कुलाबा मुंबई ) यांच्या तक्रारीवरून मुलगा सतीश शर्मा विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post भाजप आमदाराच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात, दुचाकीवरील तरुणांना चिरडले, दोघांचा दुर्दैवी अंत first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=103254 0
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकचा भीषण अपघात! ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन्… धडकी भरवणारा व्हिडीओ https://tejpolicetimes.com/?p=102689 https://tejpolicetimes.com/?p=102689#respond Mon, 19 Aug 2024 07:51:37 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102689 मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकचा भीषण अपघात! ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन्… धडकी भरवणारा व्हिडीओ

मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रक पलटी होऊन हा अपघात घडला. १७ ऑगस्टला ही दुर्घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहांुनी झाली नाही. ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असल्याचे वृत्त आहे. मात्र ही थरारक घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ मध्ये […]

The post मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकचा भीषण अपघात! ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन्… धडकी भरवणारा व्हिडीओ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकचा भीषण अपघात! ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन्… धडकी भरवणारा व्हिडीओ

मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रक पलटी होऊन हा अपघात घडला. १७ ऑगस्टला ही दुर्घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहांुनी झाली नाही. ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असल्याचे वृत्त आहे. मात्र ही थरारक घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकतो की, ऐन रहदारीच्या वेळी भरधाव ट्रक पुलावरुन जात आहे. मात्र वळण घेताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रक अचानक पलटी झाला आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा बोरघाटाच्या अमृतांजन पुलावर हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. व्हिडीओमधून अपघाताची दाहकता समजत आहे पण सुदैवाने ट्रक चालक या अपघातातून बचावला आहे. अपघात घडताच रस्त्यावरील अन्य वाहनचालकांची देखील एकच तारांबळ उडाली होती.

घाटात अपघाताचे वाढते प्रमाण

अलीकडेच कसारा घाटात दुधाचा टँकर दरीत कोसळून भीषण अपघात घडला होता. त्यात ५ जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. भरधाव वेगात असणारा टँकर लोखंडी बॅरिअरवर आदळला आणि २०० फूट खोल दरीत कोसळला. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली होती. नवीन कसारा घाटातील बलगर पॉईंटजवळ हा अपघात झाला. कसारा घाटात उतार असल्याने कंटेनर रस्त्यावर आल्यानंतर कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कंटेनर बाजूच्या खोल दरीत कोसळला. पोलिसांनी टँकर चालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल केला होता. दुर्घटनेत मृत पावलेले लोक आणि चार जखमी लोक मुंबईत येण्यासाठी टँकरने प्रवास करत होते. पण त्यांच्यावर काळाने घाला घातला. मृतांध्ये नऊ वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. तर जखमींवर गोटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान पंढरपूरहून मंगळवेढ्याकडे निघालेली स्विफ्ट कार पंढरपूरकडे येत असताना आयशर टेम्पोला समोरासमोर जोरदार धडकली आहे. या भीषण अपघातात स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला आहे. स्विफ्ट कारमधील बहीण भाऊ जागीच ठार झाले आहेत.

Source link

The post मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रकचा भीषण अपघात! ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले अन्… धडकी भरवणारा व्हिडीओ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102689 0
Hit and Run Case: मुंबई हिट अँड रनची पुनरावृत्ती; कारनं वृद्धाला उडवलं, २ किमी फरफटत नेलं; थरकाप उडवणारा अपघात https://tejpolicetimes.com/?p=99260 https://tejpolicetimes.com/?p=99260#respond Sat, 13 Jul 2024 06:45:15 +0000 https://tejpolicetimes.com/?p=99260 Hit and Run Case: मुंबई हिट अँड रनची पुनरावृत्ती; कारनं वृद्धाला उडवलं, २ किमी फरफटत नेलं; थरकाप उडवणारा अपघात

राजकोट : मुंबईतील वरळी हिट अँड रन घटनेची पुनरावृत्ती गुजरातमध्ये पाहायला मिळाली. गुजरातमधील राजकोटच्या कलावद रोडवर ही घटना घडली आहे. वरळीमध्ये घडलेल्या बीएमडब्ल्यू कार अपघाताचा थरार पुन्हा पाहायला मिळाला आहे. गुरुवारी रात्री एर्टिगा कारने एका वृद्धाला उडवले आणि त्याला कारसोबत २ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. ज्यामध्ये वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. थरकाप उडवणारा हा अपघात सीसीटिव्ही […]

The post Hit and Run Case: मुंबई हिट अँड रनची पुनरावृत्ती; कारनं वृद्धाला उडवलं, २ किमी फरफटत नेलं; थरकाप उडवणारा अपघात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Hit and Run Case: मुंबई हिट अँड रनची पुनरावृत्ती; कारनं वृद्धाला उडवलं, २ किमी फरफटत नेलं; थरकाप उडवणारा अपघात

राजकोट : मुंबईतील वरळी हिट अँड रन घटनेची पुनरावृत्ती गुजरातमध्ये पाहायला मिळाली. गुजरातमधील राजकोटच्या कलावद रोडवर ही घटना घडली आहे. वरळीमध्ये घडलेल्या बीएमडब्ल्यू कार अपघाताचा थरार पुन्हा पाहायला मिळाला आहे. गुरुवारी रात्री एर्टिगा कारने एका वृद्धाला उडवले आणि त्याला कारसोबत २ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. ज्यामध्ये वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

थरकाप उडवणारा हा अपघात सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर या घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकं तयार केली आहेत. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, कारच्या मालकाने आपल्या जावयाला कार चालवायला दिली होती, पण त्याच्याकडून हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Worli Hit & Run: क्रूरतेनंतर आता मिहीरला पश्चाताप, अपघाताचे CCTV बघताच म्हणाला…
भरधाव कारने रस्त्यावरील वृद्धाला धडक दिली आणि क्षणांत होत्याचे नव्हते झाले, वृद्धाचा दुर्दैवी अंत झाला. यामुळे वृद्ध व्यक्तीच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घटनेचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले असून पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी सुरु केली आहे.

दरम्यान मुंबईत देखील एक विवाहित महिला हिट अँड रनची शिकार ठरली. शिवसेना नेत्याचा मुलगा मिहीर शहा याच्या बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत दुचाकीवरील कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला तर त्यांचे पती प्रदीप नाखवा जखमी झाले होते. या घटनेने कावेरी यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Worli Hit & Run: अनेकांनी हात दाखवूनही तो थांबला नाही, वरळी ‘हिट अँड रन’ प्रकरणातील धक्कादायक सत्य
घटनेतील आरोपी मिहीर शहा सध्या पोलीस कस्टडीत असून पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या पुराव्यानुसार, अपघात घडताच कावेरी नाखवा या कारच्या बोनेटवर धडकल्या होत्या. एवढे घडूनही मिहीरने कार थांबवली नाही आणि कावेरींना वरळी सी-लिंकच्या दिशेने १.५ किलोमीटरपर्यंत फरफटत नेले आणि नंतर कारमधून उतरत कावेरींना तशाच अवस्थेत सोडून तेथून पळ काढला. यानंतर पोलिसांनी तपासकार्य सुरु केले आणि तीन दिवसांत मिहीर शहासह १२ जणांना अटक केली आहे, ज्यामध्ये मिहीर शहाचे वडील, आई आणि त्याच्या दोन बहिणींचा देखील समावेश आहे.

Source link

The post Hit and Run Case: मुंबई हिट अँड रनची पुनरावृत्ती; कारनं वृद्धाला उडवलं, २ किमी फरफटत नेलं; थरकाप उडवणारा अपघात first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=99260 0
Accident: रील्सचा नाद महागात पडला, महामार्गावरच बाईकवरुन तोल गेला अन् क्षणात अनर्थ घडला https://tejpolicetimes.com/?p=96599 https://tejpolicetimes.com/?p=96599#respond Sun, 16 Jun 2024 03:48:54 +0000 https://tejpolicetimes.com/?p=96599 Accident: रील्सचा नाद महागात पडला, महामार्गावरच बाईकवरुन तोल गेला अन् क्षणात अनर्थ घडला

भोपाळ : रील बनवण्याचं वेड हल्ली साऱ्यांच्या डोक्यावर स्वार आहे. रील बनवण्यात सर्वच इतके मग्न होतात की, आपल्या आजूबाजूच्या स्थितीची किंचितशी कल्पना त्यांना नसते आणि यातच काहीजण तर चक्क जोखीम उचलून रील बनवण्याचा प्रयोग करतात. असाच एक प्रयोग मध्यप्रदेशातील अल्पवयीन मुलाच्या जीवावर बेतला आहे.रस्त्यावर भरधाव बाईक चालवतानाचा व्हिडीओ शूट करण्याच्या नादात या मुलाचा मृत्यू झाला […]

The post Accident: रील्सचा नाद महागात पडला, महामार्गावरच बाईकवरुन तोल गेला अन् क्षणात अनर्थ घडला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
Accident: रील्सचा नाद महागात पडला, महामार्गावरच बाईकवरुन तोल गेला अन् क्षणात अनर्थ घडला

भोपाळ : रील बनवण्याचं वेड हल्ली साऱ्यांच्या डोक्यावर स्वार आहे. रील बनवण्यात सर्वच इतके मग्न होतात की, आपल्या आजूबाजूच्या स्थितीची किंचितशी कल्पना त्यांना नसते आणि यातच काहीजण तर चक्क जोखीम उचलून रील बनवण्याचा प्रयोग करतात. असाच एक प्रयोग मध्यप्रदेशातील अल्पवयीन मुलाच्या जीवावर बेतला आहे.

रस्त्यावर भरधाव बाईक चालवतानाचा व्हिडीओ शूट करण्याच्या नादात या मुलाचा मृत्यू झाला आहे. बाईकवरील नियंत्रण सुटल्याने बाईकस्वार राज वर्मा याचं डोकं रस्त्यावरील डिवाईडरला धडकलं. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी पोहोचली आणि राजचा मृतदेह ताब्यात घेतला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.
Mahadev App: बहुचर्चित महादेव बेटिंग अ‍ॅपचे वाशीम कनेक्शन? पुणे पोलिसांकडून एकाला अटक, भाजपशी संबंध?
घडलं असं की, शनिवारी पहाटे राज वर्मा आणि त्याचे मित्र बाईकवर स्वार होऊन भोपाळच्या लिंक रोडवर गेले होते. यावेळी बाईक चालवताना त्यांनी रील व्हिडीओ देखील शूट केला. तर राज वर्मा याने तो व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच पोस्ट केला. यानंतर राज लिंक रोडवर भरधाव वेगात बाईक चालवत असताना त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि अपघात घडला, यात राजचं डोकं डिवायडरला धडकलं. परिणामी त्याचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. तर त्याचे मित्र देखील गंभीर जखमी झाले आहेत.
Serious Crime: वर्दळीच्या भागात तरुणाची हत्या, चाकूनं सपासप वार; थरकाप उडवणारी घटना, लोकांची बघ्याची भूमिका
शनिवारी सकाळी पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलिसांनी राजचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपवला आहे. तसेच मृतक राज वर्मा हा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह होता आणि त्याला रील बनवण्याचा छंद जडला होता, असे पोलिसांनी घटनेनंतर स्पष्ट केले आहे.

Source link

The post Accident: रील्सचा नाद महागात पडला, महामार्गावरच बाईकवरुन तोल गेला अन् क्षणात अनर्थ घडला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=96599 0