Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
sushma andhare - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 03 Dec 2024 13:52:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg sushma andhare - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 ‘आग विझवा, नाहीतर ज्यांच्या जीवावर सुरत गुवाहाटी केलं तेच…’ सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले https://tejpolicetimes.com/?p=111134 https://tejpolicetimes.com/?p=111134#respond Tue, 03 Dec 2024 13:52:33 +0000 https://tejpolicetimes.com/?p=111134 ‘आग विझवा, नाहीतर ज्यांच्या जीवावर सुरत गुवाहाटी केलं तेच…’ सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले

Sushma Andhare commentted on Gulabrao Patil Statement: सत्तेत अपेक्षित स्थान मिळणार नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच ‘एकनाथ शिंदेंना गृहमंत्री पद तरी द्यायला पाहिजे,’ असे म्हणत गुलाबराव पाटलांनी एकप्रकारे शिंदेंच्या नाराजीची पुष्टी दिली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी बोचरी टीका केली आहे. महाराष्ट्र टाइम्स पुणे : […]

The post ‘आग विझवा, नाहीतर ज्यांच्या जीवावर सुरत गुवाहाटी केलं तेच…’ सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘आग विझवा, नाहीतर ज्यांच्या जीवावर सुरत गुवाहाटी केलं तेच…’ सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले

Sushma Andhare commentted on Gulabrao Patil Statement: सत्तेत अपेक्षित स्थान मिळणार नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच ‘एकनाथ शिंदेंना गृहमंत्री पद तरी द्यायला पाहिजे,’ असे म्हणत गुलाबराव पाटलांनी एकप्रकारे शिंदेंच्या नाराजीची पुष्टी दिली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी बोचरी टीका केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स

पुणे : विधानसभा निवडणुकीतील महाविजयानंतर आता महायुती सत्तेत विराजमान होणार आहे. शपथविधीचे स्थळ आणि वेळही ठरली असून जय्यत तयारी देखील सुरु आहे. असे असले तरी अद्याप सत्तास्थापनेचा पेच मात्र कायम आहे. सत्तेत अपेक्षित स्थान मिळणार नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच ‘एकनाथ शिंदेंना गृहमंत्री पद तरी द्यायला पाहिजे,’ असे म्हणत गुलाबराव पाटलांनी एकप्रकारे शिंदेंच्या नाराजीची पुष्टी दिली आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी बोचरी टीका केली आहे. एकनाथ शिंदे मंत्रीपदासाठी सगळे फंडे वापरत आहेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

सुषमा अंधारेंनी यांनी एक्सवर पोस्ट लिहत गुलाबराव पाटलांना लक्ष्य केले आणि महायुतीतील सत्तास्थापनेच्या पेचप्रसंगावरही भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, सत्तास्थापनेाठी महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. एकनाथ शिंदे हे सध्या साम, दाम, दंड, भेद आणि भावनिक असे सगळे फंडे वापरत आहेत. संजय राऊतांच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील म्हणतात की संजय राऊत आगीत तेल टाकत आहेत. याचाच दुसरा अर्थ, ‘रान पेटलंय’ हे गुलाबराव पाटील यांनी मान्य करतात.
‘महायुतीत स्ट्राईक रेटनुसार आम्ही दोन नंबरवर,’ शिवसेनेच्या तीन नंबरची आठवण करुन देत भुजबळांची मोठी मागणी
यासोबतच सुषमा अंधारेंनी गुलाबराव पाटलांना सावध देखील केले आहे. ‘गुलाबराव ५ तारखेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करा. नाहीतर ज्यांच्या जीवावर सुरत गुवाहाटी केलं तेच EDचा दोरखंड सुद्धा आवळू शकतात.’ असे अंधारे म्हणाल्या.

एकनाथ शिंदे यांच्या हातातून मुख्यमंत्रीपद जाणार आहे हे जवळपास ठरलं आहे. आता गृहखात्यावरूनही महायुतीत कलगीतुरा सुरु असल्याचे समजते. यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही फडणवीसांविरुद्ध एकनाथ शिंदेंच्या रुसण्यामागे दिलीतील महाशक्ती असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर आझाद मैदानावरील पाहणी करायला फक्त भाजपचे लोक गेले, यामुळे शिवसेना नाराज असल्याची चर्चा होती. यावरूनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

The post ‘आग विझवा, नाहीतर ज्यांच्या जीवावर सुरत गुवाहाटी केलं तेच…’ सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=111134 0
‘हे राज्य ५ तारखेपर्यंत कुणाच्या भरवशावर चालणार…’ सुषमा अंधारेंची महायुतीवर टीका https://tejpolicetimes.com/?p=110597 https://tejpolicetimes.com/?p=110597#respond Fri, 29 Nov 2024 12:15:37 +0000 https://tejpolicetimes.com/?p=110597 ‘हे राज्य ५ तारखेपर्यंत कुणाच्या भरवशावर चालणार…’ सुषमा अंधारेंची महायुतीवर टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2024, 5:45 pm सुषमा अंधारे यांनी महायुतीला पुन्हा डिवचलं आहे. हे राज्य ५ तारखेपर्यंत कुणाच्या भरवशावर चालणार…असं म्हणत सुषमा अंधारे यांनी महायुतीवर टीका केली. त्या नेमकं काय म्हणाल्या? पाहुया… Source link

The post ‘हे राज्य ५ तारखेपर्यंत कुणाच्या भरवशावर चालणार…’ सुषमा अंधारेंची महायुतीवर टीका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘हे राज्य ५ तारखेपर्यंत कुणाच्या भरवशावर चालणार…’ सुषमा अंधारेंची महायुतीवर टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2024, 5:45 pm

सुषमा अंधारे यांनी महायुतीला पुन्हा डिवचलं आहे. हे राज्य ५ तारखेपर्यंत कुणाच्या भरवशावर चालणार…असं म्हणत सुषमा अंधारे यांनी महायुतीवर टीका केली. त्या नेमकं काय म्हणाल्या? पाहुया…

Source link

The post ‘हे राज्य ५ तारखेपर्यंत कुणाच्या भरवशावर चालणार…’ सुषमा अंधारेंची महायुतीवर टीका first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=110597 0
विनोद तावडेंना ठरवून अडकवलं? सुषमा अंधारेंनी जाहीरपणे फडणवीसांचं घेतलं नाव, म्हणाल्या… https://tejpolicetimes.com/?p=109325 https://tejpolicetimes.com/?p=109325#respond Tue, 19 Nov 2024 12:15:02 +0000 https://tejpolicetimes.com/?p=109325 विनोद तावडेंना ठरवून अडकवलं? सुषमा अंधारेंनी जाहीरपणे फडणवीसांचं घेतलं नाव, म्हणाल्या…

विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी भाजप नेते विनोद तावडे वादात सापडले आहेत. विरारमधील एका हॉटेलमध्ये त्यांच्यावर पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप झाला. हॉटेलमधील एका रूममधून नऊ लाख रुपये रोख जप्त करण्यात आली आहे. हितेंद्र ठाकूर यांनी तावडेंवर गंभीर आरोप केले असून भाजपमधीलच एका मित्राने टीप दिल्याचा दावा केला आहे. या प्रकरणावरून महाविकास आघाडीने भाजपवर जोरदार हल्ला […]

The post विनोद तावडेंना ठरवून अडकवलं? सुषमा अंधारेंनी जाहीरपणे फडणवीसांचं घेतलं नाव, म्हणाल्या… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
विनोद तावडेंना ठरवून अडकवलं? सुषमा अंधारेंनी जाहीरपणे फडणवीसांचं घेतलं नाव, म्हणाल्या…

विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी भाजप नेते विनोद तावडे वादात सापडले आहेत. विरारमधील एका हॉटेलमध्ये त्यांच्यावर पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप झाला. हॉटेलमधील एका रूममधून नऊ लाख रुपये रोख जप्त करण्यात आली आहे. हितेंद्र ठाकूर यांनी तावडेंवर गंभीर आरोप केले असून भाजपमधीलच एका मित्राने टीप दिल्याचा दावा केला आहे. या प्रकरणावरून महाविकास आघाडीने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला एक दिवस बाकी असताना राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर पाच कोटी वाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. विरारमधील विवांता हॉटेलमध्ये तब्बल चार तास विनोद तावडे अडकून पडले होते. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यासह कार्यकर्त्यांनी हॉटेलला गराडा घातला. त्यानंतर हॉटेलमधील एका बॅगमध्ये नऊ लाखांची कॅश आढळून आली आहे.

विनोद तावडे यांनी त्यांच्यावरील पैसे वाटल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र आता तावडेंवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हितेंद्र ठाकूर यांनी सर्वात मोठा बॉम्ब टाकला तो म्हणजे भाजपमधील एका मित्रानेच टीप दिल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता तावडेंचा ठरवून गेम केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच याचाच धागा पकडत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट फडणवीस यांचे नाव घेतले आहे.
विनोद तावडेंवरुन खडाजंगी, काही मिनिटांतच मोठा गेम झाला, हितेंद्र ठाकूरांना धक्का, राजकारणात भूकंप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला. पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप..? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांनी डिवचलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणावरून भाजप नेत्यांवर धारेवर धरलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर बोलताना, गृहखात्याने त्यांच्यावर पाळत ठेवली होती. विनोद तावडे यांचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चांगले संबंध असल्याने भविष्यात ते डोईजड होतील या भीतीमधूनच ही कारवाई करण्यात आली. त्यांना या प्रकरणामध्ये पद्धतशीरपणे अडकवण्यात आलं आहे. एका बहुजन नेत्याला संपवण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेत रमेश चेन्नीथला यांनी विनोद तावडे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. भाजपने आपला पराभव मान्य केला असल्याने ते आता पैसे वाटत असल्याचं चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. मात्र विनोद तावडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून आचारसंहितेचं पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण गेलो असल्याचं तावडे म्हणाले.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

The post विनोद तावडेंना ठरवून अडकवलं? सुषमा अंधारेंनी जाहीरपणे फडणवीसांचं घेतलं नाव, म्हणाल्या… first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=109325 0
‘भाजपकडून लढलेला माणूस भाजपशी संबंधित संस्थेतल्या अत्याचाराची केस कशी लढणार? निकम नकोच’ https://tejpolicetimes.com/?p=102986 https://tejpolicetimes.com/?p=102986#respond Wed, 21 Aug 2024 08:10:21 +0000 https://tejpolicetimes.com/?p=102986 ‘भाजपकडून लढलेला माणूस भाजपशी संबंधित संस्थेतल्या अत्याचाराची केस कशी लढणार? निकम नकोच’

मुंबई : बदलापूरच्या नामांकित शाळेत झालेल्या लहान मुलींवर लैंगिक अत्याचार घटनेचा खटला चालविण्यासाठी राज्य शासनाकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीला विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विरोध दर्शवला आहे. ज्यांनी भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवली ते भाजपशी संबंधित शिक्षणसंस्थेत झालेल्या अत्याचाराची चौकशी कसे करणार? उद्या […]

The post ‘भाजपकडून लढलेला माणूस भाजपशी संबंधित संस्थेतल्या अत्याचाराची केस कशी लढणार? निकम नकोच’ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘भाजपकडून लढलेला माणूस भाजपशी संबंधित संस्थेतल्या अत्याचाराची केस कशी लढणार? निकम नकोच’

मुंबई : बदलापूरच्या नामांकित शाळेत झालेल्या लहान मुलींवर लैंगिक अत्याचार घटनेचा खटला चालविण्यासाठी राज्य शासनाकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीला विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विरोध दर्शवला आहे. ज्यांनी भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवली ते भाजपशी संबंधित शिक्षणसंस्थेत झालेल्या अत्याचाराची चौकशी कसे करणार? उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण? असे प्रश्न विचारून निकम यांच्या नियुक्तीस त्यांनी विरोध केला.

बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची शनिवारी उघडकीस आली. पीडितेच्या कुटुंबियांची तक्रार घेण्यास पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत आहे. तसेच पीडितांवर लगोलग उपचार करण्यासही डॉक्टरांनी टाळाटाळ केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घृणास्पद घटनेच्या चौकशीसाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी राज्य शासनाकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली.
राज्यातील सरकार राज्यघटनेवर बलात्कार करून आलंय, त्यांचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवायला पाहिजे : संजय राऊत

विजय वडेट्टीवार-सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

बदलापूर प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेल्या नेमणुकीस विजय वडेट्टीवार आणि सुषमा अंधारे यांनी आक्षेप नोंदविला आहे. ज्या शिक्षण संस्थेत अत्याचार झाला ती संस्था भाजपशी संबंधित आहे. त्याच पक्षाच्या संबंधित वकिलाची विशेष वकील म्हणून नेमणूक केली ज्याने लोकसभा निवडणूक लढवली. उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल करीत निकम यांच्याऐवजी दुसऱ्या वरिष्ठ वकिलाची नेमणुक व्हावी, अशी मागणी दोन्ही नेत्यांनी केली.
Badlapur Protest : सरकारला बदनाम करण्यासाठी बदलापूरचं आंदोलन, लाडकी बहीण योजनेविरोधात लगोलग बॅनर कसे छापले? : मुख्यमंत्री शिंदे

…प्रसंगी संस्थाचालकांवरही कारवाई करण्यात येईल- फडणवीस

‘सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचे निर्देश दिले आहेत’, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली; तसेच अशा प्रकारच्या घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. याप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

‘एसआयटी’ करणार तपास

बदलापूर येथील घृणास्पद घटनेच्या चौकशीसाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सुरुवातीला कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.

Source link

The post ‘भाजपकडून लढलेला माणूस भाजपशी संबंधित संस्थेतल्या अत्याचाराची केस कशी लढणार? निकम नकोच’ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=102986 0
मुख्यमंत्र्यांच्या लेकाला अंधारे फाईट देणार? पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठी मागणी https://tejpolicetimes.com/?p=78463 https://tejpolicetimes.com/?p=78463#respond Mon, 15 Jan 2024 12:07:19 +0000 https://tejpolicetimes.com/?p=78463 मुख्यमंत्र्यांच्या लेकाला अंधारे फाईट देणार? पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठी मागणी

डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते. त्या पाठोपाठ आदित्य ठाकरे यांच्या नावाची देखील चर्चा झाली. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारे यांना […]

The post मुख्यमंत्र्यांच्या लेकाला अंधारे फाईट देणार? पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठी मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुख्यमंत्र्यांच्या लेकाला अंधारे फाईट देणार? पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठी मागणी

डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते. त्या पाठोपाठ आदित्य ठाकरे यांच्या नावाची देखील चर्चा झाली. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटाच्या बहुतांश महत्वाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी साथ दिली आहे. ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार आहेत. शिंदे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

मुख्यमंत्री दिल्लीची धुणीभांडी करतात, कल्याणमध्ये जात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल

सुषमा अंधारे कल्याणमधून लढणार?

या मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवारांची चाचणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव चर्चेत होते. यानंतर आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा देखील रंगली होती. ठाकरे गटाकडून आता शिवसेनेच्या उपनेता सुषमा अंधारे यांचं देखील नाव चर्चेत आले.

कल्याण लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. ठाणे जिल्ह्यात सद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत, शिंदे यांचे वर्चस्व आहे. खासदार श्रीकांत शिंदेंच्या तोडीचा उमेदवार असला पाहिजे, त्यासाठी अंधारेंना या ठिकाणी उमेदवारी द्यावी , अशी मागणी ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

घराणेशाही मोडीत निघाली, मग श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही सिद्ध करा, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर बोचरा वार

सुषमा अंधारे- ठाकरेंची ढाल

फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या तथा परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्या म्हणून ठळक ओळख असलेल्या सुषमा अंधारे यांनी २८ जुलै २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उपनेतेपदाची मोठी जबाबदारी सुषमा अंधारे यांच्या खांद्यावर दिली. तेव्हापासून सुषमा अंधारे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून पक्षाची भूमिका मांडताना बंडखोर शिंदे गटावर अक्षरश: टीकेची झोड उठवली. तसेच सरकारच्या योजनांची चिरफाड करताना ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत सत्ताधाऱ्यांची कोंडीही करतायेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सगळे बडे नेते गेलेले असताना अंधारे यांनी ठाकरेंची बाजू लावून धरली. अल्पावधीतच त्यांनी ठाकरेंचा विश्वास संपादन केला. सध्या ठाकरे गटाच्या बड्या नेत्या म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे.

“घराणेशाहीला विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट मोदी कापतील, ठाकरेंना शिंदेंवर निशाणा

Source link

The post मुख्यमंत्र्यांच्या लेकाला अंधारे फाईट देणार? पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठी मागणी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=78463 0
भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मंत्री फिरकलेच नाहीत, सुषमा अंधारे संतापल्या https://tejpolicetimes.com/?p=54718 https://tejpolicetimes.com/?p=54718#respond Mon, 02 Jan 2023 02:16:09 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%ad%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4/ भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मंत्री फिरकलेच नाहीत, सुषमा अंधारे संतापल्या

Bhima koregaon battle anniversary | गेल्या काही दिवसांपासून करणी सेनेकडून भीमा-कोरेगाव येथील शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला विरोध केला जात आहे. याठिकाणी शौर्यदिन नव्हे तर श्रद्धांजली सभा घेतली पाहिजे, अशी मागणी करणी सेनेने केली होती. यावरुन सुषमा अंधारे यांनी करणी सेनेला फटकारले. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री भीमा-कोरेगाव येथे फिरकले नाहीत, याकडेही अंधारे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.   […]

The post भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मंत्री फिरकलेच नाहीत, सुषमा अंधारे संतापल्या first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मंत्री फिरकलेच नाहीत, सुषमा अंधारे संतापल्या

Bhima koregaon battle anniversary | गेल्या काही दिवसांपासून करणी सेनेकडून भीमा-कोरेगाव येथील शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला विरोध केला जात आहे. याठिकाणी शौर्यदिन नव्हे तर श्रद्धांजली सभा घेतली पाहिजे, अशी मागणी करणी सेनेने केली होती. यावरुन सुषमा अंधारे यांनी करणी सेनेला फटकारले. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री भीमा-कोरेगाव येथे फिरकले नाहीत, याकडेही अंधारे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

 

Sushma Andhare in Pune
कोरेगाव-भीमा शौर्यदिन

हायलाइट्स:

  • कोरेगाव-भीमा शौर्यदिन
  • चंद्रकांत पाटील यांनी घरूनच या कार्यक्रमाला हजेरी लावली होती
  • राज्यात पेशवाईचं सरकार आहे
पुणे: कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक लढाईची आठवण म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांनी उपस्थिती न लावल्याने ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. सरकारच पेशवाईचं असेल, तर मंत्री भीमा कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन का करतील?, अशी टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, याठिकाणी त्यांच्यावर शाईफेक होऊ शकते, अशी धमकी आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आपल्या घरातूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन करत कोरेगाव-भीमा लढाईतील वीरांना मानवंदना वाहिली होती. मात्र, राज्य सरकारमधील अन्य मंत्रीही कोरेगाव-भीमा येथे उपस्थित राहिले नव्हते. यावरुन सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

सरकारच पेशवाईचं असेल, तर आम्ही काय अपेक्षा करावी, या ठिकाणी राज्य सरकारमधील कोणीही मंत्री येथे अभिवादन करण्यासाठी उपस्थित नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वात आधी पालकमंत्री म्हणून अजित पवार या ठिकाणी येऊन अभिवादन करत असत. पण आताचं सरकारच पेशवाईचं आहे, तर या पेशवाईकडून आम्ही कशी काय अपेक्षा करावी.ज्या पेशवाईचा पाडाव केल्यानंतर, हा विजय स्तंभ उभा राहिला, त्या पेशवाईचाच वसा अन वारसा चालविणारे लोकच जर या सरकारमध्ये असतील, तर त्यांनी इथे अभिवादन करण्याची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. त्यांच्या या टीकेला आता भाजपच्या गोटातून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.
मी शाईच काय, पण छातीवर गोळ्याही झेलेन, पण ‘या’ एका कारणासाठी कोरेगाव-भीमाला आलो नाही: चंद्रकांत पाटील
सुषमा अंधारे यांनी विजयस्तंभाला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना करणी सेनेवरही टीकास्त्र सोडले. करणी सेनेने भीमा-कोरेगाव येथे शौर्यदिन साजरा करण्यास विरोध केला होता. त्याऐवजी याठिकाणी कोरेगाव-भीमाच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांसाठी श्रद्धांजली सभा आयोजित करावी, अशी मागणी करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष अजय सेंगर यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचाही सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला. करणी सेनेसारख्या चिल्लर सेनेबाबत आपल्याला काही बोलायचं नाही. मात्र, या मागचे बोलविते धनी आरएसएस आणि सरकारात असलेला भाजपच आहे. भाजपामधील किमान एखाद्या जबाबदार व्यक्तीने करणी सेनेसारखी भूमिका बोलवूनच दाखवावी. मग आंबेडकरी जनता काय असते, हे तुम्हाला दाखवू, असे आव्हान सुषमा अंधारे यांनी दिले.

Bhima Koregaon: भीमा कोरेगावचा इतिहास खोटा असल्याचा दावा करणाऱ्या करणी सेनेला प्रकाश आंबेडकरांचं प्रत्युत्तर

प्रकाश आंबेडकरांकडून करणी सेनेला प्रत्युत्तर

इंग्रजांविरोधात लढताना जे शहीद झाले त्या भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी हजारो महाराष्ट्र करणी सैनिक कोरेगाव येथे जाणार आहोत. पोलिसांनी आम्हाला अडवू नये. कोरेगावचा खोटा इतिहास सांगून युवकांची माथी भडकवली जात आहेत, असे वक्तव्य अजय सेंगर यांनी केले होते. या आरोपाला प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिले होते. देश गुलाम का झाला? तर ते चातुर्वण्यामुळे झाले.चातुवर्णीयांमध्ये असलेला क्षत्रिय हा लढाऊ होता.तो हारला की देश हारला, लोक हारले, समाज हारला, असा समज होता. त्यामुळे कोणी काय विधान करावं ते त्याने विचारपूर्वक करावं नाहीतर ते त्यांच्याच अंगलट येते, अशी परिस्थिती आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

The post भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मंत्री फिरकलेच नाहीत, सुषमा अंधारे संतापल्या first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=54718 0
संजय राऊतांना मंत्री महाजनांचा टोला, ‘सकाळपासून वायफळ बडबड करण्यापेक्षा संघटनेवर लक्ष द्या’ https://tejpolicetimes.com/?p=53848 https://tejpolicetimes.com/?p=53848#respond Sun, 25 Dec 2022 11:50:44 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be/ संजय राऊतांना मंत्री महाजनांचा टोला, ‘सकाळपासून वायफळ बडबड करण्यापेक्षा संघटनेवर लक्ष द्या’

जळगाव : शिवसेना संपवण्याचा आमचा अजिबात अजेंडा नाही. जी खरी शिवसेना आहे ती आमच्या सोबत आहे. तिला आम्ही अभय दिला आहे. तुमच्याकडे आता फक्त दहा-बारा लोक शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या शिवसेनेचा विचार करा, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना जोरदार उत्तर दिले आहे. शिवसेना संपवण्याचा भाजपचा अजेंडा असल्याची […]

The post संजय राऊतांना मंत्री महाजनांचा टोला, ‘सकाळपासून वायफळ बडबड करण्यापेक्षा संघटनेवर लक्ष द्या’ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
संजय राऊतांना मंत्री महाजनांचा टोला, ‘सकाळपासून वायफळ बडबड करण्यापेक्षा संघटनेवर लक्ष द्या’

जळगाव : शिवसेना संपवण्याचा आमचा अजिबात अजेंडा नाही. जी खरी शिवसेना आहे ती आमच्या सोबत आहे. तिला आम्ही अभय दिला आहे. तुमच्याकडे आता फक्त दहा-बारा लोक शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या शिवसेनेचा विचार करा, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना जोरदार उत्तर दिले आहे. शिवसेना संपवण्याचा भाजपचा अजेंडा असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर देत संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

सकाळपासून वायफळ बडबड करण्यापेक्षा संघटनेवर लक्ष द्या. वायफळ बोलण्यापेक्षा कार्यकर्ते जोडायला सुरुवात करा. त्यातून तुमचा फायदा होईल, असा टोलाही मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. सुषमा अंधारे यांना कुठलाही बेस नाहीये. त्या कुठे लोकप्रतिनिधी नाहीये. शिवसेनेने त्यांना काहीही बोलत राहा म्हणून पुढे करण्यात आले आहे. ज्यांचे काही स्टेटस नाही त्यांच्याबद्दल काय बोलावे, असे म्हणत महाजन यांनी सुषमा अंधारें यांच्यावर टीका केली. शिंदे गटातील चाळीस आमदार भाजपमध्ये घेऊन भाजप पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कुणाला कळणारही नाही की देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदावर दावा करतील ते, अशी टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. या टीकेला उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन बोलत होते.

बोलायला लावू नका, महाजनांचा खडसेंना इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरचे आरोप झाले ते फेक स्वरूपाचे आरोप आहेत. अशा फेक आरोपांवर कोणी राजीनामा देत नाही. एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला नव्हता. पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला होता, असे म्हणत गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे.

माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, सुषमा अंधारेंचा RSSवर निशाणा

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे जिल्हाधिकारी कार्यालयात करोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील भूखंडाच्या आरोपावरून होत असलेल्या राजीनाम्याच्या मागणीवर मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना उत्तर दिले. तुम्हाला राजीनामा द्यायला लावला. प्रकरणात नेमकं काय घडलं ते मला सर्व माहित आहे. बोलायला लावू नका, असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना इशारा दिला आहे.

बँडवाला बनला सरपंच, संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा; स्वतःसह अख्खं पॅनलही आणलं निवडून

Source link

The post संजय राऊतांना मंत्री महाजनांचा टोला, ‘सकाळपासून वायफळ बडबड करण्यापेक्षा संघटनेवर लक्ष द्या’ first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=53848 0
माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, सुषमा अंधारेंचा RSSवर निशाणा https://tejpolicetimes.com/?p=53856 https://tejpolicetimes.com/?p=53856#respond Sun, 25 Dec 2022 09:49:08 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0-%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ae/ माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, सुषमा अंधारेंचा RSSवर निशाणा

सुनील दिवाण, पंढरपूर : एकनाथभाऊ शिंदे यांना समजत नाही, की भाजपच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. हा भाजपचा पर्यायने देवेंद्र फडणवीसांच्या ट्रॅप आहे. शिंदे गटातील ४० पैकी २० आमदारांना फोडून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या टीम दाखल करून घेतले तर नवल वाटणार नाही. भाजपचा पक्ष वाढवायचा आणि थेट मोदींच्या पंतप्रधान पदावर दावा ठोकून कधी देवेंद्र […]

The post माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, सुषमा अंधारेंचा RSSवर निशाणा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, सुषमा अंधारेंचा RSSवर निशाणा

सुनील दिवाण, पंढरपूर : एकनाथभाऊ शिंदे यांना समजत नाही, की भाजपच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. हा भाजपचा पर्यायने देवेंद्र फडणवीसांच्या ट्रॅप आहे. शिंदे गटातील ४० पैकी २० आमदारांना फोडून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या टीम दाखल करून घेतले तर नवल वाटणार नाही. भाजपचा पक्ष वाढवायचा आणि थेट मोदींच्या पंतप्रधान पदावर दावा ठोकून कधी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील हे कळणार नाही, असे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. देवेंद्र उस बला का नाम है, अशी खोचक टिपणी सुषमा अंधारे यांनी पंढरपुरात केली.

माझी हयात आंबेडकर चळवळीत गेली हे सांगत असताना आता मत परिवर्तन झाले का? या विषयावर उत्तर देताना अंधारे भडकल्या. याबाबत आपण १५० वेळा मुलाखती देऊन खुलासे केल्याचे त्या म्हणाल्या. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप होत आहे. भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून आरोप केले जात आहेत. यावर अंधारे यांना प्रश्न केला गेला. AU म्हणजे अनन्या उदास असे वारंवार रिया चक्रवतीने सांगूनही चुकीच्या पद्धतीने टीका होत असल्याचे उत्तर अंधारे यांनी यावेळी दिले.

दिशा सालियन प्रकरणी एसआयटी नेमून आणि टीका करून यांना अधिवेशनाचा काळा वाया घालवायचा आहे. मूळात यांना अधिवेशनात चर्चाच घडवून आणायची नाहीए. ८३ कोटीचा भूखंड दोन कोटीला कसा विकला? यावर त्यांना चर्चाच करायची नव्हती. १५ लोकांना क्लीन चिट देता, त्यावर चर्चा करत नाही. जी माणसं बोलणारी आहे, त्यांना निलंबित केलं जातं. जयंत पाटील यांना निलंबित करता. जयंत पाटील यांनी अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आणि राजकारणाची कारकिर्द आहे. यामुळे लोक बघत आहे हे सर्व. लोक विसरत नाही, असे म्हणत सुषमा अंधारेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

पंढरपूर देवस्थान कॉरिडोरला विरोध; भाजप खासदार स्वामी यांची भूमिका

माझ्यावर टीका करणारे कीर्तनकार, वारकरी संप्रदायाचे खरे वारकरी नाहीत. ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, कीर्तनकार, प्रहसनकार आहेत. पेड कीर्तनकार आहेत, माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, सुषमा अंधारेंचा आरोपमाझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, सुषमा अंधारेंचा आरोपअशी टीका अंधारे यांनी वारकरी संप्रदायाच्या आंदोलनावर केली. माझ्या वक्तव्या सारखे सावरकरांनी, श्री रविशंकर यांनीही लिहिले आहे. त्यांना किंवा त्यांच्या विचाराची भूमिका घेणाऱ्या लोकांना संप्रदायिक प्रश्न का विचारत नाही? असा सवाल सुषमा अंधारे यावेळी केला.

शिंदे गटाच्या शहर उपप्रमुखाला सामूहिक अत्याचार प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न? कोर्टाचे

Source link

The post माझ्यावर टीका करणारे ते मोहन भागवत संप्रदायाचे वारकरी, सुषमा अंधारेंचा RSSवर निशाणा first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=53856 0
ताई, तुम्ही बाईमाणूस आहात; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा सुषमा अंधारेंना अजब सल्ला https://tejpolicetimes.com/?p=52541 https://tejpolicetimes.com/?p=52541#respond Sun, 11 Dec 2022 19:15:28 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4/ ताई, तुम्ही बाईमाणूस आहात; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा सुषमा अंधारेंना अजब सल्ला

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेच्या उपनेत्या यांनी मनसे आणि राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र हे प्रत्युत्तर देत असताना नांदगावकर यांनी अंधारे यांना एक अजब सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, त्या ताईंना माझी विनंती आहे की, तुम्ही बाईमाणूस आहात, बाईने बाईसारखे बोलावे, माणसासारखे बोलू नये.मनसे नेते बाळा […]

The post ताई, तुम्ही बाईमाणूस आहात; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा सुषमा अंधारेंना अजब सल्ला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
ताई, तुम्ही बाईमाणूस आहात; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा सुषमा अंधारेंना अजब सल्ला

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेच्या उपनेत्या यांनी मनसे आणि राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र हे प्रत्युत्तर देत असताना नांदगावकर यांनी अंधारे यांना एक अजब सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, त्या ताईंना माझी विनंती आहे की, तुम्ही बाईमाणूस आहात, बाईने बाईसारखे बोलावे, माणसासारखे बोलू नये.

मनसे नेते बाळा नांदगावकर हे ठाण्यात कोकणवासींयाशी संवाद साधण्यासाठी आले होते. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडल्याच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, बाईमाणसाने बाईसारखेच बोलले पाहिजे, माणसासारखे बोलू नये. आम्हीही माझगावचे आहोत. माझगावचे त्यांचे पूर्वीचे नेते यांच्याकडून कशी एक्टिंग करायची हे आम्ही देखील शिकलो आहे. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त ॲक्टिंग करू शकतो. त्यामुळे कोणावर टीका करायची याचा विचार केला पाहिजे. आम्ही कधी त्यांच्या वरिष्ठांवर टीका केली नाही. इतर कोणी केली असेल, पण बाळा नांदगावकरने कधी टीका केली नाही. कारण आम्हाला भान आहे, कोणावर टीका करावी, कोणावर करू नये.

Breaking : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ विद्यार्थ्यांची बस उलटली; २५ विद्यार्थी जखमी
राज्यपालांच्या वक्तव्यावर केले भाष्य

बाळा नांदगावकर यांनी राज्यपालांच्या आक्षेपार्ह विधानावर देखील भाष्य केले आहे. संविधानिकपदावर बसणाऱ्या माणसांनी भान ठेवून भाष्य केले पाहिजे. मग ते मंत्री असोत, राज्यपाल असोत किंवा बाळा नांदगावकर असो. आपण काय वक्तव्य करायचे हे ठरवून बोललं पाहिजे. कारण छत्रपती हे आमची अस्मिता आहे. त्याबाबत आम्ही कुठलीही तडजोड स्वीकारणार नाही, असे बाळा नांदगावकर म्हणाले.

मुंबई ते गोवा महामार्ग हा निश्चितपणे झालाच पाहिजे. मुंबई येथील कोकणवासी मुंबई-गोवा महामार्गाबाबत आपेक्षा ठेऊन आहेत. आमच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या मागणीनंतर समृद्धी महामार्ग तयार झाला, परंतु मुंबई-गोवा महामार्ग अद्याप झाला नाही हे आमचं दुर्दैव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकदा तो रस्ता बनवून गाडी चालवत जावे, याने आम्हाला आनंद वाटेल, अशी अपेक्षा बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘समृद्धी’चे लोकार्पण, उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र; वाचा, टॉप १० न्यूज
राज ठाकरे यांचा कोकण दौरा अत्यंत यशस्वी झाला. परंतु सिंधुदुर्गात गोंधळ झाल्यामुळे तेथील कार्यकारणी आम्हाला बरखास्त करावी लागली. अन्यथा लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसला, असे नांदगावकर म्हणाले. लोक या सगळ्या राजकारणाला कंटाळलेले आहेत. त्यांना बदल पाहिजे ही त्यांची देहबोली आम्हाला दिसत होती. त्यामुळे मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या ठिकाणी जे प्रचंड कोकणी बांधव आहेत, जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना कोकणात पाठवायचे आणि तिकडे गड मजबूत करायचा आहे. त्याठिकाणी राज ठाकरे यांच्या सभा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये लावण्यात आल्या आहेत, असेही नांदगावकर म्हणाले.
मंत्री गिरीश महाजन यांनी नाव न घेता मंदा खडसेंवर केला मोठा आरोप, थेट म्हणाले…

Source link

The post ताई, तुम्ही बाईमाणूस आहात; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा सुषमा अंधारेंना अजब सल्ला first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=52541 0
कणकवलीत जाऊन त्यांचा होमवर्क घेतला, त्यांची कानशिलं लाल झाली, अंधारेंकडून राणेंचा समाचार https://tejpolicetimes.com/?p=50922 https://tejpolicetimes.com/?p=50922#respond Sun, 27 Nov 2022 06:39:22 +0000 https://tejpolicetimes.com/%e0%a4%95%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%a8-%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%ae/ कणकवलीत जाऊन त्यांचा होमवर्क घेतला, त्यांची कानशिलं लाल झाली, अंधारेंकडून राणेंचा समाचार

नाशिक : “आपला नीतू आणि नीलू हे माझे दोन भाचे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. त्यात त्यांचा अभ्यास कमी आहे. वर आमच्या भावाचं म्हणजे नारायणरावांचं त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. त्यांना संस्कार देण्यात आणि वळण लावण्यात माझा भाऊ कमी पडलाय”, अशी फटकेबाजी करताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राणे पिता पुत्रांची खिल्ली उडवली. तसेच कणकवलीत जाऊन […]

The post कणकवलीत जाऊन त्यांचा होमवर्क घेतला, त्यांची कानशिलं लाल झाली, अंधारेंकडून राणेंचा समाचार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
कणकवलीत जाऊन त्यांचा होमवर्क घेतला, त्यांची कानशिलं लाल झाली, अंधारेंकडून राणेंचा समाचार

नाशिक : “आपला नीतू आणि नीलू हे माझे दोन भाचे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. त्यात त्यांचा अभ्यास कमी आहे. वर आमच्या भावाचं म्हणजे नारायणरावांचं त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. त्यांना संस्कार देण्यात आणि वळण लावण्यात माझा भाऊ कमी पडलाय”, अशी फटकेबाजी करताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राणे पिता पुत्रांची खिल्ली उडवली. तसेच कणकवलीत जाऊन घेतलेला होमवर्क राणे कुटुंबाच्या जिव्हारी लागला असल्यामुळे ते आपल्यावर टीका करत असल्याचा पलटवार अंधारे यांनी केला.

हिंदुहृदयस्रमाट बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन कसं? अशी विचारणा करत सत्तेसाठी किती लाचारी, सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी?, असं ट्विट करत भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना डिवचलं होतं. याच ट्विटवर अंधारे यांना आज नाशिकच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली.

“संबंधित व्हिडीओ १० ते १५ वर्षांपूर्वीचा आहे. वादविवाद स्पर्धेचा तो व्हिडीओ असून समोरच्या म्हणण्याचं खंडन करण्याचा मी प्रयत्न करतीये. मात्र असा अर्धवट व्हिडीओ नीतू दाखवण्याचा प्रयत्न करतोय… मी समजू शकतेय की कणकवलीत जाऊन घेतलेला होमवर्क राणेंच्या जिव्हारी लागलाय.. त्यांची कानशिलं लाल झालेली आहेत. अशा काळात त्यांचं अस्थिर होणं, नैराश्यात बोलणं मी समजू शकते”, अशी टोलेबाजी अंधारे यांनी केली.

पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या, “आपला नीतू आणि नीलू हे माझे दोन भाचे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. त्यात त्यांचा अभ्यास कमी आहे. वर आमच्या भावाचं म्हणजे नारायणरावांचं त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. त्यांना संस्कार देण्यात आणि वळण लावण्यात माझा भाऊ कमी पडलाय. पण हरकत नाही आपलेच भाचे आहेत, आपण समजून घेऊयात…”

आमदार मंत्री गुवाहाटीला, राज्यात कोण लक्ष देणार?

“उद्धवजी मंत्रालयात जात नव्हते, अशी त्या लोकांची तक्रार होती. आताचे मुख्यमंत्री तरी कुठे मंत्रालयात जातात? ते गणपती, नवरात्र, आणि पितृ पक्ष जेवायला जातात. त्यातून वेळ मिळाला ती ज्योतिषाला हात दाखवायला जातात. राज्याचे आमदार-मंत्री जर दोन दिवस गुवाहाटीला गेले तर इकडे राज्यात कोण लक्ष देणार?” असा सवाल सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला विचारला. तसेच येत्या १६, १७ आणि १८ तारखेला मी नाशिक जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेकरिता येणार असल्याची माहिती यावेळी अंधारे यांनी दिली.

Source link

The post कणकवलीत जाऊन त्यांचा होमवर्क घेतला, त्यांची कानशिलं लाल झाली, अंधारेंकडून राणेंचा समाचार first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=50922 0