Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बुधवार २१ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर ३० श्रावण शके १९४६, श्रावण कृष्ण द्वितीया सायं. ५-०७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा रात्री १२-३३ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ सायं. ७-१२ पर्यंत, सूर्यनक्षत्र: मघा
पूर्वाभाद्रपदा नक्षत्र मध्यरात्री १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराभाद्रपदा नक्षत्र प्रारंभ, सुकर्मा योग सायंकाळी ५ वाजून १ मिनिटांपर्यंत त्यानंतर धृतीमान योग प्रारंभ, तैतील करण सकाळी ६ वाजून ५० मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र सायंकाळी ७ वाजून १२ मिनिटांपर्यंत कुभ राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३३
- सूर्यास्त: सायं. ७-०१
- चंद्रोदय: रात्री ८-२५
- चंद्रास्त: सकाळी ७-४४
- पूर्ण भरती: दुपारी १२-५७ पाण्याची उंची ४.८१ मीटर, उत्तररात्री १-१८ पाण्याची उंची ४.५३ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-२३ पाण्याची उंची ०.३० मीटर, सायं. ७-१० पाण्याची उंची ०.७० मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २६ मिनिटे ते ५ वाजून १० मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३४ मिनिटांपासून ते ३ वाजून २६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटांपासून ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ५४ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून १६ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ५३ मिनिटांपासून ७ वाजून ३१ मिनिटांपर्यत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५८ मिनिटांपासून ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत, पंचक काळ पूर्ण दिवस राहणार आहे.
आजचा उपाय
दुर्गा सप्तशतीचे पठण करा
(आचार्य कृष्णदत्त)