Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रविवार २५ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर ३ भाद्रपद शके १९४६, श्रावण कृष्ण सप्तमी उत्तररात्री ३-३९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: भरणी सायं. ४-४४ पर्यंत, चंद्रराशी: मेष रात्री १०-२९ पर्यंत, सूर्यनक्षत्र: मघा
भरणी नक्षत्र सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर कृतिका नक्षत्र प्रारंभ, ध्रुव योग मध्यरात्री १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्याघात योग प्रारंभ, विष्टी करण सायंकाळी ४ वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र रात्री साडे दहा वाजेपर्यंत मेष राशीत त्यानंतर वृषभ राशीत राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२३
- सूर्यास्त: सायं. ६-५८
- चंद्रोदय: रात्री ११-१३
- चंद्रास्त: सकाळी ११-४९
- पूर्ण भरती: पहाटे ३-४३ पाण्याची उंची ४.१८ मीटर, दुपारी ३-३७ पाण्याची उंची ४.०० मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ९-१९ पाण्याची उंची १.६५ मीटर, रात्री ९-४७ पाण्याची उंची ०.८५ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २७ मिनिटे ते ५ वाजून ११ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३२ मिनिटांपासून ते ३ वाजून २४ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांपासून ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटांपर्यंत ते ७ वाजून १२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून ९ मिनिटांपासून १० वाजून ४६ मिनिटांपर्यत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ५ वाजून ७ मिनिटांपासून ते ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ संध्याकाळी ५ वाजून ५६ मिनिटांपासून ते साडे चार वाजेपर्यंत.
आजचा उपाय
सूर्य मंत्राचा जप करून सूर्य चालीसाचे ११ वेळा पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)