Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रविवार १ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर १० भाद्रपद शके १९४६, श्रावण कृष्ण चतुर्दशी उत्तररात्री ५-२१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आश्लेषा रात्री ९-४७ पर्यंत, चंद्रराशी: कर्क रात्री ९-४७ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी
चतुर्दशी तिथी दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर अमावस्या तिथी प्रारंभ, आश्लेषा नक्षत्र रात्री ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर मघा नक्षत्र प्रारंभ, परिधियोग सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांपर्यंत त्यानंतर शिव योग प्रारंभ, विष्टी करण सायंकाळी ४ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुष्पद करण प्रारंभ, चंद्र रात्री ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत दिवसरात्र कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२५
- सूर्यास्त: सायं. ६-५२
- चंद्रोदय: पहाटे ४-४५
- चंद्रास्त: सायं. ६-०२
- पूर्ण भरती: सकाळी ११-२५ पाण्याची उंची ४.१६ मीटर, रात्री ११-२६ पाण्याची उंची ३.६८ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-४४ पाण्याची उंची १.०० मीटर, सायं. ५-२९ पाण्याची उंची १.४८ मीटर
- आजचे व्रत, सण: शिवरात्रि व्रत, अघोर चतुर्दशी
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २९ मिनिटे ते ५ वाजून १४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २८ मिनिटांपासून ते ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५८ मिनिटांपर्यंत ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ५ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून १० मिनिटांपासून ते १० वाजून ४५ मिनिटांपर्यत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून १ मिनिटांपासून ते ५ वाजून ५१ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची वेळ सकाळी ५ वाजून ५९ मिनिटांपासून ते ४ वाजून २८ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
पाण्यात जास्वंदीचे फुल घालून ते जल सुर्यदेवाला अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)