Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बुधवार ४ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर १३ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद शुक्ल प्रतिपदा सकाळी ९-४६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी उत्तररात्री ६-१३ पर्यंत, चंद्रराशी: सिंह सकाळी ९-५४ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी
उत्तराफाल्गुनी नक्षत्र सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत त्यानंतर हस्त नक्षत्र प्रारंभ, साध्य योग रात्री ८ वाजून ३ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुभ योग प्रारंभ, बव करण सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ, चंद्र सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांपर्यंत सिंह राशीत त्यानंतर कन्या राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२५
- सूर्यास्त: सायं. ६-४९
- चंद्रोदय: सकाळी ७-१५
- चंद्रास्त: सायं. ७-४०
- पूर्ण भरती: दुपारी १२-४७ पाण्याची उंची ४.२४ मीटर, रात्री १२-५८ पाण्याची उंची ४.०२ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-१२ पाण्याची उंची ०.९६ मीटर, सायं. ६-४७ पाण्याची उंची १.०३ मीटर
- आजचे सण आणि व्रत : भाद्रपद मासारंभ, मौनव्रतारंभ, नूतन चंद्रदर्शन
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३० मिनिटे ते ५ वाजून १५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २६ मिनिटांपासून ते ३ वाजून १७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५७ मिनिटांपर्यंत ते १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ३९ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून २ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांपासून ते ९ वाजून १० मिनिटांपर्यत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांपासून ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
गाईला गोड पोळी खायला द्या आणि गोशाळेत हिरवा चारा दान करा.
(आचार्य कृष्णदत्त)