Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शनिवार ७ सप्टेंबर २०२४,भारतीय सौर १६ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद शुक्ल चतुर्थी सायं. ५-३६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: चित्रा दुपारी १२-३३ पर्यंत, चंद्रराशी: तूळ, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी
हस्त नक्षत्र दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांपासून त्यानंतर स्वाती नक्षत्र प्रारंभ, ब्रह्म योग रात्री ११ वाजून १५ मिनिटांपर्यंत त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ, विष्टी करण सायंकाळी ५ वाजून ३८ मिनिटांपर्यत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र तुळ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२६
- सूर्यास्त: सायं. ६-४७
- चंद्रोदय: सकाळी ९-३७
- चंद्रास्त: रात्री ९-१५
- पूर्ण भरती: दुपारी २-०२ पाण्याची उंची ३.९४ मीटर, उत्तररात्री २-३० पाण्याची उंची ३.९३ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ७-२८ पाण्याची उंची १.४९ मीटर, सायं. ७-५९ पाण्याची उंची ०.८८ मीटर
- सण आणि व्रत: श्रीगणेश चतुर्थी, सिद्धि विनायक व्रत, श्रीपाद श्रीवल्लभ जयंती, जैन संवत्सरी
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून ३१ मिनिटांपासून ते ५ वाजून १६ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २४ मिनिटांपासून ते ३ वाजून १४ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ३५ मिनिटांपासून ६ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ३६ मिनिटांपासून ते ९ वाजून १० मिनिटांपर्यत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ६ वाजून २ मिनिटांपासून ते ६ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ सकाळी ६ वाजून २ मिनिटांपासून ५ वाजून ३७ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
आज गणपती बाप्पाची विधीवत पूजा करून मोदकाचा नैवेद्य अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)