Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 8 सप्टेंबर 2024: ऋषीपंचमी, तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

13

रविवार ८ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर १७ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद शुक्ल पंचमी सायं. ७-५७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: स्वाती दुपारी ३-२९ पर्यंत, चंद्रराशी: तूळ, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति भाद्रपद १७, शक संवत १९४६, भाद्रपद शुक्ल पंचमी, रविवार, विक्रम संवत २०८१ सौर भाद्रपद मास प्रविष्टे २४, रब्बी उल्लावल ०४, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ८ सप्टेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋत. राहुकाळ सायंकाळी साडे चार ते सहा वाजेपर्यंत.
पंचमी तिथी सायंकाळी ७ वाजून ५९ मिनिटांपर्यंत त्यानंतर षष्ठी तिथी प्रारंभ, स्वाती नक्षत्र दुपारी ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत त्यांनतर विशाखा नक्षत्र प्रारंभ, ऐन्द्र योग रात्री १२ वाजून ०५ मिनिटांपर्यंत त्यानंतर वैधृती योग प्रारंभ, बव करण सकाळी ६ वाजून ४९ मिनिटांपर्यत त्यानंतर कौलव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र तुळ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-२६
  • सूर्यास्त: सायं. ६-४६
  • चंद्रोदय: सकाळी १०-३७
  • चंद्रास्त: रात्री ९-५२

  • पूर्ण भरती: पहाटे २-३० पाण्याची उंची ३.९३ मीटर, दुपारी २-२८ पाण्याची उंची ३.७५ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ७-५८ पाण्याची उंची १.७३ मीटर, रात्री ८-२४ पाण्याची उंची ०.९७ मीटर
  • सण आणि व्रत : ऋषिपंचमी, श्रीगजानन महाराज पुण्यतिथी शेगाव, माता कलावतीदेवी जयंती, जैन संवत्सरी (पंचमी पक्ष), साक्षरता दिन, श्री मच्छिंद्रनाथ जयंती

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून ३१ मिनिटांपासून ते ५ वाजून १७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २४ मिनिटांपासून ते ३ वाजून १४ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ३४ मिनिटांपासून ६ वाजून ५७ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ९ वाजून १० मिनिटांपासून ते १० वाजून ४४ मिनिटांपर्यत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ४ वाजून ५४ मिनिटांपासून ते ५ वाजून ४४ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
आई-वडिलांना आणि गुरूजनांना नमस्कार करा आणि गायीला पोळी खायला द्या.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.