Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे पंचांग 13 नोव्हेंबर 2024: तुलसीविवाहरंभ, प्रदोष व्रत, हरिप्रबोधोत्सव ! तिथीसह पाहा तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ
Today Panchang 13 November 2024 in Marathi: बुधवार १३ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर २२ कार्तिक शके १९४६, कार्तिक शुक्ल द्वादशी दुपारी १-०१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: रेवती उत्तररात्री ३-१० पर्यंत, चंद्रराशी: मीन उत्तररात्री ३-१० पर्यंत, सूर्यनक्षत्र: विशाखा
रेवती नक्षत्र मध्यरात्री ३ वाजून ११ मिनिटांपर्यंत, त्यानंतर अश्विनी नक्षत्र प्रारंभ, वज्र योग दुपारी ३ वाजून २५ मिनिटांपर्यंत त्यानंतर सिद्धी योग प्रारंभ, बालव करण दुपारी १ वाजून २ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ, चंद्र मध्यरात्री ३ वाजून ११ मिनिटांपर्यंत मीन राशीत त्यानंतर मेष राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-४६
- सूर्यास्त: सायं. ६-००
- चंद्रोदय: दुपारी ३-५९
- चंद्रास्त: पहाटे ३-४९
- पूर्ण भरती ९-१५ पाण्याची उंची ४-१० मीटर, रात्री १०-२२ पाण्याची उंची ४.४१ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ३-०९ पाण्याची उंची १.५८ मीटर, दुपारी ३-४५ पाण्याची उंची ०.६७ मीटर
- सण आणि व्रत : तुळशी विवाहारंभ, प्रदोष व्रत, हरिप्रबोधोत्सव, चातुर्मास समाप्ती
- तुळशी विवाह मुहुर्त : उदयतिथीप्रमाणे सायंकाळी ५ वाजून २९ मिनिटांपासून ते ७ वाजून ५३ मिनिटापर्यंत
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५७ मिनिटांपासून ते ५ वाजून ४९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपासून ते २ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून २८ मिनिटांपासून ते ५ वाजून ५५ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजून ३ मिनिटांपासून ९ वाजून २४ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांपासून ते १२ वाजून २७ मिनिटांपर्यंत. पंचक काळ सकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपासून ते मध्यरात्री ३ वाजून ११ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
दोनवेळा गणेश चालीसाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)