Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 17 नोव्हेंबर 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

4

Today Panchang 17 November 2024 in Marathi: रविवार १७ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर २६ कार्तिक शके १९४६, कार्तिक कृष्ण द्वितीया रात्री ९-०६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: रोहिणी उत्तररात्री ४-३० पर्यंत, सूर्यनक्षत्र: विशाखा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति कार्तिक १५, शक संवत १९४६, कार्तिक कृष्ण द्वितीया, रविवार, विक्रम संवत २०८१, सौर कार्तिक मास प्रविष्टे ०२, रबी उल्लावल १४, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १७ नोव्हेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ सायंकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत. द्वितीया तिथी रात्री ९ वाजून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ
रोहिणी नक्षत्र सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटांपर्यंत, त्यानंतर मृगशिरा नक्षत्र प्रारंभ, शिव योग रात्री ८ वाजून २१ मिनिटांपर्यंत त्यानंतर सिद्ध योग प्रारंभ, तैतिल करण सकाळी १० वाजून २९ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र पहाटे ४ वाजून ३१ मिनिटांपर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-४८
  • सूर्यास्त: सायं. ५-५९
  • चंद्रोदय: सायं. ७-१८
  • चंद्रास्त: सकाळी ८-१०
  • पूर्ण भरती: दुपारी १२-१८ पाण्याची उंची ४.२१ मीटर, उत्तररात्री १-२२ पाण्याची उंची ४.९४ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ६-३६ पाण्याची उंची १.४८ मीटर, सायं. ६-२८ पाण्याची उंची ०.०७ मीटर

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५९ मिनिटांपासून ते ५ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपासून ते २ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४० मिनिटांपासून ते १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून ते ५ वाजून ५३ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ९ वाजून २५ मिनिटांपासून १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ४ वाजून १ मिनिटांपासून ते ४ वाजून ४४ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
भगवान विष्णु यांची पूजा करून त्यांना आवळा अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.