Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 4 डिसेंबर 2024: तब्येतीची काळजी घ्या ! कामात मेहनतीसह नियोजन महत्त्वाचे ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

5

Numerology Prediction, 4 December 2024 : 4 डिसेंबर, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस सरुवातीच्या थोडा वेळ ताण तणाव जाणवणारा आहे मूलांक 2 साठी मित्रांच्या भेटी असून जुन्या आठवणींना उजाळा दिला जाईल. मूलांक 4 विरोधकांवर मात कराल तर मूलांक 5 साठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला आहे. मूलांक 6 च्या प्रयत्नांना उत्तम यश येणार आहे. मूलांक 8 ला ऑफिसच्या कामात यश मिळेल. मूलांक 9 च्या जातकांची कामे वाढत आहे त्यांनी नियोजनाकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 4 डिसेंबर 2024: तब्येतीची काळजी घ्या ! कामात मेहनतीसह नियोजन महत्त्वाचे ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Aajche Ank bhavishya, 4 December 2024: 4 डिसेंबर, मूलांक 1 सह या मूलांकाच्या लोकांनी तब्येतीची काळजी घ्यावी. वातावरण बदलते आहे त्याचा थेट परिणाम या मूलांकांच्या आरोग्यावर होतो आहे. मूलांक 4 सह या मूलांकाचे लोक कठिण समस्येवर मात करतील. मूलांक 9 सह या मूलांकाचे काम वाढते आहे पण नियोजन महत्त्वाचे आहे. चला तर माहिती घेऊया मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत.

मूलांक 1 – तब्येतीची काळजी घ्या

मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस सरुवातीच्या थोडा वेळ ताण तणाव जाणवणारा आहे पण त्यानंतर वातावरणम ठिक असेल. आनंदाची अनुभूत होईल. तब्येतीची काळजी घ्या मेंदू संदर्भात आजार होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती ठिक असेल तसेच घरी वातावरण ठिक असून वेळ मिळाला तर घरातील कामांमध्ये मदत करा.

मूलांक 2 – मित्रांच्या भेटी, वरिष्ठांकडून कामाचे कौतुक

मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक असून जुन्या मित्रांच्या भेटी होतील त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. नोकरीत वातावरण ठिक आहे तसेच वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

मूलांक 3 – विरोधकांवर मात कराल

मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून तुमची रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. आज विरोधक तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत. शत्रूंवर तुम्ही मात कराल. कुटुंबात वातावरण ठिक असेल. तुम्हाला मानसिक समाधान मिळेल.

मूलांक 4 – कठिण समस्यांवर मात करणार

मूलांक 4 साठी आजचा दिवस ओके आहे. आध्यात्मिक विचाराने तुम्ही आयुष्यातील कठिण समस्यांवर मात कराल. कामात फोकस महत्त्वाचा आहे त्यामुळे कामे पटापट मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना मेहनतीशिवाय पर्याय नाही.

मूलांक 5 – उत्साहात कामे पूर्ण होणार

मूलांक 5 साठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला आहे. तुम्ही जे काही काम कराल ते उत्साहाने पूर्ण करणार आहात. सकारात्मक विचारामुळे दिवसभर कामे पटापट मार्गी लागतील. अनोळखी लोकांनाही तुम्ही अनपेक्षितपणे मदत करणार आहात. थांबलेले कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील.

मूलांक 6 – प्रयत्नांना उत्तम यश येणार

मूलांक 6 साठी आजचा दिवस सामान्य असेल. नवीन लोकांच्या संपर्कामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. तुमच्या प्रयत्नांना उत्तम यश येणार आहे. घरात वातावरण ठिक असेल फक्त ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीची काळजी घ्या.

मूलांक 7 – अडचणी कमी होतील

मूलांक 7 साठी आजचा दिवस समस्याचे निराकरण करण्यात जाणार आहे. तुम्ही काम करताना येणाऱ्या अडचणी कमी होतील. तुमचा स्वभाव आणि बोलण्यातील प्रभूत्व यामुळे तुम्ही नवीन प्रोजेक्ट मिळवणार. ताणतणाव कमी घेण्याचा प्रयत्न करा.

मूलांक 8 – ऑफिसच्या कामात यश

मूलांक 8 साठी आजचा दिवस ठिक आहे.लवलाइफसाठी दिवस उत्तम असून नाते अधिक वृद्धींगत होईल. वैवाहिक जीवनातील अडचणी संपणार आहेत. इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम याच्या जोरावर तुम्ही ऑफिस आणि व्यवसाय स्थळी उत्तम यश मिळेल.

मूलांक 9 – प्रोजेक्ट वाढतायेत, नियोजन महत्त्वाचे

मूलांक 9 साठी आजचा दिवस ठिक आहे. परदेशातील मित्राकडून मदत मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. प्रोजेक्ट वाढत आहेत, तुम्ही नियोजन नीट करा. तुमच्या कामाचे कौतुक होते आहे. भरपूर कामे मिळणार आहेत.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.