Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे पंचांग 27 डिसेंबर 2024: सर्वार्थ सिद्धि योग,चंद्राधी योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ
Today Panchang 27 December 2024 in Marathi: शुक्रवार, २७ डिसेंबर २०२४, भारतीय सौर ६ पौष शके १९४६, मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी उत्तररात्री २-२६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: विशाखा रात्री ८-२७ पर्यंत, चंद्रराशी: तूळ दुपारी १-२१ पर्यंत, सूर्यनक्षत्र: मूळ
विशाखा नक्षत्र रात्री ८ वाजून २९ मिनिटांपर्यंत त्यानंतर अनुराधा नक्षत्र प्रारंभ, धृतिमान योग रात्री १० वाजून ३७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर शूल योग प्रारंभ, कौलव करण दुपारी १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र मध्यरात्री १ वाजून ५७ मिनिटांपर्यंत तुळ राशीत त्यानंतर वृश्चिक संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-११
- सूर्यास्त: सायं. ६-०९
- चंद्रोदय: पहाटे ३-४८
- चंद्रास्त: दुपारी ३-०५
- पूर्ण भरती: सकाळी ८-४८ पाण्याची उंची ३.२६ मीटर, रात्री १०-३० पाण्याची उंची ३.९० मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ३-३२ पाण्याची उंची २.५४ मीटर, दुपारी ३-२१ पाण्याची उंची १.१३ मीटर
- सण आणि व्रत : सर्वार्थ सिद्धि योग, चंद्राधि योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २६ मिनिटांपासून ते ६ वाजून २० मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १३ मिनिटांपासून ते २ वाजून ५५ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून १ मिनिटांपासून ते १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३९ मिनिटांपासून ते ६ वाजून ७ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांपासून ते सकाळी ११ वाजून ५ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून २० मिनिटांपासून ते १० वाजून २ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
महालक्ष्मी माता आणि भगवान श्री विष्णु यांची पूजा करा.
(आचार्य कृष्णदत्त)