Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Today Panchang आजचे पंचांग ३ नोव्हेंबर २०२२ : विठ्ठल नवरात्रारंभ, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

4

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Nov 2022, 9:47 am

Daily Panchang : गुरुवार ३ नोव्हेंबर २०२२, भारतीय सौर १२ कार्तिक शके १९४४, कार्तिक शुक्ल दशमी सायं. ७-३० पर्यंत, चंद्रनक्षत्र: शततारका रात्री १२-४८ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ, सूर्यनक्षत्र: स्वाती,

 

आजचे पंचांग ३ नोव्हेंबर २०२२
राष्ट्रीय मिति कार्तिक १२, शक संवत् १९४४, कार्तिक शुक्ल दशमी, गुरुवार, विक्रम संवत् २०७९. सौर कार्तिक मास प्रविष्टे १८, रवि- उल्लावल ०७, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ०३ नोव्हेंबर २०२२ ई. सूर्य दक्षिणायन दक्षिण गोल, शरद ऋतु

राहूकाळ दुपारी ०१ वाजून ३० मिनिटे ते ०३ वाजेपर्यंत. दशमी तिथी सायं ०७ वाजून ३० मिनिटापर्यंत. त्यानंतर एकादशी तिथीची सुरुवात. शतभिषा नक्षत्र अर्धरात्रौ १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. त्यानंतर पूर्वाभाद्रपद नक्षत्राची सुरुवात.

वृद्धी योग सकाळी ०७ वाजून ४९ मिनिटे त्यानंतर ध्रुव योगाला प्रारंभ. तैतील करण सकाळी ०८ वाजून २१ मिनिटे त्यानंतर वणिज करणाला प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कुंभ राशीत संचार करेल.

सूर्योदय:

सकाळी ६-४१,

सूर्यास्त:

सायं. ६-०३,

चंद्रोदय:

दुपारी २-५१,

चंद्रास्त:

उत्तररात्री २-४१,

पूर्ण भरती:

सकाळी ७-४८ पाण्याची उंची ३.८० मीटर, रात्री ८-३६ पाण्याची उंची ३.४२ मीटर,

पूर्ण ओहोटी:

दुपारी २-२५ पाण्याची उंची १.६९ मीटर, उत्तररात्री २-१६ पाण्याची उंची १.५५ मीटर.

दिनविशेष:

विठ्ठल नवरात्रारंभ.

आजचा शुभ मुहूर्त

अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ४२ मिनिटे ते १२ वाजून २६ मिनिटे. विजय मुहूर्त दुपारी ०१ वाजून ५४ मिनिटे ते ०२ वाजून ३९ मिनिटे. निशीध काळ मध्यरात्री ११ वाजून ३९ मिनिटे ते १२ वाजून ३१ मिनिटे. गोधूली बेला संध्याकाळी ०५ वाजून ३५ मिनिटे ते ०६ वाजून ०१ मिनिटे. अमृत काळ सायं ०५ वाजून ५३ मिनिटे ते ०७ वाजून २५ मिनिटे. रवी योग सकाळी ०६ वाजून ३४ मिनिटे ते रात्री १२ वाजून ४९ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त

राहूकाळ दुपारी ०१ वाजून ३० मिनिटे ते ०३ वाजेपर्यंत. सकाळी ०६ वाजेपासून ते ०७ वाजून ३० मिनिटे यमगंड राहील. सकाळी ०९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुमुहूर्त काळ सकाळी १० वाजून १४ मिनिटे ते १० वाजून ५८ मिनिटापर्यंत. त्यानंतर दुपारी ०२ वाजून ३९ मिनिटे ते ०३ वाजून २३ मिनिटे. पंचक पूर्ण दिवस राहील.

आजचा उपाय :

भगवान विष्णूची पूजा करा आणि संध्याकाळी तुळशीला पाणी अर्पण करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.