Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष २३ डिसेंबर २०२२: अमावस्या, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

12

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Dec 2022, 11:35 am

Daily Panchang : शुक्रवार २३ डिसेंबर २०२२, भारतीय पौष २ पौष शके १९४४, मार्गशीर्ष अमावास्या दुपारी ३-४७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मूळ उत्तररात्री १-१३ पर्यंत, चंद्रराशी: धनू, सूर्यनक्षत्र: मूळ,

 

आजचे पंचांग २३ डिसेंबर २०२२

आजचे पंचांग आणि दिनविशेष

राष्ट्रीय मिती पौष २, शक संवत् १९४४, मार्गशीर्ष, कृष्ण, अमावस्या, शुक्रवार, विक्रम संवत् २०७९. सौर पौष मास प्रविष्टे ८, जमादि-उल्लावल-२८, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २३ डिसेंबर २०२२. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिट ते १२ वाजेपर्यंत. अमावस्या तिथी दुपारी ३ वाजून ४७ मिनिटे त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ. मूल नक्षत्र अर्धरात्रौ १ वाजून
१३ मिनिटे त्यानंतर पूर्वाषाढ नक्षत्र प्रारंभ.

गण्ड योग दुपारी १ वाजून ४१ मिनिटे त्यानंतर वृद्धी योग प्रारंभ. नाग करण दुपारी ३ वाजून ४७ मिनिटे त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र धनु राशीत संक्रमण करणार आहे.

सूर्योदय:

सकाळी ७-०९

सूर्यास्त:

सायं. ६-०६,

चंद्रोदय:

सकाळी ६-५५,

चंद्रास्त:

सायं. ६-०२,

पूर्ण भरती:

सकाळी ११-२४ पाण्याची उंची ४-०२ मीटर, रात्री १२-२५ पाण्याची उंची ४.९० मीटर,

पूर्ण ओहोटी:

पहाटे ५-४० पाण्याची उंची १.८८ मीटर, सायं. ५-३२ पाण्याची उंची ०.१२ मीटर.

दिनविशेष:

दर्श वेळा अमावास्या, करिदिन, काळबादेवी यात्रा.

आजचा शुभ मुहूर्त

ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २१ मिनिटे ते ६ वाजून १६ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३ मिनिटे ते २ वाजून ४५ मिनिटापर्यंत. निशिथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५३ मिनिटे ते १२ वाजून ४८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ५ वाजून २७ मिनिटे ते ५ वाजून ५५ मिनिटापर्यंत. अमृत सिद्धि योग सायं ७ वाजून ३४ मिनिटे ते ८ वाजून ५९ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त

राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिट ते १२ वाजेपर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटे गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून १४ मिनिटे ते ९ वाजून ५६ मिनिटापर्यंत. यानंतर दुपारी १२ वाजून ४१ मिनिटे ते १ वाजून २२ मिनिटापर्यंत.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.