Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२ : पौष मासारंभ,शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

13

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 Dec 2022, 4:11 am

Daily Panchang : शनिवार २४ डिसेंबर २०२२, भारतीय सौर ३ पौष शके १९४४, पौष शुक्ल प्रतिपदा दुपारी १२-०७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वाषाढा रात्री १०-१५ पर्यंत, चंद्रराशी: धनू उत्तररात्री ३-३० पर्यंत, सूर्यनक्षत्र: मूळ,

 

आजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२
राष्ट्रीय मिती पौष ३, शक संवत् १९४४, मार्गशीर्ष, शुक्ल, प्रतिपदा, शनिवार, विक्रम संवत् २०७९. सौर मार्गशीर्ष मास प्रविष्टे ९, जमादि-उल्लावल-२९, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २४ डिसेंबर सन् २०२२. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. प्रतिपदा तिथी दुपारी १२ वाजून ७ मिनिटे त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ. पूर्वाषाढ नक्षत्र रात्री १० वाजून १६ मिनिटे त्यानंतर उत्तराषाढ नक्षत्र प्रारंभ.

वृद्धी योग सकाळी ९ वाजून २६ मिनिटे त्यानंतर ध्रुव योग प्रारंभ. बव करण दुपारी १२ वाजून ७ मिनिटे त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र अर्धरात्रो ३ वाजून ३१ मिनिटे धनु राशीत त्यानंतर मकर राशीत प्रवेश करेल.

सूर्योदय:

सकाळी ७-१०,

सूर्यास्त:

सायं. ६-०७,

चंद्रोदय:

सकाळी ८-०३,

चंद्रास्त:

सायं. ७-११,

पूर्ण भरती:

दुपारी १२-११ पाण्याची उंची ४.१३ मीटर, उत्तररात्री १-१० पाण्याची उंची ४.९७ मीटर,

पूर्ण ओहोटी:

सकाळी ६-२९ पाण्याची उंची १.७३ मीटर, सायं. ६-१७ पाण्याची उंची ०.०७ मीटर.

दिनविशेष:

पौष मासारंभ, राष्ट्रीय ग्राहक दिन.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.