Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Daily Panchang : आज ५ जानेवारी २०२३ रोजी, शक संवत १९४४, पौष, शुक्ल, चतुर्दशी असून, राहूकाळ,सूर्योदय,सूर्यास्त,शुभ आणि अशुभ मुहूर्त, दिनविशेष सर्वकाही सविस्तर जाणून घेऊया.
शुक्ल योग सकाळी ७ वाजून ३३ मिनिटे त्यानंतर ब्रह्म योग प्रारंभ. गर करण दुपारी १ वाजून ८ मनिटे त्यानंतर विष्टि करण प्रारंभ. चंद्र सकाळी ८ वाजून ६ मिनिटापर्यंत वृषभ राशीत राहील त्यानंतर मिथुन राशीत प्रवेश करेल.
सूर्योदय :
सकाळी ७ वाजून १४ मिनिटे.
सूर्यास्त :
सायं ५ वाजून ३८ मिनिटे.
आजचा शुभ मुहूर्त :
विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १० मिनिटे ते २ वाजून ५२ मिनिटापर्यंत. निशीथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५९ मिनिटे ते १२ वाजून ५४ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ५ वाजून ३५ मिनिटे ते ६ वाजून ३ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ११ वाजून ४० मिनिटे ते १ वाजून २७ मिनिटे.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त सकाळी १० वाजून ४३ मिनिटे ते ११ वाजून २४ मिनिटापर्यंत. यानंतर २ वाजून ५२ मिनिटे ते ३ वाजून ३३ मिनिटापर्यंत.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)