Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष ४ फेब्रुवारी २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

22

राष्ट्रीय मिती माघ १५, शक संवत १९४४, माघ, शुक्ल, चतुर्दशी, शनिवार, विक्रम संवत २०७९, सौर माघ मास प्रविष्टे २२, रज्जब-१२, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ४ फेब्रुवारी २०२३. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. चतुर्दशी तिथी रात्री ९ वाजून ३० मिनिटापर्यंत त्यानंतप पौर्णिमा तिथी प्रारंभ. पुनर्वसु नक्षत्र सकाळी ९ वाजून १६ मिनिटापर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र प्रारंभ.

प्रीती योग दुपारी १ वाजून ५२ मिनिटे त्यानंतर आयुष्मान योग प्रारंभ. गर करण सकाळी ८ वाजून १४ मिनिटे त्यानंतर विष्टि करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कर्क राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ७-१३,
सूर्यास्त: सायं. ६-३२,
चंद्रोदय: सायं. ५-२६,
चंद्रास्त: सकाळी ६-१६,
पूर्ण भरती: सकाळी ११-१५ पाण्याची उंची ३.४२ मीटर, रात्री १२-१६ पाण्याची उंची ४.२४ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ५-५१ पाण्याची उंची १.९८ मीटर, सायं. ५-२२ पाण्याची उंची ०.९२ मीटर.
(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त दुपारी ५ वाजून २३ मिनिटे ते ६ वाजून १५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २४ मिनिटे ते ३ वाजून ८ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजेपासून ते ६ वाजून २६ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजून २९ मिनिटे ते ९ वाजून ५१ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी ९ वाजून १९ मिनिटे ते १० वाजून ३ मिनिटापर्यंत. यानंतर १२ वाजून ५७ मिनिटे ते १ वाजून ४० मिनिटापर्यंत.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.