Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Happy Rose Day 2023 Wishes: रोझ डे च्या गुलाबी शुभेच्छा देण्यासाठी ‘या’ संदेशांचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा

10

फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर प्रेमी युगुल ‘व्हेलेंटाईन डे’सह ‘व्हेलेंटाईन विक’ची सुद्धा आतुरतेनं वाट पाहतात. ७ फ्रेबुवारीपासून ते १३ फेब्रुवारीपर्यंत ‘व्हेलेंटाईन विक’ साजरा केला जातो. ‘रोझ डे’पासून व्हेलेंटाईन विकची सुरुवात होते. गुलाबाचे फुल प्रेमाचे प्रतीक मानलं जातं. यामुळेच व्हेलेंटाईन विकची या दिवसापासून सुरुवात होते, असे म्हटलं जातं. या दिवशी प्रेमी जोडपी एकमेकांना गुलाबाचे फुल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. केवळ कपलच नव्हे तर हल्ली मित्रमैत्रिणी, कुटुंबातील सदस्य देखील केवळ आनंद, मौज म्हणून व्हेलेंटाईन विक साजरा करतात. भेट होणे हल्ली अनेक कारणांमुळे शक्य होत नाही अशावेळी रोझ डे निमित्त अशा द्या शुभेच्छा.

रोझ डे निमीत्त शुभेच्छा

“रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल
तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल
हॅपी रोझ डे”

“एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day!”

हॅपी रोझ डे

हॅपी रोझ डे

“दिलेलं वचन पूर्ण करायचंय,

सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय,

नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम

हे तुला गुलाबाचे फुल देऊन सांगायचंय

हॅपी रोझ डे”

“रोझ डे निमित्त आणली मी तुझ्यासाठी फुलं गुलाबाची

जी सदैव साक्ष देतील तुझ्या भेटीची

हॅपी रोझ डे”

रोझ डे विशेष

रोझ डे विशेष

“जोवर मनाला आशेचे पंख आहेत,

जोवर भावनांना फुलांचे गंध आहेत,
ह्रदयामध्ये तुझेच गीत आहे, आणि
डोळ्यांसमोर खुले आकाश आहे
तोवर येणारा प्रत्येक क्षण तुझाच आहे.
हॅपी रोझ डे”

“फुलांचा सुगंध दरवळला
व्हॅलेंटाइन विकचा आठवडा आला
मनी भावना तुझ्या घेऊनी,
साथसोबत तुझी रंगवून,
मला तुझे वेड लागले
गुलाबाचे फुल स्विकार
माझ्या प्रेमाला कळव होकार
हॅपी रोझ डे”

Happy Rose Day

happy-rose-day

“एक गुलाब…. आपल्या मैत्रीसाठी!
एक गुलाब…आपल्यातील प्रेमासाठी!
एक गुलाब… आपल्या नात्यातील गोडव्यासाठी ,
एक गुलाब… फक्त आणि फक्त तुझ्यासाठी!
Happy Rose Day!”

“जीवनाच्या मार्गावर गुलाब फुलत राहो,
तुमच्या नजरेत हास्य चमकत राहो,
तुमच्या पावलोपावली ख़ुशी ची लहर येत राहो,
तुम्हाला गुलाब दिवसाच्या शुभेच्छा”

रोझ डे

रोझ डे

“गुलाबी गुलाब तुझ्या गुलाबी ओठांशी बोलताय

हळूच गालात हास्याची खडी पाडताय,
मनमोहक तुझे ते रूप पाहून
गुलाबाचे काटेही घायाळ होताय,
साथ तुझी मला मिळेल का?
हे गुलाब स्विकारून सांग
तुला हवं ते मला माग.
हॅपी रोझ डे”

“मला तुझंच बनून कायमचं राहायचंय,
हट्ट मााझे पुरवून घ्यायचेय,
मला हवं ते देशील ना ?
सांग हे गुलाब स्विकारून
सप्तपदीत घेतलेले वचन निभावशील ना?
हॅपी रोझ डे”

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.