Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अति गण्ड योग सायं ४ वाजून ३० मिनिटे त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ. वणिज करण सायं ५ वाजून २७ मिनिटे त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र अर्धरात्रौ २ वाजून ४९ मिनिटापर्यंत सिंह राशीत राहील त्यानंतर कन्या राशीत प्रवेश करेल.
सूर्योदय: सकाळी ७-१२,
सूर्यास्त: सायं. ६-३४,
चंद्रोदय: रात्री ८-४९,
चंद्रास्त: सकाळी ८-५१,
पूर्ण भरती : दुपारी १-३३ पाण्याची उंची ३.९६ मीटर, उत्तररात्री २-०३ पाण्याची उंची ४.४५ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ७-३९ पाण्याची उंची १.३२ मीटर, सायं. ७-१४ पाण्याची उंची ०.९३ मीटर.
दिनविशेष: संत नरहरी महाराज पुण्यतिथी.
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २१ मिनिटे ते ६ वाजून १३ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २६ मिनिटे ते ३ वाजून १० मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजून १ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ३ मिनिटे ते ६ वाजून २९ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी १ वाजून ११ मिनिटे ते २ वाजून ५७ मिनिटापर्यंत राहील.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५७ मिनिटापर्यंत राहील. भद्रा काळ सायं ५ वाजून २७ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून २३ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : दुर्गा मातेची पूजा करा आणि दुर्गा चालीसाचा पाठ करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)