Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

२५ फुटांपर्यंत हा Cooler AC फेकतो थंड हवा, नागपुरी कूलरपेक्षाही कमी किंमत

7

नवी दिल्लीः छोटे असताना अनेकांनी नागपुरी कूलर संबंधी बरेच ऐकले असेल. तसेच अनेकांच्या घरात नागपुरी कूलर दिसत होते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, या कूलर्स शिवाय, काही Cooler AC असे आहेत. जे नागपुरी कूलर पेक्षाही थंड हवा देतात. तसेच याची किंमतही कमी आहे. ऑनलाइन ऑप्शनमध्ये तुम्हाला कमी किंमतीत हे कूलर्स चांगली हवा देत आहेत. याची थंड हवा एसी कूलरलाही फिके पाडते. अमेझॉनवर या एसी कूलरला उपलब्ध करण्यात आले आहे. हे एसी कूलर नागपुरी कूलरपेक्षाही कमी किंमतीत मिळतात.

Casa Copenhagen, Tower Fan
हे एक टॉवर फॅन आहे. याला तुम्ही कुठेही घेवून जावू शकता. यात २५ फिटची एअर डिलिव्हरी उपलब्ध करण्यात आली आहे. सोबत ४ वे एअर फ्लो आणि हाय स्पीड सुद्धा दिली आहे. यात अँटी रस्ट बॉडी तयार करण्यात आली आहे. याला ६ हजार ९९९ रुपये किंमती ऐवजी ३ हजार ४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. याला १६७ रुपये महिना देवून ईएमआयवर सुद्धा खरेदी करता येवू शकते. याची मोटर खूप पॉवरफुल आहे. यात ३ स्पीड कंट्रोल दिले आहेत. यात एअर स्विंग दिली आहे. जी तुम्हाला थंड हवा देते. यामुळे विजेचे बिल सुद्धा कमी येते. यासोबत १२ महिन्याची वॉरंटी दिली आहे.

IBELL Prime Tower Fan
ही २५ मीटर एअर डिलिव्हरी सोबत येते. यात ४ वे एअर फ्लो सोबत अँटी रस्ट बॉडी दिली आहे. याला ५ हजार ४९० रुपये किंमती ऐवजी ४९ टक्के डिस्काउंट सोबत २ हजार ७८४ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. याला १३३ रुपये देवून ईएमआयवर खरेदी करू शकता. यासोबत १८ महिन्याची वॉरंटी दिली जात आहे. याची डिझाइन खूप स्लिक आणि स्टाइलिश आहे. यात २ स्पीड कंट्रोल दिले आहे. सोबत कमी पॉवर सोबत येते.

वाचाः 2GB डेटा प्लानमध्ये हा प्लान आहे सर्वात बेस्ट, कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग

USHA Mist Air Prime 35 Watts High Speed Tower Fan
याला ४ हजार १९४ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. याला २०० रुपयाच्या ईएमआयवर खरेदी करू शकता. यासोबत ३५ वॉटची १०० टक्के कॉपर मोटर दिली आहे. यासोबत १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. यात कॉम्पॅक्ट, स्लिक आणि जबरदस्त डिझाइन दिली आहे. यात ३ स्पीड सेटिंग दिली आहे. यात मल्टी कंफर्ट ऑप्शन दिले आहे.

वाचाः Apple कंपनी ७० हजाराचा iPhone 11 बंद करण्याच्या मार्गावर?, फोनची किंमत ४५ हजारांनी कमी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.