Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष १० एप्रिल मार्च २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

5

राष्ट्रीय मिती चैत्र २०, शक संवत १९४५, चैत्र, कृष्ण चतुर्थी, सोमवार, विक्रम संवत् २०८०, सौर चैत्र मास प्रविष्टे २८, रमजान १८, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १० एप्रिल २०२३, सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, वसंत ऋतु.राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. चतुर्थी तिथी सकाळी ८ वाजून ३८ मिनिटापर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ. अनुराधा नक्षत्र दुपारी १ वाजून ३९ मिनिटापर्यंत त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र प्रारंभ.

व्यतीपात योग रात्री ८ वाजून ११ मिनिटापर्यंत त्यानंतर वरीयान योग प्रारंभ. बालव करण सकाळी ८ वाजून ३८ मिनिटापर्यंत त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृश्चिक राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-२७,
सूर्यास्त: सायं. ६-५३,
चंद्रोदय: रात्री ११-०२,
चंद्रास्त: सकाळी ९-१४,
पूर्ण भरती: दुपारी २-४७ पाण्याची उंची ४.२३ मीटर, उत्तररात्री २-२३ पाण्याची उंची ३.७६ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ७-५१ पाण्याची उंची ०.४१ मीटर, रात्री ८-३३ पाण्याची उंची १.७९ मीटर.

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ४८ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून २१ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजेपासून ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ४३ मिनिटे ते ७ वाजून ५ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजून २५ मिनिटे ते ५ वाजून ५९ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी ६ वाजून २ मिनिटे ते दुपारी १ वाजून ३९ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ४८ मिनिटे ते १ वाजून ३९ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी ३ वाजून २१ मिनिटे ते ४ वाजून ११ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : भगवान शंकराची विधिवत पूजा-अर्चना करा आणि शिव चालीसाचा पाठ करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.