Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बंपर डिस्काउंट! २५ हजाराचा स्मार्ट टीव्ही मिळतोय फक्त १३ हजारात, पाहा ऑफर्स

47

नवी दिल्लीःस्मार्ट टीव्ही खरेदी करायचा विचार असेल तर आज आम्ही तुम्हाला Mi 32 Inch Smart TV संबंधी माहिती देत आहोत. यात तुम्हाला अनेक शानदार फीचर्स मिळतील. तसेच यावर तुम्हाला तगडा डिस्काउंट सुद्धा मिळेल. याच कारणामुळे अनेक लोक या स्मार्ट टीव्हीला ऑर्डर करीत आहेत. तुम्हाला जर हा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर ऑर्डर करण्याआधी काही गोष्टी जाणून घ्या.

Mi 5A 80 cm (32 inch) Smart TV ला तुम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता. या स्मार्ट टीव्हीची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. तुम्ही याला ४८ टक्के डिस्काउंट नंतर १२ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा दिले जात आहेत. Axis Bank Credit Card वरून पेमेंट केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळू शकतो. अशीच एक ऑफर AU Bank Credit Card Transaction वर सुद्धा मिळत आहे. म्हणजेच दोन्ही कार्ड्सवर तगडी सूट दिली जात आहे.

वाचा :Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर

या ऑफर अंतर्गत तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो. जर तुमच्याकडे जुना स्मार्ट टीव्ही असेल तसेच त्याची कंडीशन चांगली असेल तर तुम्ही या टीव्हीला फ्लिपकार्टवर रिप्लेस करू शकता. या बदल्यात तुम्हाला ११ हजार ७०० रुपयाचा डिस्काउंट मिळू शकतो. परंतु, इतका डिस्काउंट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्ट टीव्हीचे कंडीशन व्यवस्थित असली पाहिजे. तसेच हा डिस्काउंट जुन्या स्मार्ट टीव्हीच्या मॉडलवर सुद्धा अवलंबून आहे.

वाचाःतुमचे ट्रेन तिकीट कन्फर्म झाले की नाही?, या ५ स्टेपने करा चेक

कंपनीकडून या प्रोडक्टवर १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. तर पॅनेलची २ वर्षाची वेगळी वॉरंटी मिळत आहे. आज ऑर्डर केल्यावर या टीव्हीला उद्यापर्यंत डिलिव्हरी मिळेल. स्पेसिफिकेशनवरून जास्त काही विचार करण्याची गरज नाही. या टीव्हीत तुम्हाला Netflix, Prime Video आणि Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन मिळत आहे. या टीव्हीत 20W Sound Output दिले आहे.

वाचाःIRCTC : ऑनलाईन रेल्वे तिकिट बुक करताना ही चूक करु नका, सर्व बँक खातच होईल रिकामं!

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.