Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
वॉटर चिलर प्लांटची क्षमता १ टनची आहे. हे व्हाइट सिंगल फेज १ मध्ये येते. वॉटर चिलरला India Mart वरून खरेदी करता येऊ शकते. याची पॉवर क्षमता 0.5 ते 5HP आहे. हे एक एअर कूल्ड डिव्हाइस आहे. याची किंमत जवळपास ४५ हजार रुपये आहे. वॉटर चिलरची मोटर पॉवर 0.5HP पासून 5HP पर्यंत आहे. सोबत टेंपरेचर रेंज 250 डिग्री सेल्सियस आहे. तर याचे पॉवर सोर्स इलेक्ट्रिक आहे.
खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते का
चिलर जवळपास ४५ हजार रुपये किंमतीत येते. जे सर्वसामान्य लोकांसाठी खूप महाग आहे. हे त्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. ज्याची फॅमिली मोठी आहे. तसेच ऑफिससाठी चिलर ठरू शकते. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित राहू शकतो की, अखेर कमी बजेट मध्ये पाण्याच्या टाकीला थंड कसं ठेवता येऊ शकते. यासाठी तुम्ही देसी जुगाडचा वापर करू शकता.
वाचाःजबरदस्त कॅमेरा, 80W फास्ट चार्जिंग! One Plus 10 Pro फोनवर धमाकेदार डिस्काउंट, १७ हजार वाचवण्याची संधी
थर्माकोलचा वापर
पाण्याच्या टाकीच्या चारही बाजुला थर्माकोल लावायला हवे. थर्माकोल गर्मीला कमी करते. ते गरमी पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचू देत नाही. तसेच तुम्ही पोत्याचा वापर करू शकता. यामुळे पाण्याची टाकी गरम होत नाही.
पाण्याच्या टाकीत बर्फचा सुद्धा वापर करू शकता. यामुळे पाण्याचे तापमान कंट्रोल मध्ये राहते.
वाचाःसूर्यावर मोठा धमाका, भयंकर सौर वादळ पृथ्वीच्या दिशेन , आज अलर्ट राहा! नासाचा इशारा