Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Dell Laptop मिळतोय अर्ध्या किंमतीत, मोठा स्टॉक पडून, खरेदीसाठी उडाली झुंबड

9

नवी दिल्लीःDell Laptop नेहमी ट्रेंड मध्ये राहतो. तुम्ही जर खरेदी करायचा प्लान करीत असाल तर काही गोष्टीचे खास लक्ष ठेवा. कारण, आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी एका खास डील संबंधी माहिती देत आहोत. या अंतर्गत लॅपटॉप अर्ध्या किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. अनेक लोक लॅपटॉपला ऑर्डर करीत आहेत. परंतु, याला खरेदी करण्याआधी काही गोष्टीचे ध्यान ठेवायला हवे.

Dell Latitude E5480 Core i5 6th Gen-8GB RAM-256GB SSD Laptop तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. या लॅपटॉपची किंमत ३९ हजार ९९० रुपये आहे. याला तुम्ही Nehru Place Market वरून ऑर्डर करू शकता. या ठिकाणाहून लॅपटॉपला ऑर्डर केल्यास ४८ टक्के पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. सर्व ऑफर्स लागू केल्यानंतर याला २० हजार ९९० रुपये किंमतीत ऑर्डर करू शकता.

यावर तुम्हाला फास्ट डिलिव्हरी ऑप्शन सुद्धा दिला जात आहे. सोबत स्पेसिफिकेशनवरून कोणतीही तक्रार सुद्धा नाही. कारण, या लॅपटॉपमध्ये तुम्हाला खास फीचर्स मिळतात. लॅपटॉप मध्ये तुम्हाला Intel Core i5 Processor 6th Generation दिले जात आहे. म्हणजेच स्पीड वगैरे संबंधी जास्त विचार करण्याची गरज नाही. कारण, यात स्पीड शानदार मिळते.

वाचाःगुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या पगारावरून वाद, जाणून घ्या त्यांची सॅलरी

या लॅपटॉपमध्ये डिस्प्ले, मेमरी आणि अन्य खास फीचर्स मिळतात. यात Intel HD Graphics दिले जातात. कंपनीचा दावा आहे की, या लॅपटॉप मध्ये तुम्हाला १ तासाचा बॅटरी बॅक अप खूपच सहज मिळतो. लॅपटॉप मध्ये 256GB SSD Hard Disk दिली जाते. रॅमवरून काहीही विचार करण्याची गरज नाही. कारण, यात 8 GB DDR4 RAM दिला जात आहे. या लॅपटॉप मध्ये Genuine Windows 10 Pro x64 मिळत आहे.

वाचाःचीन टाकणार आता ‘पुढचं पाऊल’, या निर्णयाने अमेरिकेला भरली धडकी, पाहा डिटेल्स

वाचा :iPhone 14 ऑनलाईन स्वस्त मिळेल का ॲपल स्टोरमध्ये? वाचा सविस्तर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.