Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पर्समध्ये बसू शकतात हे Foldable Fan, विना वीज देतात थंड हवा

6

नवी दिल्लीःउन्हाळ्यात सर्वात जास्त डिमांड एसीची आणि कूलरची केली जाते. डिमांड वाढल्यानंतर किंमतीत अचानक वाढ होते. जर तुम्हाला कोणताही नवीन एसी किंवा कूलर खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही खास ऑप्शन संबंधी माहिती देत आहोत. खरं म्हणजे हे नवीन पद्धतीचे पंखे आहेत. याला तुम्ही फोल्ड करू शकतात. कुठेही घेऊन जाऊ शकतात. सोबत याला विजेची गरज सुद्धा लागत नाही. जाणून घ्या डिटेल्स.

Adonai Folding Fan एक असेच डिव्हाइस आहे. जे अनेक लोकांच्या लिस्टमध्ये आहे. याची किंमत १ हजार ८९९ रुपये आहे. याावर ३७ टक्के डिस्काउंट सोबत खरेदी केल्यास फ्कत १ हजार १९८ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. अनेक अन्य डिस्काउंट ऑफर्स नंतर याला तुम्ही स्वस्तात ऑर्डर करू शकता. परंतु, याचे फायदे जाणून घेतल्यास तुम्हाला थोडी हैराणी होईल.

वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

लाइट गेल्यानंतर सुद्धा हे काम करते. तसेच याची जबरदस्त कूलिंग सुद्धा देते. कारण, यात बॅटरी फिट असते. जर पंख्याची बॅटरी पूर्ण चार्ज असेल तर तास न तास विना विजे शिवाय, तुम्हाला थंड हवा मिळू शकते. जर तुम्ही याला चार्ज करीत असाल तर तुम्हाला यूएसबीची गरज आहे. याच्या मदतीने तुम्ही याला सहज चार्ज करू शकता.

वाचाःSony Bravia X70L स्मार्ट टीव्ही लाँच, किंमत आणि खास फीचर्स पाहा

याला फिट करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही इंजिनिअरची गरज पडणार नाही. याला भिंतीवर किंवा टेबलवल कुठेही फिट करू शकता. हे १८० डिग्री मध्ये फिरते. यात बटन कंट्रोलचे ऑप्शन सुद्धा दिले आहे. सोबत याची हवा सुद्धा खूप वेगवान असते. त्यामुळे हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते.

वाचा :iPhone 14 ऑनलाईन स्वस्त मिळेल का ॲपल स्टोरमध्ये? वाचा सविस्तर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.