Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष २८ एप्रिल २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

6

राष्ट्रीय मिती वैशाख ८, शक संवत १९४५, वैशाख, शुक्ल अष्टमी, शुक्रवार, विक्रम संवत २०८०, सौर वैशाख मास प्रविष्टे १५, शव्वाल-७, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २८ एप्रिल २०२३. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु. राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत.अष्टमी तिथी सायं ४ वाजून २ मिनिटापर्यंत त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ. पुष्य नक्षत्र सकाळी ९ वाजून ५३ मिनिटापर्यंत त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ. शूल योग सकाळी ९ वाजून ३८ मिनिटापर्यंत गण्ड योग प्रारंभ. बव करण सायं ४ वाजून २ मिनिटापर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र कर्क राशीत संचार करेल.

सूर्योदय : सकाळी ६-१४,
सूर्यास्त: सायं. ६-५९,
चंद्रोदय: दुपारी १२-४८,
चंद्रास्त: उत्तररात्री २-१३,
पूर्ण भरती: पहाटे ४-४६ पाण्याची उंची २.७४ मीटर, सायं. ७-०० पाण्याची उंची ३.३६ मीटर,
पूर्ण ओहोटी : सकाळी ११-१३ पाण्याची उंची १.९५ मीटर, उत्तररात्री १-४२ पाण्याची उंची २.३० मीटर.

दिनविशेष: दुर्गाष्टमी, श्रीशंकर महाराज पुण्यतिथी पुणे.

(दामोदर सोमन)

आज का शुभ मुहूर्त 28 अप्रैल 2023 :
विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटे ते ३ वाजून २३ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ४० मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५३ मिनिटे ते ७ वाजून १५ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून १ मिनिटे ते १० वाजून ४० मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते सकाळी ते १२ वाजेपर्यंत. सकाळी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून २२ मिनिटे ते ९ वाजून १४ मिनिटापर्यंत राहील. सकाळी ८ वाजून २२ मिनिटे ते ९ वाजून १४ मिनिटापर्यंत राहील. यानंतर १२ वाजून ४५ मिनिटे ते १ वाजून ३८ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय : लक्ष्मी मातेची पूजा करा आणि लक्ष्मी स्तोत्रचा पाठ करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.