Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वैशाख महिन्यातील मोहिनी एकादशी व्रत; जाणून घ्या तिथी, महत्व आणि यंदाचा शुभ मुहूर्त

8

Mohini Ekadashi 2023 In Marathi: वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णूने मोहिनी अवतार घेतल्याचे मानले जाते. म्हणूनच याला मोहिनी एकादशी म्हणतात. मोहिनी एकादशी तिथी, मुहूर्त, महत्त्व, कथा आणि पूजा पद्धत जाणून घेऊया.

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.