Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हवामानात बदल होताच AC च्या किंमतीत घसरण, ६० हजाराचा Lloyd 1.5 टन स्पिलिट एसी २७ हजारात

8

नवी दिल्लीः1.5 Ton AC Price Cut: उत्तर भारतात हवामानात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. त्यामुळे तापमानात कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. तापमान कमी होऊन २० ते २५ डिग्री पर्यंत आले आहे. मे महिन्यात कूलर काही कामाचे राहत नाहीत. परंतु, हवामान बदलल्याने पंख्याची गरज पडत नाही. त्यामुळे एसीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहेत. अनेक लोक एसी खरेदी करीत आहेत. परंतु, एसी खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण, सध्या एसीची डिमांड कमी आहे. यामुळे एसी स्वस्तात मिळत आहेत.

किंमत आणि ऑफर्स
Lloyd ची 1.5 टन 2 स्टार स्पिलिट एसीची MRP ३२ हजार ९९९ रुपये किंमत आहे. परंतु, अमेझॉनवरून या एसीला ५ हजार ६४० रुपयाचा एक्सचेंज ऑफर दिला जात आहे. यानंतर या एसीची किंमत २७ हजार ३५९ रुपये राहते. ही एक स्पिलिट एसी आहे. जो कॉपर क्वॉइल सोबत येतो. ही एक अँटी व्हायरस एसी आहे. याचाच अर्थ यात PM 2.5 फिल्टर केला जाऊ शकतो. एसीच्या खरेदीवर १ वर्षाचा आणि कंप्रेसरवर ५ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. सोबत १० दिवसाची रिप्लेसमेंट सुविधा मिळत आहे.

वाचाः पाच लघुग्रह ३२,१५२ kmph च्या वेगाने पृथ्वीच्या दिशेने, आजचा दिवस धोक्याचा!

एसीचे स्पेसिफिकेशन्स
Lloyd एसीची कॅपिसिटी १.५ टन इतकी आहे. याची कूलिंग पॉवर ५ किलोवॅट आहे. यात स्पेशल फीचर सारखे अँटी व्हायरस फिल्टर सपोर्ट दिला आहे. सोबत एसी एलईडी डस्प्ले सपोर्ट सोबत येतो. एसीत ऑटो रिस्टार्ट, रॅपिड कूलिंग, टर्बो कूल, सेल्फ डायग्नोस फंक्शन दिले आहे. Lloyd Split AC नॉन इन्वर्टर कंप्रेसर सोबत येते. यात कमी आवाज येतो. ही १७० स्क्वॉटर फीट आहे.

वाचाः आता WhatsApp चॅट iPhone मधून Android मध्ये लगचेचच करता येणार ट्रान्सफर, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.