Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लॅपटॉप, टॅब्लेट घेण्यासाठी एकदम योग्य वेळ, Amazon सेलमध्ये एकापेक्षा एक डिल

12


Tablet and Laptops on big discount : सध्या Amazon साईटवर Blockbuster Value Days Sale सुरु आहे. या सेलमध्ये विविध गोष्टींवर मोठमोठे डिस्काउंट मिळत आहेत. ज्यामध्ये लॅपटॉप आणि टॅब्लेटवरही तगडं डिस्काउंट मिळत आहे.त्यात मागील काही वर्षांमध्ये लॅपटॉप आणि कंप्युटरची गरज खूपच वाढली आहे. अगदी मुलांच्या शाळेसाठी ते मोठ्यांंना ऑफिसमध्ये या गोष्टींची गरज फारच वाढली आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील लॅपटॉप किंवा टॅब्लेट घेण्याची वाट पाहत असाल तर ही अगदी योग्य वेळ आहे. विशेष म्हणजे या सेलदरम्यान HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना १० टक्के अधिकचं इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळणार आहे. तर या सेलमधील लॅपटॉप आणि टॅब्लेटवरील ५ महत्त्वाच्या आणि बेस्ट डिल्सबद्दल माहिती घेऊ…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.