Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घ्या हे Rechargeable Bulb, 'या' साईटवर मिळतेय खास डिल

30


नवी दिल्ली : Rechargeable LED Bulb Under 500: वीज खंडित होण्याची समस्या कधीही येऊ शकते. अनेकठिकाणी आजही लोडशेडिंगचा त्रास असतो. अचानक लाईट गेल्यावर रात्रीच्या वेळी तर फारच अडचणी येऊ शकतात. तर आज आम्ही तुम्हाला याच लाईट जाण्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी खास युक्ती सांगणार आहोत. तर आज आम्ही तुम्हाला अशा काही इन्व्हर्टर एलईडी बल्बबद्दल सांगत आहोत, जे विजेशिवायही खोलीत उजेड पसरवू शकतात. तुुम्हाला हे एलईडी बल्ब Amazon Home Shopping Spree या सेलमधून अगदी ५०० रुपये किंमतीपेक्षा कमी किमतीत मिळू शकतात.हे सर्व एलईडी बल्ब कार्यक्षम आणि ऊर्जा बचत करणारे आहेत. हे बल्ब घरासाठी किंवा कुठेही वापरण्यासाठी एक भारी पर्याय असून चलातर जाणून घेऊ यातील ५ बेस्ट ऑप्शन्सबद्दल…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.