Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

​Amazon Sale: स्कूल चले हम! लॅपटॉपपासून प्रिंटर आणि इतर प्रोडक्ट्सवर दमदार डिस्काउंट, पाहा टॉप ५ डिल्स

9


Amazon Back To School Sale : आजकाल तंत्रज्ञान जगतात नवनवीन शोध लागत आहेत. टेक्नोलॉजी खूप डेव्हलप झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यासही आधुनिक झाला आहे. जर तुम्हाला मुलांचे शिक्षण सुधारायचे असेल तर तुम्हाला तसे गॅजेट्स त्यांना द्यावे लागतात. आता लवकरच शाळा पुन्हा सुरु होणार असून याच पार्श्वभूमीवर अॅमेझॉनने खास ​Amazon Back To School Sale सुरु केला आहे. या सेलमध्ये स्टेशनरीपासून ते अगदी प्रिटंर, लॅपटॉप अशा विविध शाळेसंबधी गोष्टींवर शानदर डिस्काउंट दिलं जात आहे.तुम्ही यामध्ये स्मार्टवॉच, प्रिंटर, लॅपटॉपसारख्या गोष्टी खरेदी करु शकता. या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय तसेच एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.या खास डीलमध्ये तुम्हाला प्रचंड सवलत आणि अनेक उत्तम ऑफर्सही मिळत आहेत. तुम्ही या सेलमध्ये बचतीसह अनेक वस्तू आणि गॅझेट्स घेऊ शकता. चलातर या सेलमधील खास डिल्स पाहूया…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.