Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Apple Wwdc 2023 : आज होणार ॲपलची वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फ्रेन्स, 'या' खास गोष्टींवर असेल सर्वांचं लक्ष

6


Apple ची वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स आज पार पडत आहे. अनेक ॲपल लव्हर्स आणि तंत्रज्ञानप्रेमी याची आतुरतेने वाट पाहत आहेत. रिपोर्ट्सनुसार,
ॲपल इव्हेंटमध्ये ऑगमेंटेड रि​लिटी आणि व्हर्च्युअल रि​​लिटीच्या संदर्भात घोषणा केल्या जाऊ शकतात. २०२३ मधील Apple चा हा पहिला मोठा कार्यक्रम, असून WWDC ही कॉन्फरन्स आज रात्री सुरु होत आहे. यामध्ये, Apple विशेषत: iPhones, iPads, Apple Watches आणि Macs यासह विविध उपकरणांसाठी नवीन सॉफ्टवेअरचे अनावरण करेल. कार्यक्रमाला आता काही तास बाकी असले तरी, आज रात्री जवळपास भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात खालील गोष्टींबद्दल बरंच काही समोर येऊ शकतं…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.