Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१४ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ४३ इंचाचा मोठा स्मार्ट टीव्ही

9

तुम्हाला जर मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर या ठिकाणी एक खास ऑप्शनची माहिती देत आहोत. फ्लिपकार्टवर Infinix Y1 43 inch Smart TV ला कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. या टीव्हीला जवळपास अर्ध्या किंमतीत खरेदी करू शकता. Infinix Y1 43 स्मार्ट टीव्हीची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, याला ऑफर मध्ये १४ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकते. जाणून घ्या ऑफर्स आणि डिस्काउंट संबंधी.

Infinix Y1 43 inch Smart TV वर ऑफर

इनफिनिक्स स्मार्ट टीव्हीची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, याला फ्लिपकार्टवरून ३८ टक्के डिस्काउंट सोबत १५ हजार ४९९ रुपये किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. तसेच टीव्ही सोबत HDFC Bank डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास १२५० रुपयाचा डिस्काउंट मिळतो. तसेच टीव्हीच्या खरेदीवर आयसीआयसीआय बँक व कोटक बँक क्रेडिट कार्ड वर जास्तीत जास्त १२५० रुपयाचा डिस्काउंट मिळतो. टीव्हीच्या खरेदीवर ७ हजार रुपयाचा एक्सचेंज ऑफर सुद्धा दिला जात आहे.

वाचा : 5G च्या युगात ही तुमचं इंटरनेट स्लो चालतंय? ‘या’ टीप्स कराव्या लागतील फॉलो

Infinix Y1 43 inch Smart TV चे स्पेसिफिकेशन
Infinix Y1 टीव्हीमध्ये ४३ इंचाचा फुल एचडी एलईडी डिस्प्ले मिळतो. जो (1920×1080 पिक्सल) रिजॉल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेट सोबत येतो. डिस्प्ले सोबत ३०० निट्स पर्यंत ब्राइटनेस आणि १७८ डिग्री व्ह्यूइंग अँगलचा सपोर्ट मिळतो. Infinix Y1 43 inch Smart TV सोबत प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स आणि यूट्यूब सारख्या अॅपचा सपोर्ट सुद्धा मिळतो. इनफिनिक्सच्या स्मार्ट टीव्हीत डॉल्बी ऑडियो आणि 20W साउंड आउटपूट सुद्धा मिळते.

वाचाः Jio, Airtel, Vi चे स्पेशल रिचार्ज, दमदार फायद्यांसह दिवसाला २.५जीबी डेटाही मिळणार

Smart TV खरीदने से पहले जान लें ये जरूरी बात, नहीं बाद में होगा पछतावा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.