Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

५० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iPhone 14 Plus, पाहा ऑफर्स

9

Apple iPhone 14 Plus यूजर्समध्ये खूप ट्रेंडिंग आहे. या फोनला अनेक असे खास फीचर्स दिले आहेत. जे याला जबरदस्त बनवतात. जर तुम्हाला या फोनची किंमत जास्त वाटत असेल तर तुम्ही याला फ्लिपकार्टच्या सेलमधून कमीत कमी किंमतीत खरेदी करू शकता. या फोनची खरी किंमत ८९ हजार ९०० रुपये आहे. परंतु, या सेलमध्ये तुम्हाला कमी किंमतीत मिळू शकेल.

आयफोन १४ प्लसचे फीचर्स
फ्लिपकार्टवर याच्या १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ८९ हजार ९०० रुपये आहे. यासोबत अनेक बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर दिले जात आहे. या फोनवर ११ हजार ४०१ रुपयाचा फ्लॅट डिस्काउंट दिल्यानंतर ७८ हजार ४९९ रुपये किंमतीत हा फोन खरेदी करू शकता.

बँक ऑफर्स
बँक ऑफर्स मध्ये फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक द्वारे पेमेंट केल्यानंतर ५ टक्के कॅशबॅक दिला जाईल. एचडीएफसी डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यानंतर कोणताही नो कॉस्ट ईएमआय ऑफर दिली जाईल. तुम्ही या फोनला २ हजार ६८३ रुपयाच्या ईएमआयवर खरेदी करू शकता.

वाचाः आता बहाणा नको! अर्ध्या किंमतीत मिळतेय वॉशिंग मशीन, १४ जूनपर्यंत ऑफर

एक्सचेंज ऑफर

फोनवर एक्सचेंज ऑफर सुद्धा दिली जात आहे. ३३ हजार रुपयाची एक्सचेंज ऑफर उपलब्ध केली जात आहे. संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यानंतर हा फोन फक्त ४५ हजार ४९९ रुपये किंमतीत मिळतो.

वाचाः अखेर ट्रॅफिक पोलिसवाले कसे काढतात तुमच्या बाइक किंवा कारचा क्लियर फोटो?, पाहा या टिप्स

iPhone 14 Plus चे फीचर्स
या फोनमध्ये ६.७ इंचाचा ओलेड डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये अॅपल ए१५ बायोनिक चिपसेट दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम दिली आहे. यात १२ मेगापिक्सलचा मेन लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स दिला आहे. सोबत १२ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर दिला आहे.

वाचाः आजपासून फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल सुरू, या स्मार्टफोन्सवर १४ जूनपर्यंत ऑफर

Apple iPhone को लेकर लोगों की अजीबोगरीब राय

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.