Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

LG Microwave वर मिळतोय मोठा डिस्काउंट, या ठिकाणाहून करू शकता ऑनलाइन ऑर्डर

11

LG Microwave नेहमी ट्रेंड मध्ये राहतो. याच कारणामुळे या प्रोडक्टवर डिस्काउंट खूपच कमी वेळा मिळतो. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही खास टिप्स देत आहोत. याच्या मदतीने तुम्ही LG Microwave ला मोठ्या सूट सोबत खरेदी करू शकता. परंतु, काही टिप्स तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील. याच्या मदतीने तुम्हाला हे प्रोडक्ट स्वस्तात मिळू शकतात. जाणून घ्या यासंबंधी डिटेल्स.

LG 28 L Convection Microwave Oven एक असेच प्रोडक्ट आहे. जे प्रत्येक गोष्टीत बेस्ट ठरू शकते. याची किंमत १६ हजार ४९९ रुपये आहे. याला तुम्ही २३ टक्के डिस्काउंट नंतर फक्त १२ हजार ६९० रुपये किंमतीत ऑर्डर करू शकता. म्हणजेच तुम्हाला यावर मोठा डिस्काउंट मिळत आहे. १५ हजार रुपयांपर्यंत शॉपिंग केल्यानंतर १२५० रुपयाची सूट मिळू शकते. याशिवाय, तुम्ही जुने मायक्रोवेव फ्लिपकार्टवर रिप्लेस करीत असाल तर तुम्हाला १ हजार रुपयाचा डिस्काउंट मिळू शकतो.

वाचाः अर्ध्या किंमतीत खरेदी करा Room Heater, मिळतेय बंपर सूट

LG 32 L Convection Microwave Oven मोठ्या कुटुंबासाठी एक चांगला ऑप्शन आहे. या प्रोडक्टची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. याला तुम्ही २९ टक्के डिस्काउंट नंतर १६ हजार ९९० रुपये किंमतीत खरेदी करू शकता. HDFC Bank Credit Card वरून पेमेंट केल्यास तुम्हाला १२५० रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. एकूण काय तर हे प्रोडक्ट सर्वच बाबतीत भारी आहे.

वाचाः Nothing Phone 2 च्या लाँचिंगनंतर Nothing स्मार्टवॉच येणार, समोर आली लिस्टिंग

LG 32 L Convection Microwave Oven (MC3286BLT) लोकांसाठी कमी किंमतीत मोठ्या साइजचे मायक्रो सर्च करीत असाल तर हे बेस्ट आहे. कारण, याला खरेदीसाठी तुम्हाला फक्त १५ हजार ९९० रुपये खर्च करावे लागेल. सोबत कॅपिसिटी तुम्हाला जास्त मिळू शकते. जुना मायक्रो फ्लिपकार्टला परत केल्यास ५०० रुपयाची सूट मिळू शकते. कंपनीकडून यावर १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. तर Magnetron ची ५ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.

वाचाः HP ने आणला सर्वात स्वस्त लॅपटॉप, फीचर्सला नाव ठेवायला जागाच नाही

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.