Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

४० हजारात मिळतोय दीड लाखाचा iPhone 14 Pro Max, ही ऑफर कंपनीची नाही

12

iPhone 14 Pro Max प्रत्येक गोष्टीत भारी फोन आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात एकापेक्षा एक भारी फीचर्स दिले आहेत. तसेच या फोनवर बंपर डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. जर तुम्ही या फोनला स्टोरवरून खरेदी केले तर तुम्हाला लाखाच्यावर रुपये द्यावी लागतील. तर एका प्लॅटफॉर्मवर हा फोन फक्त ४० हजार रुपयात मिळत आहे.

MJ Sahab नावाच्या एका यूजरने फेसबुक मार्केट प्लेस वर एक जाहिरात पोस्ट केली आहे. यात दावा करण्यात आला की, फोनला सर्व ऑफर्स नंतर फक्त ३९ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. फोनवर होम डिलिव्हरीचा ऑप्शन सुद्धा दिला जात आहे. यूजरचा दावा आहे की, तो फोन सोबत बिल सुद्धा देत आहे. म्हणजेच हा फोन चांगला असू शकतो. तुम्ही यूजरसोबत ऑनलाइन संपर्क करू शकता.

वाचाः नव्या रंगात येताच Motorola Edge 40 चा धुमाकूळ, पाहा डिटेल्स

Phone 14 Pro Max 6.7 Inch Super Retina AMOLED Display मिळत आहे. हा फोन A15 Bionic Chip सोबत येतो. म्हणजेच तुम्हाला स्पीड वरून कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. या फोनची फीचर्स एकदम चांगली आहेत.

वाचाः HP Laptop वर सुरू झाला खास सेल, मिळतोय २५ हजाराचा डिस्काउंट

फोटोग्राफीसाठी आयफोन १४ प्रो मॅक्स आधीच एक ट्रिपल कॅमेरा सेटअप सोबत येतो. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि १२ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सरचा समावेश आहे. या फोनमध्ये व्हिडीओ जबरदस्त कॅप्चर करता येऊ शकतात.

वाचाः iPhone 13 ला खरेदी करा फक्त २२४९९ रुपयात, पाहा ऑफर्स डिटेल्स

वाचाः Realme Narzo 60 सीरीज लाँचिंग डेट कन्फर्म, चेक करा टायमिंग आणि लाइव्ह डिटेल्स

Apple iPhone को लेकर लोगों की अजीबोगरीब राय

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.