Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एकादशी तिथी अर्धरात्रौ २ वाजून ४३ मिनिटापर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ. स्वाती नक्षत्र सायं ४ वाजून ३० मिनिटापर्यंत त्यानंतर विशाखा नक्षत्र प्रारंभ. सिद्ध योग अर्धरात्रौ ३ वाजून ४३ मिनिटापर्यंत त्यानंतर साध्य योग प्रारंभ. वणिज करण दुपारी ३ वाजून १ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र तूळ राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०५,
सूर्यास्त: सायं. ७-१९,
चंद्रोदय: दुपारी ३-१७,
चंद्रास्त: उत्तररात्री २-४८ ,
पूर्ण भरती: सकाळी ८-४८ पाण्याची उंची ३.५४ मीटर, रात्री ८-०९ पाण्याची उंची ३.४४ मीटर,
पूर्ण ओहोटी: दुपारी २-२५ पाण्याची उंची २.३५ मीटर, उत्तररात्री २-४६ पाण्याची उंची १.०७ मीटर.
दिनविशेष: देवशयनी आषाढी एकादशी, पंढरपूर यात्रा, चातुर्मास्यारंभ, बकरी ईद.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ६ मिनिटापर्यंत ते ४ वाजून ४६ मिनिटापर्यंत. अभिजीत मुहूर्त दुपारी ११ वाजून ५७ मिनिटे ते १२ वाजून ५२ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटे ते ३ वाजून ४० मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून २२ मिनिटे ते ७ वाजून ४२ मिनिटापर्यंत. रवी योग सकाळी ५ वाजून २६ मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक कळ राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ५ मिनिटे ते ११ वाजून १ मिनिटापर्यंत. त्यानंतर ३ वाजून ४० मिनिटे ते ४ वाजून ३६ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : गुरुवारी केळ्याच्या झाडाची पूजा करा आणि पाण्यात हळद टाकून जल अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)