Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सूर्याचा सिंह राशीत प्रवेश; धनयोग आणि बुधादित्य योगाचा ‘या’ ६ राशींना फायदा, मेष ते मीन राशींवर प्रभाव
मीन राशीच्या लोकांसाठी सूर्य हा सहाव्या स्थानाचा स्वामी आहे आणि या संक्रमणादरम्यान तो सहाव्या भावात प्रवेश करणार आहे. जे कुंडलीत शत्रू, मृत्यू, स्पर्धा, मामा इत्यादी दर्शवते. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला खूप फायदा होईल. या काळात शत्रूंनी तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न केला तरी ते तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. आरोग्याच्या दृष्टीकोनातून सिंह राशीच्या लोकांना पचन, किडनी स्टोन किंवा इन्फेक्शन इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विविध कारणांमुळे तुमचा खर्च वाढू शकतो. मानसिक तणाव आणि चिंता यामुळे निद्रानाशाची तक्रारही राहील. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण राहील.
ज्योतिषी आणि वास्तूतज्ञ- डॉ. आरती दहिया