Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उद्या भारतात येतोय OnePlus Open; लाँच पूर्वीच जाणून घ्या काय वेगळं असेल ह्या फोल्डेबल फोनमध्ये

8


OnePlus Open Foldable फोन उद्या म्हणजे १९ ऑक्टोबरला भारतीय बाजारात लाँच होणार आहे. हा हँडसेट १६जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेजसह येऊ शकतो. फोनमध्ये दोन डिस्प्ले मिळतील ज्यात ७.८२ इंचाच्या इनर डिस्प्लेचा समावेश असू शकतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.