Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दिल्ली न्यायिक सेवा परीक्षा अधिसूचना जाहीर, परीक्षेनंतर उच्च न्यायालयात ‘या’ पदावर भरती सुरु

9


Delhi Judicial Service Exam And Recruitment 2023 Notification: दिल्ली न्यायिक सेवा परीक्षा २०२३ साठी दिल्ली उच्च न्यायालयाने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या माध्यमातून एकूण ५३ रिक्त जागा भरल्या जाणार असून, भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०२३ आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.