Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १६ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
ऑपरेटर-कम-तंत्रज्ञ – ३० जागा
अटेंडंट-सह-तंत्रज्ञ – ८० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ११० जागा
शैक्षणिक पात्रता:
ऑपरेटर-कम-तंत्रज्ञ – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून संबंधित विषयातील तीन वर्षांचा पूर्णवेळ अभियांत्रिकी डिप्लोमा.
अटेंडंट-सह-तंत्रज्ञ – कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मधील ‘आयटीआय’ अभ्यासक्रम उत्तीर्ण असवा.
(वाचा: Career In DMLT: विज्ञान शाखेची आवड असेल तर ‘डीएमएलटी’ कोर्स आवर्जून करा; पगार आणि संधीही आहेत भरपूर)
वेतन: (वार्षिक)
ऑपरेटर-कम-तंत्रज्ञ – १०.४ लाख रुपये
अटेंडंट-सह-तंत्रज्ञ – ९.९ लाख रुपये
अर्ज पद्धती: ऑनलाईन
वयोमर्यादा: किमान १८ वर्षे ते कमाल २८ वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १६ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: ZP Satara Bharti 2023: योग प्रशिक्षकांसाठी सातारा जिल्हा परिषदेत मोठी भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)