Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पदभरतीचा तपशील :
एकूण रिक्त पदे : ५६ जागा
मेडिकल ऑफिसर आरबीएसके (पुरुष) : ३ जागा
मेडिकल ऑफिसर आरबीएसके (महिला) : १ जाग
मेडिकल ऑफिसर UG Unani (AYUSH) : १ जागा
मेडिकल ऑफिसर PG Unani (AYUSH) : १ जागा
डेन्टल सर्जन (डेंटिस्ट) : ६ जागा
सोशल वर्कर (एनएमएचपी) : १ जागा
स्टाफ नर्स (महिला) : ३६ जागा
फिसीओथेरपिस्ट : १ जागा
पॅरामेडिकल वर्कर (Leprosy) : १ जागा
तांत्रिक पदांच्या जागा :
सीटी स्कॅन टेक्निशियन (CT Scan Technician) : १ जागा
डेन्टल टेक्निशियन (Dental Technician) : २ जागा
डेन्टल हायजीनिस्ट (Dental Hygienist) : १ जागा
डेन्टल असिस्टंट (Dental Assistant) : १ जागा
मिळणार एवढा पगार :
या भरतीसाठी उमेदवाराला दरमहा १५ हजार ८०० ते ३०,००० रुपयांपर्यंत पदानुसार पगार दिला जानर आहे देण्यात येणार आहे.
अधिक महितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
या पत्त्यावर पाठवा अर्ज :
उमेदवारांनी अर्ज “राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, खोली क्रमांक २१८, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद.” या पत्त्यावर दिनांक ८ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ या कालावधीत सादर करायचे आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद उस्मानाबाद मधील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे.
कमीत कमी शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून बारावी पास असणे आवश्यक आहे, उमेदवाराने सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज शुल्काविषयी :
या भरती प्रक्रियेमध्ये मागासवर्गीयांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क तर इतर उमेदवारांसाठी १५० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे.
वयोमर्यादा :
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी ३८ वर्षे तर, जास्तीत जास्त ४३ वर्षापर्यंत असावे.
(उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचा)
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून दिलेल्या पत्त्यावर पदानुसार अर्ज सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
- उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
- अर्धवट भरलेले तसेच दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- भरतीचे इतर सर्व अधिकार राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
महत्त्वाच्या लिंक्स :
पदभरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पदभरतीसाठी अर्जाचा मूळ नमूना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
NHM Osmanabad च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.